गर्व आम्हा असे महाराष्ट्रीय असण्याचा,
सार्थ अभिमान चित्रपट तंत्र कलेचा।
जगतो जपण्या संस्कृती महाराष्ट्राची,
निष्ठा मज ठाई असे मातृ मऱ्हाठ भू ची।।
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही मराठी प्रकल्पांसाठी संकलन व्यवस्था(EDITING) खास दरात उपलब्ध करून देत आहोत.
★चित्रपट (Feature Film)
₹74,500
★लघुपट (Short Film)
10 मि. पर्यंत ₹2500
20 मि. पर्यंत ₹3400
30 मि. पर्यंत ₹4300
★गाणे (Music Video)
₹3400 प्रति गाणे
*त्वरा करा, ही सवलत 10 मे पर्यंतच आहे!
अधिक माहिती साठी संपर्क साधा
9819819733
SMILING STARS MULTIMEDIA
Be a Smiling Star
ツ
All India Association for Film, TV & Theater
आपला हक्क, आपली लढाई!
अपना हक् , अपनी लड?
The All India Association For Film, TV & Theater is an Association which is associated to work for the all Artists, Technicians as well as Workers that works in any Division with the Indian Film, TV or Theater industry across whole India. The Main motive of An Association is to fight for all the Members about their Rights & Security those who are joined to the Association.
04/03/2018
त्याने भररस्त्यात तिला भोकसलं... A sequence from the brilliant Short Film, 'MALA BADAL HAVAY' of which shoot & post production has done by SMILING STARS MULTIMEDIA... Produced by AARNA PRODU...
05/07/2017
Special offer..!
चित्रपटात अभिनेत्री करण्याचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलींचं अपहरण.
लातूर : तुम्हाला कुणी चित्रपटामध्ये काम देण्यासाठी ऑफर देत असेल तर जरा सावध राहा कारण लातूरमध्ये चित्रपटात काम देण्याच्या बाहण्यानं दोन अल्पवयीन मुलींचं अपहरण केल्याचा दावा केला जातो आहे.
फिल्मी दुनियेत नाव कमवावं असं कुणाला वाटत नाही. लातूरमधल्या दोन मुलींनीही मोठी स्वप्नं पाहिली. पेपरात जाहिरात वाचली आणि गाठला राहुल खडके आणि विजय खडकेचा अॅक्टिंगचा कारखाना.
रितसर स्क्रीन टेस्ट घेतली. ऑडिशन झाली, इंटरव्ह्यू झाला आणि दोघींचीही नव्या फिल्मसाठी निवड केली. थेट हिरोईन म्हणून निवड झाल्यानं दोघीही हवेत होत्या.
राहुल आणि विजयनं एके दिवशी शूटिंगच्या बहाण्यानं दोघांना बाहेरगावी नेलं. पण दिवसभर मुली घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी थेट पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघा भावांच्या मुसक्या आवळल्या.
फक्त लातूरमध्येच नाही, तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात या अॅक्टिंगच्या बनावट कारखान्याचा सुळसुळाट झाला आहे. असे ठग राजरोसपणे दुकानं थाटून बसले आहेत.
सैराटमध्ये नागराजने रिंकू राजगुरु, आकाश ठोसरसह अख्ख्या फिल्ममध्ये नवखे कलाकार घेतले. त्यामुळे आपणही अॅक्टर होऊ शकतो. असं अनेकांना वाटू लागलं. पण प्रत्येक फिल्ममेकर हा नागराज नसतो. या चंदेरी दुनियेचं आकर्षण असणं स्वाभाविक आहे. पण त्यात उतरताना अभिनयाच्या ज्ञानासोबत थोडं भानही राखणं आवश्यक आहे.
27/09/2016
Only 6 entries in a batch... book your seat today...
981 981 9733
24/08/2016
24/07/2016
Admissions open now
Contact at 981 981 9733
Be a Smiling Star
ツ
24/03/2016
Hey guys... Hurry up... Grab an opportunity...
This is the season of fruits like mango, jamun, jack fruit Etc. My request to all of us is kindly don't throw the seeds, wash them and keep it in a plastic pouch in ur car. Whenever you go out and find barren land while travelling, on a highway throw these seeds. They will germinate easily the coming monsoon. If with this act we can contribute even a single tree each to our world, our mission is successful. This is not just a random idea. It was initiated decades ago in areas like satara and ratnagiri in maharastra. Many other districts have appealed to people to spread abundance in nature this way and many citizens have joined this wonderful mission. It wud b wonderful if all of us also join this and contribute back to our next generations world. A MESSAGE IN PUBLIC INTEREST FORWARDED TO YOU BY "BHAIRAV FOUNDATION, MUMBAI" Supported by All India Asso. For Film, TV & Theater (AIAFFTT) Smiling Stars Multimedia Share with everyone..! 🙏🙏🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Mumbai
ZIPCODE
Opening Hours
| Monday | 11am - 6pm |
| Tuesday | 11am - 6pm |
| Wednesday | 11am - 6pm |
| Thursday | 11am - 6pm |
| Friday | 11am - 6pm |
| Saturday | 11am - 6pm |
| Sunday | 11am - 6pm |