12/02/2019
" #आपली_शिवजयंती_२०१९"
इतिहासात आजवर पराक्रम गाजवलेले अनेक राजे महाराजे होऊन गेले
पण आज ३५० वर्षांनंतर सुद्धा ज्याचं नाव कानी पडताच छाती अभिमानाने फुगते आणि मान आदराने झुकते ते आपले
"छत्रपती शिवाजी महाराज"
शिवरायांनी रयतेच्या सुख-संरक्षणासाठी १८ पगड जाती आणि १२ बलुतेदार ह्यांना एकत्र घेऊन आऊ साहेबांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं करण्यासाठी रक्ताचं पाणी केलं....
शिवरायांची कीर्ती,आयुष्यात किलेले पराक्रम,गाजवलेली कारकीर्द हे सर्वांच्या समोर मांडण्यासाठी आपण येत्या
"१९ फेब्रुवारीला शिवजयंतीचा उत्सव फादर एग्नल आय.टी.आय कॉलेज शेजारी,
'चर्चगल्ली',मिनी सिशोर रोड लगत,से.९ए,वाशी येथे मोठ्या थाटात साजरा करत आहोत"
तर,आपल्या सर्वांची उपस्थिती दाखवुन या अद्वितीय सोहळ्याचे साक्षीदार होऊया ❤️