Sailee jr.college of commerce YCMOU 31394

Sailee jr.college of commerce YCMOU 31394 B.A./B.COM./M.COM. and Preparatory ( below 10 th ,
10th fail and 12 fail Students can do Complete their Graduation.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सायली डिग्री कॉलेज बोरिवली पश्चिम अभ्यास केंद्रामार्फत विद्यार्थ्यांस...
27/02/2024

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सायली डिग्री कॉलेज बोरिवली पश्चिम अभ्यास केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी ट्रॅडिशनल डे आणि हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. त्यात सर्वांनी सहभाग नोंदवून सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
प्राध्यापक - श्री सुभाष शेलार , केंद्र संयोजक

ाझा ...

https://youtu.be/tJ69l3wyE8o?si=tiEVajOuQxZMOtinWebsites:- www.sindhuprabhat.inपहा फक्त सिंधू प्रभात वर ....सिंधु  प्रभा...
27/02/2024

https://youtu.be/tJ69l3wyE8o?si=tiEVajOuQxZMOtin

Websites:- www.sindhuprabhat.in

पहा फक्त सिंधू प्रभात वर ....सिंधु प्रभात चॅनेलला 👉 Subscribe करा 👍 Like करा. Share करा 🙏 जाहिरातीसाठी संपर्क :- 84840 67367
धन्यवाद 🙏

यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या सायली कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ,घर सांभाळून शिक्.....

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सायली डिग्री कॉलेज अभ्यास केंद्र मार्फत विद्यार्थी सुसंवाद-मार्गदर्शन मेळावा...
21/01/2024

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सायली डिग्री कॉलेज अभ्यास केंद्र मार्फत विद्यार्थी सुसंवाद-मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी प्रियदर्शनी शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. श्री आशीर्वाद लोखंडे सर , खजिनदार सौ. प्रतिमा गरुड मॅडम , सायली डिग्री कॉलेजचे उपप्राचार्य मा. श्री सचिन सिंग सर , मा. श्री आशिष सिंग सर उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना मान्यवरांनी अनमोल असे मार्गदर्शन केले. सर्वांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद .
केंद्र संयोजक - प्रा. श्री सुभाष शेलार
*कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे*
https://we.tl/t-Z4r6gtZI79

*मा. डॉ. श्री आशीर्वाद लोखंडे सर यांचे मार्गदर्शनपर प्रेरणात्मक भाषण*
https://drive.google.com/file/d/1vfmMhYnqeG51uybVy550-hG_CYo4F21c/view?usp=drivesdk

*उपप्राचार्य मा. श्री सचिन सिंग सर यांचे मार्गदर्शन पर भाषण*
https://drive.google.com/file/d/1vZTSaN3nVg9KbGtZQj7ABwq-HWN7y3rT/view?usp=drivesdk

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले  शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्वरित संपर्क...
02/08/2023

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्वरित संपर्क करावा.
पदवी सोबत आपण Jounnalism आणि Banking डिप्लोमा करू शकतात.
Dual DEGREE - दुसऱ्या विद्यापीठात पदवी करत असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून सुद्धा पदवी प्राप्त करू शकतात .एकाच वेळी दोन पदवी प्राप्त करू शकतात.
प्रा. श्री सुभाष शेलार
केंद्र संयोजक
सायली डिग्री कॉलेज बोरीवली पश्चिम
अधिक माहितीसाठी
https://drive.google.com/file/d/1_OoI8j-qavIGAwxKHEL2kYvSwapIsWay/view?usp=drivesdk
सदर माहिती आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करावी.

17/10/2022
05/05/2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत सायली कॉलेज ऑफ कॉमर्स विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ उत्साहात साजरा.*
सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना

05/05/2022

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ उत्साहात साजरा.*

श्री गणरायाला श्रीफळ अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ उत्साहात साजरा.सायली महाविद...
05/05/2022

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ उत्साहात साजरा.

सायली महाविद्यालय बोरीवली, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन आणि निरोप समारंभ अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शनी शैक्षणिक आणि सामाजिक विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. आशीर्वाद लोखंडे सर आणि सहसचिव सौ.प्रतिमा गरुड तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुंबई विभागाचे अध्यक्ष डॉ.श्री. वामन नाखले , कृतज्ञता फाउंडेशन,मुंबईचे अध्यक्षा डॉ. सौ. प्रज्ञा लोखंडे, सिनेनट श्री. प्रदीप कबरे आणि वाहतूक पोलीस इन्स्पेक्टर श्री.आवटे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना जीवनात सकारात्मकता आणण्याची शपथ श्री. प्रदीप कबरे यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच पोलीस इन्स्पेक्टर आवटे साहेबांनी जिद्द आणि चिकाटीने आपण कसे यश प्राप्त करू शकतो याचे स्वतःचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. डॉ. श्री वामन नाखले सरांनी विद्यार्थ्यांसाठी आणखी नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अध्यक्षीय भाषणात श्री आशीर्वाद लोखंडे सरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
दोन आठवड्यांपासून विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन सुरू केले होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन , मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून श्रीगणेशाला श्रीफळ अर्पण करून गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि उपस्थितांचे मनोरंजन केले. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प आणि भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून महाविद्यालयासाठी क्रीडासाहित्य भेट म्हणून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुबोध आणि सौ.अपर्णा तसेच कु. निशा आणि कु. शुभम या विद्यार्थ्यांनी केले. प्राध्यापक श्री. सुभाष शेलार यांनी सर्व मान्यवरांचे विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सायली कॉलेज ऑफ कॉमर्स बोरिवली पश्चिम मध्ये प्रवेश सुरू आहेत. शिक्षण घ...
20/09/2021

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सायली कॉलेज ऑफ कॉमर्स बोरिवली पश्चिम मध्ये प्रवेश सुरू आहेत. शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी एक सुवर्णसंधी. वयाची अट नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करता येईल. अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1IhYnNLEUL5BtD8MvG_3ydD5J-Dluk0lR/view?usp=drivesdk

Address

Mumbai
400092

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sailee jr.college of commerce YCMOU 31394 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sailee jr.college of commerce YCMOU 31394:

Shortcuts

Share

Category