Sadhana Vidyalaya, Sion, Mumbai

Sadhana Vidyalaya, Sion, Mumbai This is official page of Sadhana Vidyalaya, Sion of Shikshan Sadhana Mandal.

मुंबई तसेच परिसरातील जिल्ह्यांमधील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या शाळेला “आदर्श मराठी शाळा” स्पर्धेत द्वितीय क्रमां...
13/04/2026

मुंबई तसेच परिसरातील जिल्ह्यांमधील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या शाळेला “आदर्श मराठी शाळा” स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

या उल्लेखनीय यशासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

20/02/2026

साधना विद्यालयातील इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा. यश तुमचेच आहे.🎉📚💫🎈😊

साधना विद्यालयातील शिक्षक श्री मंगेश चांदिवडे यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल मुंबई मराठी अध्यापक संघ या संघट...
18/02/2026

साधना विद्यालयातील शिक्षक श्री मंगेश चांदिवडे यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल मुंबई मराठी अध्यापक संघ या संघटनेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. स्वतः कवी असलेले चांदिवडे सर सामाजिक क्षेत्रातही तितकेच अग्रेसर आहेत. साधना परिवाराच्या वतीने चांदिवडे सरांचे खूप खूप अभिनंदन. 🎉👏💕🎊👍

अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!साधना विद्यालय इंग्रजी माध्यमातील शिक्षक  श्री. संपतराव सावंत सर यांना मुंबई व उपनगर माध्यमिक श...
15/02/2026

अभिनंदन! अभिनंदन!अभिनंदन!

साधना विद्यालय इंग्रजी माध्यमातील शिक्षक
श्री. संपतराव सावंत सर यांना मुंबई व उपनगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे “आदर्श शिक्षक” पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही आपल्या साधना परिवारासाठी अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आह

अभिनंदन*  *साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक.     *मान. श्री विजय गायकवाड सर* यांना शिक्षक भारती या संघटनेतर्फे  *सावित्री-...
15/02/2026

अभिनंदन* *साधना विद्यालयाचे मुख्याध्यापक. *मान. श्री विजय गायकवाड सर* यांना शिक्षक भारती या संघटनेतर्फे *सावित्री-फातिमा* आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट नेतृत्व, आपल्या कामाप्रती समर्पण आणि उत्कृष्टतेसाठी वचनबद्धता खरे प्रतिबिंब आपल्या व्यक्तिमत्वात आहे. तुमची दृष्टी आणि मार्गदर्शन संपूर्ण साधना परिवाराला प्रेरणा देत आहे. *आम्हाला तुमच्या यशाचा खूप अभिमान आहे*. 🎉💐👏

07/06/2024
25/09/2023


Sadhana Vidyalaya, Sion

25/09/2023


Sadhana Vidyalaya, sion

25/09/2023


Sadhan Vidyalaya, Sion

28/07/2023



महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता मॉनिटर या उपक्रमांतर्गत उपक्रमातर्गत दररोज प्रत्येक वर्गामध्ये स्वच्छता मॉनिटरच्या देखरेखी खाली वर्ग स्वच्छ ठेवले जात आहे.
त्यातीलच ही काही क्षणचित्रे 👇🏻

24/07/2023


साधना विद्यालय माध्यमिक विभाग स्वच्छता अभियानांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यात स्वतः शाळेचे कार्यशील मुख्याध्यापक श्री विजय गायकवाड यांनी स्वतः हातात झाडू घेऊन विद्यार्थ्यांसमोर एक अनोखा आदर्श कायम केला.

Address

Plot No. 2, Swami Vallabh Marg, Sion West
Mumbai
400022

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sadhana Vidyalaya, Sion, Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sadhana Vidyalaya, Sion, Mumbai:

Shortcuts

Share