SSM Shivaji Vidhyalay

SSM Shivaji Vidhyalay This Page is created for all S.S.M. Shivaji Vidhyalay's ex-students. Pls. post your school & school buddies related activity on this page. Thank you.

आपली यशाची परंपरा अबाधीत आहे!
25/04/2026

आपली यशाची परंपरा अबाधीत आहे!

आपल्या शाळेचा २०२६ चा प्रजासत्ताक दिन!फोटो By- बाळा तुळसकर.
28/01/2026

आपल्या शाळेचा २०२६ चा प्रजासत्ताक दिन!
फोटो By- बाळा तुळसकर.

अत्यंत दुखःद बातमी आपल्या शाळेतील (बाॅईज हायस्कुल)श्रीमती ढोलम मॅडम यांचे आज दुःखद निधन झाले आहे..ईश्वर त्यांच्या आत्म्य...
28/11/2025

अत्यंत दुखःद बातमी आपल्या शाळेतील (बाॅईज हायस्कुल)श्रीमती ढोलम मॅडम यांचे आज दुःखद निधन झाले आहे..
ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हि त्याच्या चरणी प्रार्थना!
😔🙏🏻💐💐💐

कविता रसिकांना हार्दीक निमंत्रण!
14/10/2025

कविता रसिकांना हार्दीक निमंत्रण!

आपल्या शाळेतल्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची क्षणचित्रे! सर्व फोटो- बाळा तुळसकर
26/01/2025

आपल्या शाळेतल्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनाची क्षणचित्रे!
सर्व फोटो- बाळा तुळसकर

आज शेखरच्या घरी चार यार भेटलो आणि दिवाळीचा फराळ फस्त केला! 😜👍🏻
09/11/2024

आज शेखरच्या घरी चार यार भेटलो आणि दिवाळीचा फराळ फस्त केला! 😜👍🏻

गुरू पौर्णिमेच्पा हार्दिक शुभेच्छा!
21/07/2024

गुरू पौर्णिमेच्पा हार्दिक शुभेच्छा!

19/04/2024
10/04/2024

आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेचे हे नवनविन वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत याची माहिती सर्वांना व्हायला हवी.
तसेच नविन विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात प्रवेश घेण्यासाठी आपण प्रेरीत करायला हवं.

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
27/02/2024

मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Address

ABHYUDAY NAGAR, KALACHOWKI
Mumbai
400033

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Telephone

9820524663

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSM Shivaji Vidhyalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category