Aai Bhawani Bahu Uddeshiya Sanstha's

Aai Bhawani Bahu Uddeshiya Sanstha's Indastrial Training Institute

LIKE PAGE http://www.facebook.com/AaiBhawaniShiksanSanstha
THANKS

19/03/2026
09/12/2025

CMEGP योजना 2025 | 35% अनुदानात तुमचा व्यवसाय सुरू करा !

📢 CMEGP योजना 2025 – युवा उद्योजकांसाठी सुवर्णसंधी!
उत्पादन उद्योगाला ₹50 लाखांपर्यंत
सेवा उद्योगाला ₹10 लाखांपर्यंत
सरकारकडून थेट 35% अनुदान!

🧾 या योजनेखाली तुम्ही खालीलप्रमाणे व्यवसाय सुरू करू शकता:
• मॅन्युफॅक्चरिंग युनिट
• LED / मोबाइल / इलेक्ट्रॉनिक व्यवसाय
• मशिनरी-आधारित उद्योग
• शिवणकाम, फॅशन डिझाईन, फूड प्रोसेसिंग
• सर्विस सेंटर, डिजिटल सेवा, CSC
• PVC/पेपर बॅग युनिट
• बेकरी, भाजीपाला प्रक्रिया
• अजून 100+ उद्योग मान्य!

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची हीच योग्य वेळ!
अनुदान, पात्रता, प्रक्रिया आणि अर्जाची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी —

👇 कमेंट करा: "CMEGP योजना"
मी संपूर्ण माहिती DM मध्ये पाठवतो !

सेव्ह करा – भविष्यात उपयोगी पडेल !

35PercentSubsidy UdyogYojana GovtScheme StartupIndia MakeInIndia MSMEIndia EntrepreneurLife BusinessSupport MaharashtraBusiness YuvaUdyog NewBusinessIdea IndianEntrepreneur FinanceTips SubsidyScheme BusinessLoan SelfEmployment RuralDevelopment

CMEGP Yojana 2025
business loan subsidy india
udyog yojana maharashtra
35% subsidy scheme
best govt scheme for business
MSME loan scheme
how to apply CMEGP
new business ideas in india
manufacturing business subsidy
service business scheme india

11/09/2025
08/09/2025

हा फोटो नीट पाहा…
मुंबईचं भविष्यातलं चित्र इथंच दिसतं.

अडथळा आला, तेव्हा बाकी सगळे निघून गेले…
पण शेवटपर्यंत उभा राहिला स्थानिक कोळी बांधव

आज बाहेरच्यांना गरज आहे म्हणून ते मुंबईत आहेत…
गरज संपली की ते निघून जाणारच.

आपली मुंबई,महाराष्ट्र हा आपल्यालाच सांभाळायचा आहे…

Address

Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Bhawani Bahu Uddeshiya Sanstha's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category