Sharadashram Vidyamandir Dadar

Sharadashram Vidyamandir Dadar

Share

Founded on June 9, 1949, the "Sharadashram Vidyamandir Trust" . The Trust was established by Shri.

Sadanand Dattatray alias Baburao Parulekar.Today the Trust runs 12 schools from Montessori to Jr. College, including an Industrial Training Center and a Technical High School.

19/05/2019
Photos from Sharadashram Vidyamandir Dadar's post 01/05/2019
16/11/2016

Aaj fir school jaane ko dil karta hai. . !!

Subah Subah jaldi uthne ko dil
karta hai, School dress pahan kar tie lagane ko dil karta hai..!!

Aaj fir Line me lagkar prayer karne ko dil karta hai, Ek dusre ko dhakka de aage badhne ko dil karta
hai..!!

Aaj fir Class ke khali period me kagaj ke aeroplane udane ko dil karta hai, Lunch time me ek dusre ka tifin khane ko dil karta
hai..!!

Aaj fir Class me mam ke questions puchne par
chupchap khade hone ka dil karta hai,

Aaj fir school jaane ko dil karta hai...:(..

02/08/2015

Hey 'मित्र'
You r so 'विचित्र',
I can't draw ur 'चित्र',
But i like ur 'चरित्र',
Ur heart is so 'पवित्र',

That's y u r my 'बेष्ट मित्र'

I LOVE U MY 'मित्र'😉😘😚

Happy Friendship Day

03/03/2015

आपण..
जे सन1975 -1990 दरम्यान जन्माला आलो आहोत.. आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त आहे..
👍 आपण कधी जनावरा सारखे पुस्तकांचे ओझे वाहुन शाळेत गेलो नाही...

👍 शाळा सुटल्यावर आपण छान रमत गमत , खेळत घरी गेलो आहोत.
👍 आपण आपल्या खर्या मित्रांसोबत खेळलो.. net फ्रेंड्स सोबत नाही.
👍 तहान लागल्यावर नळाचे पाणी पिणे आपल्यासाठी safe होते आणि आपण कधी बिसलरी घेतली नाही.
👍 आपण चार जणात एकाच ग्लासात उसाचा रस share करुनही आजारी नाही पडलो.
👍 आपण रोज एक प्लेट मिठाई आणि भात खाउन कधी जाड नाही झालो.
👍 आपण अनवाणी फिरलो तरी कधी पायाला काही झाले नाही.
👍 आपल्याला healthy रहाण्यासाठी कधी कॅल्शिअम नाही घ्यावे लागले.
👍 आपली खेळणी आपणच बनवली.. एखादी काडीपेटी सुध्दा आपल्यासाठी एक गाडी होउन जायची.
👍 आपण जास्त वेळ आपल्या पालकांसोबत घालवला.

👍 आपल्या जवळ मोबाइल, DVD's, Play station, Xboxes, PC, Internet, chatting कधीच नव्हते कारण आपल्या जवळ Real मित्र होते.

👍 आपण मित्रांच्या घरी कधीही जायचो, खेळायचो, तिथेच जेवायचो. आपण कधी फोन करुन येउ का म्हणुन विचारले नाही.

👍 आपण एक अदभुत रसायन आहोत.. कारण आपणच आहोत अशी पीढ़ी ज्यानी आपल्या पालकांची आद्न्या पाळलीये आणि आपणच आहोत असे कि जे आता आपल्या मुलांचीही आद्न्या पाळत आहोत..!!

आपण स्पेशल नाही पण 'लिमिटेड एडिशन' तर नक्कीच आहोत..!!!

बरोबर ना.....?? 🙏

Mobile uploads 26/02/2015
Photos 24/02/2015
09/02/2015

Good Morning ................

17/09/2014

Akda naki vacha ..Khup Chan ahe kavita ...

लाटेने कि काळाने नेला तो किनार्‍यावरचा वाळूचा
किल्ला?
भोवर्‍याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या
झाकणाचा बिल्ला...


हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची
वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली
बाबांची खोटी सही....


गेले कुठे
ते चालताना "पॅकपॅक" आवाज करणारे पायातले बूट?
"मी नाही देणार जा माझं चॉकलेट"
म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ....


किती
जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती
त्या मायेच्या कुशीत...


हरवला तो प्रेमाचा घास...."चिऊताई" दाखवत
आईने भरवलेला...
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन
ठरवलेला?


गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची
आईने बांधलेली ती सुटलेली लेस....


गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक
गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?


धावत धावत
ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र
लावलेला तो सूर कुठे गेला?


झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?


कशाला आलं हे आपल्याला
शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण....

10/07/2014

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||

आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई

मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||

७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे

बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||

आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या face बुक chatting ला नाही

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माजे ओघळून गेले || ६

Photos from Sharadashram Vidyamandir Dadar's post 27/06/2014

Very small reunion of T-10/A (2005)

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Bhavani Shankar Marg
Mumbai
400028