06/07/2024
Sir J J School of Art
The only official page of Sir J J School of Art, founded in 1857 in Mumbai.
"There appears to me no reason for doubting, but that under proper tuition, the people of India would attain a degree of proficiency in painting and sculpture which would lead to an extended taste for such object and pursuits throughout the country and I feel certain that the encouragement and assistance would enable India once more to take up an-advanced position among the manufacturing countries of world"--Sir Jamsetjee Jeejeebhoy, Bombay, May 9, 1853
06/07/2024
19/03/2024
महाराष्ट्र टाईम्स पुणे 18 मार्च 2024
17/03/2024
सर जेजे स्कुल ऑफ आर्ट च्या बी एफ ए व एम एफ ए धातूकाम विभागाच्या विद्यार्थ्यांनी केली केलेली वर्क.
16/03/2024
जेजे चे वार्षिक कला प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थी, पालक, कला महाविद्यालयतील विद्यार्थी व कला रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे व सर्वांच्या आग्रहाखातर प्रदर्शनाची तारीख 19 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे.
15/03/2024
Hello!
Hope this message finds you well.
I'm thrilled to announce that our Annual Art Exhibition, *Roop Bheda*, has garnered an overwhelming response of love and support from numerous well-wishers, over the last few days.
On behalf of our students, faculty, and staff members, I extend a cordial invitation to those who haven't experienced the exhibition yet. With just two days left, on March 16th and 17th, 2024, I urge you to visit and witness the incredible talent on display.
Your presence will greatly inspire and uplift our students' morale.
Please don't miss out on this enriching experience.
We hope to see you at Sir J.J. School of Art, soon!
Regards,
Dr. Vishwanath Sabale,
Dean of Sir J.J. School of Art
09/03/2024
महाराष्ट्र टाईम्स 9.3.2024
08/03/2024
We cordially invite you for our Annual Art Exhibition 2024. The exhibition will remain open from 12th March to 17th March.
Please do visit.
Prof.Dr.Vishwanath Sabale
01/03/2024
वार्षिक कला प्रदर्शन तयारी -2023-24
15/02/2024
सर जेजे स्कुल ऑफ आर्ट चे मेटल विभागातील माजी प्राध्यापक श्री. विवेकानंद दास यांना 63 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (व्यवसायिक विभाग ) उदघाटन प्रसंगी मा. राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांच्या कलेचा व कला जीवनाचा गौरव करण्यात आला.
सर जेजे स्कुल ऑफ आर्ट च्या सर्व विद्यार्थी अध्यापक व कर्मचारी यांच्या वतीने प्रा. दास सर यांचे हार्दिक अभिनंदन.
12/02/2024
कलावेध 2023-24
जेजे मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी शालेय विदयार्थ्यांसाठी 10 वर्षांपासून चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहे.
विदयार्थ्यांनी विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. याचे संपूर्ण नियोजना विद्यार्थी करत असतात त्या साठी अध्यापक त्यांना मार्गदर्शन करत असतात.
स्पर्धेचे पोस्टर तयार करणे, विदयार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करणे,स्पर्धेसाठी लागणारे साहित्य, बैठक व्यवस्था, इत्यादी चे व्यवस्थित नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली जाते.बक्षीस मिळालेल्या विदयार्थ्यांसाठी जेजे च्या वार्षिक प्रदर्शन च्या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन केले जाते. या कार्यशाळेत त्यांना प्रिंटमेकिंग, मेटल, टेक्सटाईल, शिल्पकाला इत्यादी विभागातील माध्यमात काम करण्याचा अनुभव दिला जातो तसेच संपूर्ण कला प्रदर्शन दाखविले जाते हे या स्पर्धेचे वेगळेपण आहे.
या वर्षीची सपर्धा 11 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Website
Address
Sir J. J. School Of Art, 78, Drive D. N. Road
Mumbai
400001
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |