MAD CAC

MAD CAC

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MAD CAC, Shop No. 3, Sukhkarta apt, Central Park Road, opp. St Francis School, Nallsopara, (East), Mumbai.

07/04/2020

*कविता स्पर्धा*
*कविता स्पर्धा*
*कविता स्पर्धा*

🎼 सटरफटर प्रोडक्शन आयोजित ऑनलाईन *कविता स्पर्धा* २०२० 🎼

*आयोजक*:- सटरफटर प्रोडक्शन🎬🎤🎭

नियम व अटी

१) स्पर्धेचा विषय हा खुला राहील पण विषय निवडताना जीवंत किंवा चालू घटनेवर आधारित असेल तरी चालेल. *कवितेचा कालावधी २ ते ७ मिनिटाचा असेल*.

२) ह्या स्पर्धेमध्ये कोणी ही सहभाग घेऊ शकतो. ( वयाची कोणती ही अट नाही )

३) *कविता ही मराठी आणि हिंदी भाषेत असावी.*

४)स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी स्पर्धकांनी आपली *कविता मोबाईलवर शूट करून आम्हाला व्हिडिओ पाठवावा*.

५) स्पर्धेमध्ये टिक टॉक व्हिडियो चालणार नाही असे पाठवल्यास सरळ आपल्याला स्पर्धेच्या बाहेर काढण्यात येईल.

६) सदर स्पर्धा ही निःशुल्क राहील कोणत्याही प्रकारचं शुल्क घेण्यात येणार नाही आहे आणि कोणी मागितले तर आपण देऊ नये, आपण सरळ आयोजकांना तक्रार करू शकता.

७) सदर स्पर्धेचे परीक्षण हे अनुभवी कवी आणि गीतकार करतील.

८) परीक्षकांचा आणि आयोजकांचा निर्णय हा अंतिम राहील.

९) स्पर्धेत सहभागी कलाकरांपैकी १० अंतिम निवडले जातील. त्याच बरोबर आम्ही त्या पैकी एक कविता प्रेक्षकांची मनं जगणारी आणि सर्वात जास्त लाईक असेल त्या स्पर्धकाला एक विशेष पुरस्कार दिले जाईल.

१०) स्पर्धेत भाग घेण्याची अतिंम तारीख ही दि १५/४/२०२०. ही असेल.

११) स्पर्धेचा निकाल हा दि २०/०४/२०२० देण्यात येईल.

१२) विजेत्या ३ स्पर्धकांना काही रोख रक्कम देण्यात येईल आणि संस्थेच्या येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये काम देण्यात येईल.

१३) प्रथम निवडक १० स्पर्धकांना संस्थेचा येणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये घेतल जाईल.

१४) सर्व स्पर्धकांचे व्हिडियो हे संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करण्यात येईल व ते आपल्या लिंक स्वरूपात पाठवण्यात यईल.

१५) स्पर्धकांनी खाली दिलेल्या नंबरवर आपला व्हिडियो पाठवावा आणि लेखी स्वरूपात आपली माहिती पाठवावी ( नाव, वय, ठिकाण आणि मोबाईल नंबर)
7387505151,9594831514, 9518578164, 8149958624

तर माझ्या कलाकार मित्रांनो घरी बसून काय करणार त्यापेक्षा सहभाग घ्या आणि आपलं कौशल्य दाखवा.

*आयोजक*
*आकाश तांबुटकर* ( दिग्दर्शक आणि अभिनेता) *आशिष शहा* ( निवेदक आणि अभिनेता )
*अनिकेत सावंत*
( संपादक आणि छायांकन )
*केतन म्हातले* (लेखक)
कृपया करून काही महत्वाच विचारायचं असेल तरच आयोजकांना संपर्क करा. सर्व माहीत आपल्याला दिलेली आहे.
धन्यवाद🎭😃✍🏻👍🏻

MAD CAC # ART 01 19/08/2018

Drawing practice by students on 15th Aug 18.

MAD CAC # ART 01 Drawing practice 15th Aug 18.

Photos from MAD CAC's post 16/08/2018

15th Aug. 2018

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Shop No. 3, Sukhkarta Apt, Central Park Road, Opp. St Francis School, Nallsopara, (East)
Mumbai
401209

Opening Hours

Thursday 6:30pm - 10pm
Friday 6:30pm - 9pm
Saturday 6:30pm - 9pm
Sunday 10am - 1pm
5:30pm - 8pm