01/10/2021
Lokmanya Vidya Mandir
bord: state; level: higher secondry, high school, pri-primary, primary
01/10/2021
29/05/2021
काय बोलायचं आता? 😅
शाळेत असताना वाटायचं की , आपणही लवकर मोठं व्हायला पाहिजे . आणि आता मोठे झालोय तर शाळेच्या युनिफॉर्मचं वेड लागलंय ! आणि विशेष म्हणजे तेव्हाही वेळेनं आपलं ऐकलेलं नव्हतं आणि आताही ती ऐकत नाही !आता तो युनिफॉर्म नाही, पुस्तकांचा वास नाही , ते मित्र मैत्रिणी नाहीत. लहानपणी आपल्याजवळ असाव्यात असं वाटणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आपल्याजवळ असतात ; पण ज्या असाव्यात असं वाटतंय त्या आता अजिबात मिळत नाहीत, वस्तूंनी आयुष्य सजवता येत नाही हे तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही कळत नाही..
18/03/2021
अमृताहुनी गोड असलेली मराठी हि आपल्या महान अशा महाराष्ट्राची मातृभाषा आहे. आपल्याला आईसारखी जवळची आणि प्रिय असलेल्या मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. आज असंख्य साहित्य मराठी भाषेत उपलब्ध आहे. सुरुवातीला आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ, यानंतर अनेक विचारवंत आणि लेखकांनी लिहिलेली पुस्तके, कथा कादंबऱ्या यामुळे मराठी भाषेच्या साहित्यात अमुलाग्र बदल होत गेला. मराठी भाषेतील आद्यकवी शंकराचार्य यांनी आपल्या विवेकसिंधू ग्रंथामध्ये मराठी भाषेचा गौरव करताना सांगितले आहे कि आपल्या मराठी भाषेत इतके ग्रंथ उपलब्ध आहेत. खूप सारे ज्ञान आपल्या भाषेत उपलब्ध आहे. मग आपण ज्ञान मिळवण्यासाठी इतर भाषांचा उपयोग का करावा.
माझी मराठी मला प्रिय आहे. परंतु महाराष्ट्रात मराठी भाषेला मनाचे स्थान मिळताना आजतरी दिसत नाही. हि आपल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ठिकठिकाणी मराठी भाषेची गळचेपी होताना दिसते. मराठी शाळा बंद होऊन या शाळांची जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी घेतली. मराठी शाळांमध्ये मराठी हि ज्ञानभाषा असते म्हणजे सर्व विषयांचे ज्ञान आपण मराठी भाषेतून ग्रहण करत असतो. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी हि ज्ञानभाषा असते. सर्व विषयांचे ज्ञान विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेतून घ्यावे लागते. मोठमोठ्या शिक्षणतज्ञांनी सांगितले आहे कि ज्ञान मिळवण्यासाठी आपली मातृभाषा उत्तम. परंतु हे आपल्या जनतेला आणि पालकांना कधी समजणार?
आसान होता तो हर कोई किसान होता..👌👌
Mahindra Tractors Special Advertisement for Women’s Day!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Kotnis Marg Marg, Matunga Road West
Mumbai
400016