जागतिक अपंग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐
Yashoda Pratishthan
Works in areas like health, Education, Arts , Environment ,Disability etc.
10/01/2013
05/01/2013
"अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन"
---------------------------------------------------
एक चित्रिकरण आटपून पुण्याहून मुंबईला जात असताना प्रसिध्द अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे एक्सप्रेस हाय वे वरील तळेगाव टोलनाका येथे रात्री ११.३० च्या सुमारास ही दुर्घटना झाली. अपघातात पेंडसे यांच्या दीड वर्षाच्या मुलाचाही मृत्यू झाला आणि दोघे जखमी झाले अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी दिली.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि पेंडसेंचा मुलगा व्हॅगनारमधून मुंबईला जात होते. तळेगाव टोलनाका येथे एका वेगाने आलेल्या टेम्पोने डिव्हायडर तोडून व्हॅगनारला धडक दिली. या अपघातात अक्षय पेंडसे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आनंद अभ्यंकर आणि पेंडसेंचा मुलगा अपघातामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही वर्षापूर्वी ज्येष्ठ अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झाले होते. त्यानंतर आज एकाच अपघातात दोन कलावंतांच्या मृत्यूमुळे मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
आनंद आणि अक्षयचे अनोखे नाते
सध्या झी मराठी या टीव्ही चॅनेलवर सुरू असलेल्या 'मला सासू हवी' या मालिकेत वडिलांच्या भूमिकेत आनंद अभ्यंकर तर मुलाच्या भूमिकेत अक्षय पेंडसे दोघेही एकत्र काम करत होते
१२/१२/१२ च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...
आपला आजचा दिवस सुख समाधानात जावो..
04/12/2012
Jagtik apang dinachay hardik subechhya
" २६/११ च्या हल्ल्यातील सर्व शहीदांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली...!!! "
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाना दिवाळीच्या हार्दिक सुभेच्छा.....
हि दीपावली तुम्हा व तुमच्या कुटुंबाना आनंदाची, सुखसमाधानाची, व भरभराटीची जावो...
मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Website
Address
Mumbai