Prabodhan Academy

Prabodhan Academy Small batches for focused attention. Revision of syllabus and Repetition of requested lessons

"INDIVIDUAL ATTENTION TO EACH STUDENTS"

04/06/2026

“ईश्वराने प्रत्येकाच्या पोटात एक ‘कस्तुरी’ (विशेष गुण) लपवून ठेवली आहे; दुःख हेच की, आपण ती शोधण्याऐवजी दुसऱ्याच्या सुगंधाचा हेवा करत बसतो.”

“दुसऱ्याचे ‘परफेक्ट’ आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखू नका; तुमची ‘कस्तुरी’ वेगळी आहे आणि तुमचा ‘सुगंध’ही वेगळा आहे.”

21/05/2026

आपला वेळ फार महत्वाचा आहे यो उगाच कोणावर ही वाया घालवू नका

20/05/2026

🏆 प्रबोधन अकॅडमीचा दिमाखदार निकाल 2026! 🏆

मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर प्रबोधन अकॅडमीने पुन्हा एकदा यशाची सुवर्ण परंपरा कायम ठेवली आहे. ✨
आमच्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 💐

🎯 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व टॉपर्सना हार्दिक शुभेच्छा!
तुमचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. 🌟

📚 “यशाची वाट मेहनतीतूनच जाते, आणि त्या वाटेला योग्य दिशा देते — प्रबोधन अकॅडमी!”

👏 पालकांचे विश्वास आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हा अभिमानास्पद निकाल शक्य झाला.
असेच उज्ज्वल यश पुढेही कायम राहो, हीच शुभेच्छा! 🎉

14/05/2026

खूप आवाज करणारे अनेक भेटतात,
पण इतिहास शांतपणे मेहनत करणारेच घडवतात… 🦅

दिखावा करणारे क्षणभर चमकतात,
कर्तृत्ववान लोक कायम लक्षात राहतात. 💯

01/05/2026
01/05/2026

“महाराष्ट्र म्हणजे फक्त राज्य नाही, ती आपली ओळख, अभिमान आणि देशभक्ती आहे.”

“ही माती, हा अभिमान… रक्तातच आहे! 🔥
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
#जयमहाराष्ट्र

13/04/2026

“महान विचारवंत, समाज सुधारक आणि संविधानाचे शिल्पकार — डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏
त्यांचे विचार आजही आपल्याला योग्य दिशा दाखवतात. 💙
”

07/04/2026

📚✨ नव्या प्रवासाची प्रेरणादायी सुरुवात… ✨📚

५ एप्रिल २०२६ रोजी १० वी सेमी-इंग्लिश व इंग्लिश मीडियमच्या वर्गांची उत्साहात व आनंदमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करून तसेच गोड चॉकलेट देऊन त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह आणि नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द हीच आमच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा, शिक्षणाची गोडी वाढावी आणि मोठी स्वप्ने पाहण्याची ताकद मिळावी, या हेतूने हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला.

प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात ही अशाच छोट्या, सकारात्मक आणि प्रेमळ क्षणांनी होत असते. आजचा हा छोटासा सन्मान उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी ठरेल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

हे नवीन शैक्षणिक पर्व प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ज्ञान, शिस्त, परिश्रम आणि यशाने परिपूर्ण ठरो, हीच सदिच्छा! 🌟

“स्वप्न मोठी ठेवा, मेहनत सातत्याने करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा… यश नक्कीच तुमच्या पावलांशी येईल!” 🚀📖

03/04/2026

दुनिया समझ रही है कि चमक गया हूँ मैं,
पर दिल ही जानता है कितना थक गया हूँ मैं।
आसान लग रहा है देखने में ये सफ़र,
दीवानगी की आख़िरी हद तक गया हूँ मैं।।”

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919324727764

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabodhan Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Prabodhan Academy:

Shortcuts

Share

Category