Logic Line

Logic Line Stock Market Trading and Investment

INTRADAY TOP-BOTTOM TRADING TECHNIQUE
05/08/2024

INTRADAY TOP-BOTTOM TRADING TECHNIQUE

03/08/2024
जर आपल्याला शेअर मार्केट मधून पैसा कमवायचा असेल पण वेळेअभावी आपण ट्रेडिंग करू शकत नसाल तर आपण शॉर्ट टर्म व लाँग टर्म इन्...
19/07/2024

जर आपल्याला शेअर मार्केट मधून पैसा कमवायचा असेल पण वेळेअभावी आपण ट्रेडिंग करू शकत नसाल तर आपण शॉर्ट टर्म व लाँग टर्म इन्वेस्टमेन्ट करून सावकाश परंतु खात्रीलायकपणे पैसे कमवू शकतो. 💸🪙

यासाठी टेक्निकल अनालिसिस किंवा फंडामेन्टल अनालिसिस पेक्षा साधं व्यवहारज्ञान वापरून पण ट्रेडिंग करू शकतो.

उदा . जर आपल्याला एखाद्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे असतील आपण सर्वप्रथम असे पाहू की त्या कंपनीच्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये स्पर्धा नसेल किंवा अगदी कमी स्पर्धा असेल आणि कंपनी पुढे प्रदीर्घ काळपर्यंत सुरू राहण्याची शक्यता असेल. उदा." फेविकॉल " बनविणारी कंपनी Pidilite चे शेअर्स आपण घेऊ शकतो, कारण " फेविकॉल " ला मार्केट मधे स्पर्धा नाही.

अश्या सहा वेगवेगळ्या परंतु अत्यंत खात्रीशीर पद्धती वापरून आपण हमखास नफा मिळवू शकतो. 😇

अधिक माहतीसाठी संपर्क :
श्री. विजय शेवाळे सर
मो. नं. 7304306580 📲
💸

Address

Lower Parel
Mumbai
400013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Logic Line posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category