"आम्ही बालमोहनकर "

"आम्ही बालमोहनकर " जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी शाळेच?

02/10/2025

बालमोहन विद्यामंदिरचा दसरा २०२५बाळ गंगाधर टिळक आणि महात्मा गांधी ह्यांच्या नावाला समर्पक अश्या दादांनी लावलेल्या बालमोहनरूपी वटवृक्षाची मूळ फार दूरवर पसरली आहेत. पण अश्या गोड प्रसंगी, अगदी परिस्थिती काहीही असली तरी आठवणीने, ओढ म्हणून सगळे ह्या सावलीत क्षणभर विसावा घेण्यास मात्र आवर्जून येतात.. ‼️NO REPOST ALLOWED Balmohan Vidyamandir DasraSchool days Amhi Balmohankar

https://youtu.be/sfuYqlZRig0 सर्वांच्या भरघोस प्रेमाने, बालमोहन शाळेच्या संस्कारांनी आणि उद्यान गणेशाच्या उदंड आशीर्वादा...
08/06/2023

https://youtu.be/sfuYqlZRig0

सर्वांच्या भरघोस प्रेमाने, बालमोहन शाळेच्या संस्कारांनी आणि उद्यान गणेशाच्या उदंड आशीर्वादाने सादर करीत आहोत प्रणिल हातिसकर निर्मित “PROJECT दादर अभिमान गीत”
आपल्या सर्वांचे कृपाशीर्वाद असेच पाठीशी राहो हीच प्रामाणिक इच्छा…

कोहिनूरवर कधीही न झालेला अफलातून प्रयोग,

आता दादर गाजणार आणि दादर वाजणारच..

Producer | Writer | Director : Pranil Hatiskar .hatiskar

Actors :
Suyash Tilak
Priya Marathe
Ujwala Jog
Jayant Savarkar

Executive Producer : Rupesh Jadhav

Production Manager : Santosh Jadhav

Cinematography & Stills : Hardik Ranvashe .edits Swapnil Pawar

Editor : Bhavesh Thakur

Drone : Rahul Patil

Recording & Mixing : Sameer Patwardhan .patwardhan

Programming: Vivek Mhamunkar

Signature Tune : Rohan Deshmukh ._.desh

Studio shoot : Sagar Patwardhan

Assistant Director: Supriya

Production Assistant : Rajeev Jadhav .jadhav.716 , Santosh Parab

Marketing : Media Planet

Marketing Director : Darshan Musale

Makeup : Sumeet Ghosalkar & team .g_makeup

Costumes: Manisha Bhadwaj

Publicity Design : Sushant Deorukhkar ( My Art Bucket )

DADAR ABHIMAAN GEET | दादर अभिमान गीत | Marathi Songआपल्या सर्वांच्या भरघोस प्रेमाने आणि उद्यान गणेशाच्या उदंड आशीर्वादाने सादर करत आ....

काय मग बालमोहनकर उद्या येताय ना ?
04/10/2022

काय मग बालमोहनकर उद्या येताय ना ?

https://youtu.be/69rwcZSzrF0शाळेची छत्री - शॉर्ट फिल्म छत्री | आम्ही बालमोहनकर..
20/06/2022

https://youtu.be/69rwcZSzrF0

शाळेची छत्री - शॉर्ट फिल्म

छत्री | आम्ही बालमोहनकर..

आम्ही बालमोहनकर

शाळेच्या आठवणी भिजत होत्या । आम्ही बालमोहनकर । School life
19/06/2022

शाळेच्या आठवणी भिजत होत्या । आम्ही बालमोहनकर । School life

अखंडीत परंपरा 🎒
18/06/2022

अखंडीत परंपरा 🎒

https://youtu.be/3oXb0f-4kgMएका मिनिटात १० वर्षांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न..
18/06/2022

https://youtu.be/3oXb0f-4kgM

एका मिनिटात १० वर्षांचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न..

आम्ही बालमोहनकर

17/06/2022

“आम्ही बालमोहनकर” चा अँकर आणि ॲक्टिंगमध्ये अव्वल रॅंकर,
Dr. निखिल राजेशिर्के. Nikhil Rajeshirke

अविनाश म्हणून नव्या inning साठी शुभेच्छा निखिल .

14/06/2022

प्रिय बालमोहनकर,

२०१२ साली आपण शाळेच्या आठवणी अनोख्या स्वरूपात मांडण्यासाठी आपण "आम्ही बालमोहनकर" हे page तयार केले, त्याला मनापासून भरभरून प्रतिसाद आपण सर्वांनी दिला आणि अजूनही देताय त्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत.आपल्या page चे तब्बल ७,४०० followers झाले, हा वटवृक्ष अजूनही बहरतोय ह्यात शंकाच नाही..

तसेच lockdown दरम्यान आपल्या शालेय आठवणी वेगळ्या ढंगात मांडण्यासाठी आपण "आम्ही बालमोहनकर" हे YouTube channel सुरू केले आणि अल्पावधीतच त्या नवीन उपक्रमाला सुद्धा तुम्ही त्याच जोमाने प्रतिसाद दिला आणि देताय यासाठी आम्ही आपले आणि आपल्या शाळेचे ऋणी आहोत.

नुकताच आपल्या YouTube channel ने तब्बल ३,१००+ subscribers चा आकडा पूर्ण केला आणि "शाळा" ह्या विषयावर इतके subscribers पूर्ण करणारे आपले "आम्ही बालमोहनकर" हे पहिले YouTube channel ठरले.

या प्रवासात आपल्या सहकाऱ्यांची साथ ही तितकीच महत्त्वाची बाब त्यामुळे Padhye Nikhil Rajeshirke divekar Meghna erande patwardhan आपले आभार, अजून जोमाने काम करूया.

दादा आणि बापूसरांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या साथीने आपण लाखांचा टप्पा नक्कीच ओलांडूया आणि आपले शालेय शिखर digital माध्यमातून सुद्धा नव्या उंचीवर नेवून ठेऊया. ज्यांनी अजूनही आपले YouTube channel subscribe केले नसेल त्यांनी कृपया करावे ही विनंती.

https://youtube.com/channel/UCjfLXJpZYINpIcmbRozBouA

पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद.

आपला नम्र,
प्रणिल हातिसकर

12/06/2022

Address

Mumbai
400028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when "आम्ही बालमोहनकर " posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to "आम्ही बालमोहनकर ":

Shortcuts

Share

Category