07/11/2025
S.k.Madane Gymnasium
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S.k.Madane Gymnasium, Tirandaj Village, I. I. T, Powai, Mumbai.
07/11/2025
🚩*🩸रक्तदान शिबिर🩸*🚩
*Blood Donation Camp*
*शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विक्रोळी विधानसभेच्या वतीने सन्मा. निष्ठावंत आमदार सुनील (भाऊ) राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित रक्तदान शिबीर 2025*
दिनांक : *15 रविवार जून 2025*
वेळ : *सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत*
स्थळ :
१) *मुक्तेश्वर आश्रम, आय आय टी,*
२) *गुरुद्वार, हरी ओम् नगर*
३) *श्री गणेश मंदिर, गणेशनगर*
*इच्छुक रक्तदात्यांनी आपले नाव रजिस्टर करायचे असेल त्यांनी आपली नावे द्यावीत ही नम्र विनंती.......*
*आपले नम्र*
*शिवसेना युवासेना १२२ व सर्व पदाधिकारी*
26/08/2024
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!
#म #मराठी #श्रीकृष्ण_जन्माष्टमी #शुभेच्छा #श्रीकृष्ण #दहीहंडी #गोपाळकाला ्सव
रूपे तुझी हजार, करीतो सदैव तुझा उद्धार...
करुनी स्त्री शक्तीचा जागर तमाम माता भगिनींना वंदितो त्रिवार...
जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना मन:पूर्वक शुभेच्छा...!
*आमदार चषक २०२४*⭕️
*भव्य कबड्डी स्पर्धा*
*सन्माननीय आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व शाखाप्रमुख श्री सचिन मदने शिवसेना शाखा १२२ च्या वतीने पवई मध्ये मुंबई उपनगर असोशियन च्या मान्यतेने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.*
भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना हार्दिक शुभेच्छा!!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Contact the school
Telephone
Website
Address
Tirandaj Village, I. I. T, Powai
Mumbai
400076