13/04/2025
If you want to be cricketer, you should go to cricketer. To be a film artist, go to film actor,
so to be an officer, learn from officer.. आपण UPSC MPSCचा अभ्यास करत असल्यास हा व्हिडिओ नक्की पहावा. थेट अधिकारी आपल्याशी बोलत आहे, ते म्हणजे, संतोष रोकडे सर. मंत्रालयामध्ये वर्ग एक अधिकारी आहे, याआधी त्यांनी तीन वेळा युपीएससीची 3 वेळा इंटरव्यू दिली आणि पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ते आधी बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा देखील उत्तीर्ण झालेले आहेत.
त्यांच्या अनुभवावरून ते सांगत असे आहेत की अभ्यास कसा करावा आणि परीक्षेला काय म्हणजे यूपीएससी ला काय हवे आहे हे, यूपीएससीने आधीच सांगितले आहे- ते म्हणजे कन्सिस्टन्सी.
त्याबाबत आपण जागरूक राहून अभ्यास करून घेतला पाहिजे. संकल्प आहेस फोर मध्ये याबाबत मार्गदर्शन सुरू आहे. रविवारी सकाळी 11 वाजता सेमिनारसाठी आपण येऊ शकतात अथवा आमच्याशी संपर्क साधा 9930075267,9987105552
#आयएएस