Nandadeep Vidyalaya School And Ashatai Gawankar Primary School

Nandadeep Vidyalaya School And Ashatai Gawankar Primary School

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nandadeep Vidyalaya School And Ashatai Gawankar Primary School, Campus Building, Jayprakash Nagar Road No 4, Mumbai.

18/02/2024
17/01/2024

नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो,
२०२३ ला आपल्या शाळेला ६० वर्षे पूर्ण झाली. या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची माहिती संकलित करत आहोत. खालील मुद्द्यांच्या आधारे ही माहिती पाठवायची आहे. तुम्ही ही माहिती मला पाठवायची आहे. तसेच तुमच्या संपर्कात जर आपल्या शाळेचे इतर माजी विद्यार्थी असतील तर त्यांनाही हा मेसेज पाठवा. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांची टीम तयार व्हायला हवी. So be ready.
पूर्ण नाव -
SSC बॅच -
मोबाईल नंबर -
Email ID -
राहण्याचे ठिकाण -
नोकरी/ व्यवसाय -
तुमची वैशिष्टय़पूर्ण कामगिरी -
- चंद्रलेखा सावंत

17/09/2014

*एक आवाहन* मधुकर म्हात्रे(s.e.o.) mob.no.9224632871 यांजकडून..... गिर्यारोहक मित्र अमोल पेंडस (mob.no.9881735904) यांना liver transplant शस्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्याची आवशकता आहे. ३५लाख रूपये खर्च त्यांच्या आर्थिक क्षमतेबाहेरअसल्यामुळे त्यांना यथाशक्ती सहाय्य करावे हि विनंती.१००रूपये किंवा अधिक देणगीस दुर्ग हे पुस्तक भेट मिळेल. this man amol pendse teaches wall climbing in this school n nw in his health problem he needs all ur help please if its possible help him......ur help may save his life

07/01/2014

काही वर्षा पूर्वी - शाळेचे दप्तर
आज - Office bag.
काही वर्षा पूर्वी - Navneet Note book.
आज - HP Note book.
काही वर्षा पूर्वी - Hero Ranger.
आज - Hero Honda.
काही वर्षा पूर्वी - Half pants.
आज - Full pants.
काही वर्षा पूर्वी - प्लास्टीकचे खेळणे
रिमोटवाली कार
आज - metal car on petrol and gear.
काही वर्षा पूर्वी -
परिक्षा आणि शिक्षकांची भिती
आज - बॉस आणि टारगेटची भीती
काही वर्षा पूर्वी - वर्गात पहिले येण्याची धडपड
आज- ऑफीसात
चांगला कर्मचारी होण्याची धडपड
काही वर्षा पूर्वी - चाचणी परिक्षा
आज - Quarterly results.
काही वर्षा पूर्वी- शाळेतला वर्षीक विषेशांक
आज - Company Annual Report.
काही वर्षा पूर्वी - Annual exams.
आज - Annual appraisals.
काही वर्षा पूर्वी - Pocket money.
आज - Salary.
काही वर्षा पूर्वी -
दिवाळीच्या फटाक्यांची वाट बघणे
आज - दिवाळीत bonus ची वाट बघतो.
काही वर्षा पूर्वी - grades आणि prize
साठी प्रयत्न.
आज - incentives आणि promotions करिता प्रयत्न.
काही वर्षा पूर्वी - latest cartoon show पहायचो.
आज - latest blockbuster पहातो.
काही वर्षा पूर्वी - सोबतीला class mate असायचे.
आज - सोबतीला office colleague.
थोड्याफार फरकाने सगळे तर तसेचं आहे
यार मग नक्की काय बदलले आहे ???
ती मजा कुठे गेली ???

