03/10/2025
आदरणीय श्री रमेश जोशी सरांना भावपूर्ण आदरांजली असा नेता होणे नाही शिक्षकांचे प्रेरणास्थान शिक्षकांचे हितासाठी झटणारे एक झंझावात अतिशय अभ्यासू शिक्षकांवरील अन्यायाची बाजू ठामपणे मांडणारे शिक्षक सभेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे शिक्षकांना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे मुंबईत शिक्षक भवन उभारणारे मळवली येथे अस्मिता भवन उभारणारे शिक्षकांच्या भविष्याचा विचार करून सभासदांना पैशांची अडचण येऊ नये म्हणून कोट्यावधीचा फंड उभारून ठेवणारे महर्षी. साहेबांच्या योगदानाला शिक्षकसभा कधीच विसरणार नाही. खंबीर आणि प्रभावी बुद्धिमान नेतृत्व. साहेबांचा आज स्मृती दिवस साहेबांच्या आठवणी चिरकाल स्मरणात राहतील साहेबांना भावपूर्ण आदरांजली.