All india students federation Parbhani

All india students federation Parbhani Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from All india students federation Parbhani, Education, Mumbai.

14/04/2020
 #बाबासाहेब_सुर्याला_म्हनाले, #तु_तिथला_तर_मी_इथला_सुर्य_आहे  िवर्तनाचा_नवा_करार_करुत  #तु_ताऱ्यांना_प्रकाशमान_कर  #मी_स...
14/04/2020

#बाबासाहेब_सुर्याला_म्हनाले,
#तु_तिथला_तर_मी_इथला_सुर्य_आहे
िवर्तनाचा_नवा_करार_करुत
#तु_ताऱ्यांना_प्रकाशमान_कर
#मी_साऱ्यांना_प्रकाशमान_करेन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...💐💐
#जय भीम लाल सलाम 💙❤️
परभणी जिल्हा.

 #कॉ. गोविंद अण्णा पानसरे  #विनम्रअभिवादन # लाल सलाम...
20/02/2020

#कॉ. गोविंद अण्णा पानसरे
#विनम्रअभिवादन
# लाल सलाम...

Hearty congratulations to Arvind Kejriwal on historic victory in Indias capital defeating the dirtiest campaign of Bjp a...
11/02/2020

Hearty congratulations to Arvind Kejriwal on historic victory in Indias capital defeating the dirtiest campaign of Bjp and Sangh parivar.It is a defeat of Modi-Sha duo...

Revolutionary congratulations newly elected  Maharashtra state joint secretary  my dear friend comrade. Sujit chandanshi...
03/02/2020

Revolutionary congratulations newly elected Maharashtra state joint secretary my dear friend comrade. Sujit chandanshive
From parbhani AISF...

Revolutionary congratulations newly elected  Maharashtra state joint secretary  my dear friend comrade. Anjali avhadFrom...
03/02/2020

Revolutionary congratulations newly elected Maharashtra state joint secretary my dear friend comrade. Anjali avhad
From parbhani AISF...

Revolutionary congratulations newly elected  Maharashtra state vice president my dear friend comrade. Himanshu AtkareFro...
03/02/2020

Revolutionary congratulations newly elected Maharashtra state vice president my dear friend comrade. Himanshu Atkare
From parbhani AISF...

Revolutionary congratulations newly elected  Maharashtra state secretary my dear friend comrade. Prashant ambi...From pa...
03/02/2020

Revolutionary congratulations newly elected Maharashtra state secretary my dear friend comrade. Prashant ambi...
From parbhani AISF...

Revolutionary congratulations newly elected  Maharashtra state President my dear friend comrade.  Viraaj Devang...From p...
03/02/2020

Revolutionary congratulations newly elected Maharashtra state President my dear friend comrade. Viraaj Devang...
From parbhani AISF...

22/01/2020

#जिल्हा अधिवेशन ,परभणी (AISF) #

सर्व विध्यार्थी मित्रांना कळविण्यात येते कि "ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन" (aisf) विध्यार्थी संघटना परभणी च्या वतीने जिल्हा अधिवेशन
दि :23/01/2020 रोजी होणार आहे तरी सर्व संघर्षशाली विध्यार्थी मित्रांनी हाजर राहावे .

स्थळ:अतिथी हॉटेल, स्टेडियम कॉम्प्लेक्स, परभणी
वेळ:10:30 वा.
दि:23/01/2020
संपर्क:प्रसाद-901199200
प्रशांत-7385373404
प्रेम-7218944130

आज (19डिसेंबर1927)भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक शहीद अशफाक उल्ला खान शहीद रामप्रसाद बिस्मिल शहीद रोशन सिंग यां...
19/12/2019

आज (19डिसेंबर1927)भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक शहीद अशफाक उल्ला खान शहीद रामप्रसाद बिस्मिल शहीद रोशन सिंग यांच्या हौतात्म्याचा दिवस आहे काकोरी कटातील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना तत्कालीन ब्रिटिश सत्तेने मृत्युदंडाची शिक्षा दिली या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समाजातील हिंदू-मुस्लीम शीख बौद्ध आदिवासी सर्व सामाजिक घटकांनी बलिदान व योगदान दिलेले आहे सर्वसामान्य जनतेच्या संघर्षातून पुढे आलेल्या वर विशेषता धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या तत्वांवर भारतीय राज्यघटनेचे गठन करण्यात आले आहे या भारतीय राज्यघटनेतील मूल्यांना आणि आज घडीला जगभर मान्य केलेल्या मानवी हक्कांना पायदळी तुडवत भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत जनते वरती मोठे संकट लागत आहे एका बाजूला नोटबंदी सारखा आत्मघातकी निर्णय करून देशाला आर्थिक संकटात आणि आज घडीच्या मंदी बेरोजगारी यामध्ये लोटले आहे देशाची अर्थव्यवस्था कोलमडत आहे सर्वसामान्य जनतेच्या हाल-अपेष्टा मध्ये वाढ होत आहे अशावेळी देशासमोरील गंभीर आर्थिक सामाजिक समस्यांना सोडवण्यासाठी आम सहमती घडवण्याची आवश्यकता असताना भाजपा सरकार मात्र देशावरील आधारित हिंदू राष्ट्र संकल्पना जनते वरती लादू पाहत आहे जी बाब या देशातील जनता कदापिही स्वीकारणार नाही.
भाजपाप्रणीत नरेंद्र मोदी सरकारने संसदेत मंजूर करून घेतलेला नागरिकता सुधारणा कायदा 2019 हा भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता आणि समता या मूल्यांची विसंगत आहे.आसा CAA व NRC कायदा रद्द करावा या मागणीचे निवेदन राष्ट्रपती महोदयांना मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी अब्दुल भाई शेख, ओमकार पवार,प्रशांत सोनटक्के, प्रसाद गोरेसय्यद अझहर,सय्यद असलम,शेख नदीम,शेख सलीम,अब्दुल भाई,सुनील देशमुख,शेख मोहसीन.

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when All india students federation Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category