25/09/2023
जय माता दी कॉम्प्लेक्स फेज-१ गणेशउत्सवाचे औचित्य साधून श्री संजय राजाराम शिर्के आणि श्री प्रतिभा शिवाजी शिर्के यांच्या सौजन्याने सक्षम मेडिकलअँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने रविवार दिनांक २४ सप्टेंबर २०२३ रोजी जय मातादी कॉम्प्लेक्स फेज १, क्लब हाऊस येथे
मोफत आरोग्य शिबिर , नेत्र चिकित्सा आणि दंतचिकित्सा शिबिर सोबतच रक्त चिकित्सा , तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन , निरोगी कार्यक्षम जीवनशैली, आहार विषयक मार्गदर्शन ही झाले . या प्रसंगी सौ. प्रतिभा शिर्के, सेक्रेटरी, सक्षम मेडिकल आणि एज्युकेशल ट्रस्ट यांच्या हस्ते जनरल सर्जन डॉ.राहुल चासकर व टिमचे स्वागत शाल श्रीफळ आणि तुळशीच रोप देवून करण्यात आले.
*अवि हेल्थ क्लिनिकचे डॉ. राहुल चासकर ( जनरल सर्जन )*
*डॉ. विनोद पावरा फॅमिली फिजीसियन* यांचेकडून ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन ,पोटाचे विकार, हायपर असिडीटी,अपेंडिक्स, व्हेरिकोज व्हेन्स, कॅन्सर अशा विविध विकारांची उपचार व सल्ला देण्यात आला. त्यांचे सहकारी
*श्री संतोष खांबे*
*श्री अनिकेत जसवाल*
*मिस. वैशाली हरड*
ही सोबत होते .
*भोईर डेंटल क्लिनिकचे डॉ. नीरज भोईर, डेंटल सर्जन*
यांनी दंत तपासणी करून उपचार सल्ला दिला.
*शितल ऑपटिकस् कडून सौ शितल सदाशिव मोरे*
यांनी नेत्र तपासणी करून मार्गदर्शन केले. या नेत्र चिकित्सा शिबिरात नेत्र तपसणी केलेल्यांना शितल ऑपटिकस् कडून सवलतीच्या दरात चस्मे उपलब्ध करून देणार आहेत
*सौ ज्योती जामकर, श्री विजय जामकर व श्री. राहुल वैद्य* यांनी निरोगी कार्यक्षम जीवनशैली, आहार विषयक महिती, वजन कमी करणे/ वाढवणे यासाठी मार्गदर्शन केले.
*सक्षम मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या आरोग्य शिबिराचा लाभ १५० पेक्षा जास्त लोकांनी घेतला.*
आरोग्य शिबिरासाठी जय माता दी फेडरेशन गणेश उत्सव कमिटी, फेज-१ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*आगरी भूमी कन्या सौ. वंदना गौरी, स्वराज्य महिला मंडळ अधक्षा रेखाताई तरे आणि सर्व महिला पदाधिकारी, काल्हेर ग्राम पंचायत सदस्य श्री. विशाल तरे, जय माता दी फेडरेशनचे श्री संतोष कामथे ( खजिनदार ) आणि श्री सुभाष रींगे ( कमिटी मेंबर ) ही शिबिराला उपस्थित राहिले.*
*सक्षम मेडिकलअँड एज्युकेशनल ट्रस्ट अध्यक्ष श्री . संजय राजाराम शिर्के व सेक्रेटरी सौ. प्रतिभा शिवाजी शिर्के यांचेकडून सर्वाचे मनःपूर्वक धन्यवाद*
24/09/2023
श्री. संजय शिर्के यांचे वतीने सक्षम मेडिकल आणि एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित आरोग्य शिबिरात डॉ. राहुल चासकर, सर्जन व डॉक्टर टीम यांचे स्वागत करताना जय माता दी फेडरेशनचे अध्यक्ष श्री सुभाष रींगे, व सौ. प्रतिभा शिर्के, सेक्रेटरी सक्षम मेडिकल आणि एज्युकेशनल ट्रस्ट . सोबत श्री शिवाजी शिर्के, श्री सुयश शिर्के
18/05/2021
Thanks a lot Dr. Sandeep Dakave
17/05/2021
https://spandanonlinenews.blogspot.com/2021/05/blog-post_16.html
गरजूंना ‘सक्षम’चा मायेचा हात
गरजूंना ‘सक्षम’चा मायेचा हात तळमावले/वार्ताहर सातत्याच्या लाॅकडाऊनमुळे इतरांप्रमाणेच भाजी विक्रेते यांनादेख....
17/05/2021
सक्षम मेडिकल आणि ए्ज्यकेशनल ट्रस्टच्यावतीने
श्री संजय शिर्के यांचे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यांतील किरकोळ भाजी विक्रते व दूर्गम भागातील गरजू गोरगरीब यांना करोना काळात जीवनावश्यक ५ कि.गहू , ५ कि.तांदूळ, १ कि.डाळी, १ कि.पोहे, १ कि.तेल असे २०० हून अधिक किट चे वितरण करण्यात आले.
किटचे वितरण करण्यासाठी श्री सचिन शिर्के, श्री शिवाजी शिर्के, श्री मनोज शिर्के, श्री धनाजी केंडे, श्री वैभव शिर्के, श्री सोमनाथ शिर्के व श्री कृष्णकांत शिर्के री वैभव साळूंखे (सनसिटी, कराड) यांचे सहकार्य मिळाले
16/05/2020
Dear friend,,,
This is a humble request from “Saksham Medical & Educational Trust”.
We are going to distribute safety materials for COVID 19 pandemic to people & poor villagers in Raigad, Pune and Satara districts.
We sincerely request you all too to donate similar articles Mask / Sanitizer / Medicines helpful to the needy. If you deem fit, we can buy the articles on your behalf, for which We request you to provide your contribution (Quality Matters , Quantity Doesn’t) via bank details as mentioned below as we will be going ahead from 18th May 2020. If you all could support us to achieve this goal by sharing this message with your other network, would greatly appreciate it.
We recommend visiting our page “Saksham Medical and Educational Trust” with all the updates to related works initiated by the trust. It would be great and helpful if we all are able to collectively stand together and help those needy during such pandemic COVID 19 crisis who need our help the most as the saying goes “We’re all responsible” reflects unified Saksham Medical & Educational Trust’s efforts to defeat COVID-19.
Bank Details for Fund transfer,,,
Saksham Medical and Educational Trust.
Bank: Apna Sahakari Bank Ltd
Branch: Naigaon, Dadar .Mumbai
A/c No. 003012100005369
IFSC Code: ASBL0000003
04/12/2018
Dear friend...
This is a humble request from “Saksham Medical & Educational Trust”.
We are going to distribute blankets on 1st January to homeless people & poor villagers in Raigad, Pune and Satara districts.
We sincerely request you all too to donate blankets or similar articles helpful to the needy. If you deem fit, we can buy the articles on your behalf, for which We request you to provide your contribution before 31st December 2018. If you all could support us to achieve this goal by sharing this message with your other network, would greatly appreciate it.
It would be great if we are able to collectively start this New Year with lots of blessings from those who need our help the most as the saying goes “As one person I cannot change the world, But I can change the world of one person”.
Bank details for Fund transfer
Apna Sahakari Bank Ltd
Branch: Naigaon, Dadar
A/c No. 003012100005369
IFSC code : ASBL0000003