01/01/2022
May the New Year bring you happiness, peace, and prosperity. Wishing you a joyous 2022!
New year celebration and certificate distribution
The main motto of Sankalp Computer Institute is provide high quality education about all Computer courses like MSCIT, DTP, Tally 09 and many more.
We provide quality education at pocket friendly price with a comprehensive range of courses. The main motto of Sankalp Computer Institute is provide high quality education about all Computer courses like MSCIT, DTP, Tally ERP and many more. We provide quality education at pocket friendly price with a comprehensive range of courses that are geared towards fulfilling the industry demand.
+ Authori
01/01/2022
May the New Year bring you happiness, peace, and prosperity. Wishing you a joyous 2022!
New year celebration and certificate distribution
Old memories are timeless treasures of heart
आज 29 नोव्हेंबर
संकल्प चा नववा वर्धापन दिन आणि माझ्या आईचा वाढदिवस.
बरेच जुने students येऊन तयारीसाठी विचारून गेलेत.
मी स्वताला भाग्यवान समजते तुमची आपुलकी आणि संकल्प बद्दलची ओढ बघून.तुम्हा सर्वांचे प्रेम आणि विश्वास असाच कायम असूद्या.
पण आजचा दिवस आपण साजरा नाही करणार आहोत कारण गेल्याच आठवड्यात माझ्या मोठ्या काकूंना देवज्ञा झाली आहे.त्यांच्या आत्म्यास
चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी
प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली मोठ्या काकू 💐
28/04/2021
18 वर्षे आणि वरील नागरिकांनी लससाठी कशी नोंद करावी?
पहिल्या किंवा दुसरा COVID Vaccine डोस साठी Register करा👇
1. Login on: www.cowin.gov.in
2. Google वर जाऊन cowin.gov.in टाईप करा.
3. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
4. OTP रजिस्टरड फोननंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
5. Vaccine Registration form भरा..
6. हा फॉर्म भरण्यासाठी आधार कार्ड/ पण कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/ वोटर कार्ड/पासपोर्ट इ. यापैकी एक गोष्टीची माहिती द्यावी लागेल.
7. तुमच्या जन्म वर्षावर तुम्हाला आता लस घेता येईल की नाही ते निश्चित होईल.
8. तुम्ही vaccine साठी Rregistration केल्या मेसेज मोबाईलवर येईल.
9. Schedule appointment वर क्लिक करा.
10. नंतर पिन कोड टाका.
11. Sesstion निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
12. Vaccin center व Date निवडा.
13. Appointment book करुन ती confirm करा.
14. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
15. त्यामुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल
माहिती स्त्रोत: प्रत्यक्ष वेबसाईटवरील अनुभव www.cowin.gov.in
03/03/2021
Certificate distribution at Nahur east 😊
03/03/2021
Celebration of success!!!
Your hard work makes us feel proud ☺️
05/09/2020
Happy Teacher's day
04/04/2020
With this lighting, let's fight with COVID19...
जगावरील संकट टळुन
सर्वांना निरोगी आरोग्य लाभो
हिच सदिच्छा..
आपणास व आपल्या संपुर्ण परीवारास
मराठी नववर्षाच्या हार्दिक
शुभेच्छा..😊
घरीच रहा..सुरक्षित रहा..🤗
23/03/2020
#
#
| Monday | 8am - 9:30pm |
| Tuesday | 8am - 9:30pm |
| Wednesday | 8am - 9:30pm |
| Thursday | 8am - 9:30pm |
| Friday | 8am - 9:30pm |
| Saturday | 8am - 9:30pm |