Hari Kirtan Prabodhini :: हरिकीर्तन प्रबोधिनी

  • Home
  • India
  • Mumbai
  • Hari Kirtan Prabodhini :: हरिकीर्तन प्रबोधिनी

Hari Kirtan Prabodhini :: हरिकीर्तन प्रबोधिनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन आणि आपले भ?

सुखी, समाधानी आणि समृध्द जीवनासाठी, जाणून घेतला पाहिजे यशस्वी जीवनाचा मूलमंत्र.

चिंता आणि तणावमुक्त मानसिक आरोग्यासाठी, जाणून घेतले पाहिजे व्यक्तिमत्त्वविकासाचे शास्त्र.

भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथात लपले आहे, सफल जीवनाचे परमरहस्य म्हणजेच संजीवन योग.

आपल्या भल्यासाठी ते जाणून घ्या, समाजाच्या भल्यासाठी त्याचा प्रचार-प्रसार करा.

अन्याय, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार… यांच्या किळसवाण्या साखळदंडातून आपली आणि समाजाची मुक्तता करा.

लक्ष्मी आणि सरस्वती यांची एकत्रित उपासना करा.

नव्या युगाचे प्रबोधनकार बनून माणुसकीला धरा,

हाच आहे हरिकीर्तन प्रबोधिनीचा मुख्य उद्देश!

सुखी, संपन्न आणि समृध्द घडवावा भारत देश!!

कीर्तनकला ही सर्वांत प्राचीन कला. संगीत, गायन, वादन, नर्तन यांचे मूळ.

भाषणकला, नाटयाभिनय कला यांचे जन्मस्थान.

भाषण कसे करावे? निवेदन कसे करावे? अभिनय कसा करावा? प्रभावी व्यक्तिमत्त्व कसे घडवावे? नेतृत्व कसे करावे? जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे? प्रतिकूल परिस्थितीत मनाचा समतोल कसा ठेवावा? भीती, चिंता व मानसिक तणाव यांच्यापासून दूर कसे राहावे? आपल्यातील सुप्त कलागुणांची जोपासना कशी करावी?

ही व्यक्तिमत्त्व विकासाची गुरूकिल्ली!

आधुनिक काळातील आव्हानांना ओळखून त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याच्या दृष्टिकोनातून आखलेला अभिनव अभ्यासक्रम. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नोकरीपेशातील गृहस्थ-गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वच वयोगटांतील व्यक्तिंसाठी अत्यंत अपयुक्त मार्गदर्शन.

अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन आणि आपले भविष्य घडवा!!

12/04/2022

हरिकीर्तन प्रबोधिनी कीर्तनविद्या परिचय व प्रशिक्षण शिबीर स्थान श्री ज्ञाननाथ स्वामी महाराज दत्तमंदिर मठ, आळंदी...

25/03/2022

कीर्तनाचे सादरीकरण कसे करावे ? याबाबत माहिती

हरीकीर्तन प्रबोधनीच्या वतीने विद्यार्थी कीर्तनकारांचे शिबीर आळंदी येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क सा...
17/03/2022

हरीकीर्तन प्रबोधनीच्या वतीने विद्यार्थी कीर्तनकारांचे शिबीर आळंदी येथे आयोजित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा : ९३५६८३५८८१ - सुवर्णाताई

हरिकीर्तन प्रबोधिनी
13/03/2022

हरिकीर्तन प्रबोधिनी

हरिकीर्तन प्रबोधिनी च्या वतीने नुकतेच आळंदी येथे कीर्तन प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र भरातून आलेल्या...

संत ज्ञानेश्वर,  संत नामदेव यांचे समकालीन असनारे चोखामेळा हे साक्षात करुणासागरच होते... आपल्यावर ज्यावेळी विठ्ठलाच्या गळ...
17/12/2020

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचे समकालीन असनारे चोखामेळा हे साक्षात करुणासागरच होते... आपल्यावर ज्यावेळी विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंतीमाला चोरीचा आळ आला त्यावेळी..."धाव घाली विठो आता चालु नको मंद ! बडवे मज मारीताती काय केला अपराध !! अशी आर्त हाक त्यांनी मारली... चोखोबा अशिक्षित त्यामुळे उच्च कोटीतील सृजनशीलता असूनही त्यांचे फारसे साहित्य आजतरी उपलब्ध नाही....उपलब्ध असलेले अभंग तत्कालीन मंगळवेढा गावातील ब्राह्मण परीवारातील आनंद भट्टानी लिहुन ठेवलेत... चोखोबांचे समतावादी , मानवतावादी साहित्य जे आपण आज वाचु शकलो ते आनंद भट्ट यांच्या परोपकारी भावनेमुळेच...
काही शक्ती आपल्या समाजाला तोडण्यासाठी पद्धतशीर आणि थंड डोक्याने प्रयत्न करत आहेत. समाज दुभंगावा यासाठी विषयुक्त तत्त्वज्ञान तयार केले जात आहे. अशा वेळी आपल्याला जोडणारे विचार पुढे आणण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. यासाठीचाच प्रयत्न आहे - चोखोबा ते तुकोबा : एक वारी समतेची.

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांचे समकालीन असनारे चोखामेळा हे साक्षात करुणासागरच होते... आपल्यावर ज्यावेळी विठ्ठला...

12/12/2020

कीर्तन शिकण्याचा रामबाण उपाय कोणता आहे?

संतकार्य आणि परोपकार
29/10/2020

संतकार्य आणि परोपकार

निरुपण कसे करावे? कीर्तन कसे करावे?

भाषण कसे करावे?
26/10/2020

भाषण कसे करावे?

कीर्तन कसे करावे? वाचन कसे करावे? भाषण कसे करावे?

सुभाषित माला
24/10/2020

सुभाषित माला

कीर्तनातील सुभाषित/श्लोक आणि त्याचा अर्थ

मंगलाचरण
19/10/2020

मंगलाचरण

नारदीय कीर्तन - मंगलाचरण कसे करावे? स्वर अभ्यास

गणेशवंदना
19/10/2020

गणेशवंदना

गणेशवंदना कशी करावी? गणेशवंदना स्वर अभ्यास

अभंग सराव
16/10/2020

अभंग सराव

रूप पाहता लोचनी अभंगाचा सराव ज्यांच्याकडे हार्मोनियम नाही त्यांना सुद्धा करता येईल.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hari Kirtan Prabodhini :: हरिकीर्तन प्रबोधिनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Hari Kirtan Prabodhini :: हरिकीर्तन प्रबोधिनी:

Shortcuts

Share

Category