Sankalp Classes, Mumbai

Sankalp Classes, Mumbai ‘संकल्प क्लासेस’ १ली ते १०वी (मराठी आण

नमस्कार विद्यार्थी आणि पालक,

गेल्या काही महिन्यांपासून आम्ही एका प्रोजेक्ट वर काम करत होतो. म्हणजेच शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजनांवर विचार चालू होता. यासाठी दूर कुठे न जाता आम्ही आमच्या विभागात साक्षरतेचे प्रमाण जाणण्यासाठी एक सर्वे केला. ज्यात असे आढळले की ब-याच मुलांनी दहावी पर्यंतचे शिक्षण सुद्धा पूर्ण केलेलं नाही आणि त्या संपूर्ण सर्वेनुसार फक्त १ ते २ टक्के मुलांनाच माहित आहे की त्यांना कशात करियर करायचे आहे.

म्हणून सर्वानुमते एका संकल्पनेवर विचार करण्यात आला आणि युवा मंचाचा पहिला उपक्रम व त्याची जाहिरपणे सुरुवात आम्ही १ मे, २०१४ रोजी केली, जिचे नाव आहे ‘संकल्प क्लासेस’. हा केवळ क्लास नसून एक ‘एज्युकेशन सेंटर’ असेल, ज्यात १ली ते १०वी (मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यम, सर्व विषय) चे वर्ग घेतले जातील आणि मुलांच्या सर्वांगिण विकासावर भर दिला जाईल. ज्यात मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांचे करियर कोणत्या शाखेत, कोणत्या क्षेत्रात घडवायचे आहे, तसेच त्यांचे मूल्यशिक्षण आणि सामाजिक बांधिलकी विकसित करण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यासाठी प्रयत्नशील राहू.

तरी आम्हांला विश्वास आहे की आपण यासाठी व या उपक्रमासाठी आम्हांला योग्य सहकार्य कराल.

आपला
'संकल्प क्लासेस, मुंबई'

28/02/2020
28/02/2020
06/01/2020

संकल्प क्लासेस वार्षिक सहल - 2019ग्रेट एस्केप रिसॉर्ट
'संकल्प क्लासेस'ची वार्षिक सहल (2019) ही दि. 20 डिसेंबर, 2019 रोजी ग्रेट एस्केप रिसॉर्ट येथे नेण्यात आली. क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे रिसॉर्टमधील मनमुराद आनंद लुटतानाचे काही क्षण...

संकल्प क्लासेस वार्षिक सहल - 2019ग्रेट एस्केप रिसॉर्ट'संकल्प क्लासेस'ची वार्षिक सहल (2019) ही दि. 20 डिसेंबर, 2019 रोजी ...
06/01/2020

संकल्प क्लासेस वार्षिक सहल - 2019ग्रेट एस्केप रिसॉर्ट
'संकल्प क्लासेस'ची वार्षिक सहल (2019) ही दि. 20 डिसेंबर, 2019 रोजी ग्रेट एस्केप रिसॉर्ट येथे नेण्यात आली. क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे रिसॉर्टमधील मनमुराद आनंद लुटतानाचे काही क्षण...

Address

Sanjeevani HSG Society, Golibar Road, Santacruz East
Mumbai
400055

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919920227967

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sankalp Classes, Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category