07/08/2020
15 ऑगस्ट च्या निमित्ताने Rudra Proactive Abacus आयोजित "जय हो....!" प्रतियोगिता (देशभक्तीपर गीत / कविता /भाषण स्पर्धा) अगदी विनामूल्य.......🥇🥇🥇
नियम व अटी:-
1) इयत्ता 2 री ते 4 थी आणि इयत्ता 5 वी ते 8 वी या दोन गटांमध्ये स्पर्धा होईल.
2) प्रवेशासाठी दिलेल्या व्हॉट्स अप नंबर वर नाव ,वय पत्ता व फोन नंबर या गोष्टी दिनांक 10 ऑगस्ट 2020 पर्यंत पाठवणे आवश्यक आहे.
3) मुलांचा गायन,कविता किंवा भाषणाचा व्हिडिओ किमान 2 ते 3 मिनिटांचा असावा.
4) सदर चा व्हिडिओ 12 ऑगस्ट 2020 पर्यंत देलेल्या व्हॉट्स अप नंबर वर पाठवावा.
5) बक्षिसाची रक्कम फक्त अबॅकस डिस्काउंट कूपन म्हणूनच वापरण्यात येईल.
संपर्क: Rudra Proactive Abacus academy, Mankhurd, Mumbai. Contact: 8433649143
10/11/2019
19/10/2019
07/05/2019
20/04/2019
19/04/2019
19/04/2019