11/12/2013

शाळा सोडतान.... खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं,
शाळा सोडन्यात एवढ़ कायविशेष होतं,
मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या,
सरांन पासुन भाल्याभाऊ पर्यंत सर्वांच्या पाया पडत
होत्या, मला आठवतय
आम्ही रडनार्या मुलींची खेचली होती,
खर तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमचीच
गोची झाली होती, एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं
आम्ही स्वत:ला, मनाशीच म्हटलं आता उगीचं रडायचं
कशाला? भले शाळेतली काही जुनी नाती तुटतील,त्यात
काय एवढं Collage मध्ये नवीन भेटतील....
दिवस वर्ष कशी जातील कळणार नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत....
रडावस वाटत होत पण कुणीच रडल नाही,
शाळेतुन बाहेर पडताना वळुनही पाहिल नाही.... पण
आता मात्र शाळेत जावसं वाटतय,
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतयं,
शाळेतल्या तासांपेक्षा मधली सुट्टीची सर्वांना ओढ
असायची, कारण तेव्हाच सर्वांना आपली माणसं भेटायची,
आज मात्र बरोबर कुणीच नसतं, शाळेच्या आठवनीने
रडताना असं वाटतं, तेव्हा रडायला हवं
होतं.शाळा सोडताना....

13/10/2013

आपल्या सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

27/09/2013

Microsoft Office Boy

A jobless man applied for the position of "office boy" at Microsoft.

The HR manager interviewed him then watched him cleaning the floor as a test.

"You are employed." He said." Give me your e-mail address and I'll send you the application to fill in, as well as date when you may start."

The man replied "But I don't have a computer, neither an email."

I'm sorry", said the HR manager, "If you don't have an email, that means you do not exist. And who doesn't exist, cannot have the job."

The man left with no hope at all. He didn't know what to do, with only $10 in his pocket. He then decided to go to the supermarket and buy a 10Kg tomato crate. He then sold the tomatoes in a door to door round. In less than two hours, he succeeded to double his capital. He repeated the Operation three times, and returned home with $60. The man realized that he can survive by this Way, and started to go everyday earlier, and return late Thus, his money doubled or tripled every day.

Shortly, he bought a cart, then a truck, then he had his own fleet of delivery vehicles. 5 years later , the man is one of the biggest food retailers in the US .

He started to plan his family's future, and decided to have a life insurance.

He called an insurance broker, and chose a protection plan. When the conversation was concluded, the broker asked him his email. The man replied, "I don't have an email". The broker answered curiously, "You don't have an email, and yet have succeeded to build an empire. Can you imagine what you could have been if you had an email?!!"

The man thought for a while and replied, "Yes, I'd be an office boy at Microsoft!"

Moral of the story:

M1 - Internet is not the solution to your life.

M2 - If you don't have internet, and work hard, you can be a millionaire.

M3 - If you received this message, you are closer to being an office boy, than a millionaire. .........

Have a great day!!!

19/09/2013

प्रेमापासून प्रपोज पर्यंत :) :( ??? ::) :'( :-* :D

तू रोज जेथून जातेस, मी तिथेच असतो
फक्त तुला पाहण्यासाठी मी येत असतो
चहावाला सुद्धा मला आता ओळखू लागलाय
पाणचट चहा त्याचा आता खपू लागलाय

रोजचाच माझा आता हा दीनक्रम झालाय
प्रेमवेडा एक नवा अजुन जन्माला आलाय
खांबही रस्त्यावरील आता ओळखतात मला
प्रेम करतो किती बघ साक्षीदार खांब हे तुला

रोज तुला सांगाव असा प्लान मी करतो
मग आज नको उद्या बोलू अस ठरवतो
बोर्डात अलोलो मी, प्रेमपारीक्षेला घाबरतो
रोज चार चहा अन तो खांब हसत असतो

कॉलेज माझ रोज रोज बुडू लागल होत
तुझ्या कॉलेज मागे ते झुरू लागल होत
चस्मा काढून आता मी लेन्स लावली
रंगीत त्या वयात मी सरी बंधने तोडली

हिंमत तुला बोलायची त्या पहाटे मी केली
केलास तू छान अभिनय जणू मी माहीत नाही
उद्या सांगते म्हणून, माझे देव पाण्यात ठेवून गेली
आला दिवस “हो” तू म्हणाली, साथ तुझी मिळताच
चहाही झाला गोड अन खांबावरील दिवे दीपु लागली

21/06/2013

"शाळेतलं प्रेम"

शाळेतल्या प्रत्येक वर्गात एक शिरोडकर असते
आणी एक जोशी असतो.....:(



आयुष्याच्या वेड्या वळणावर भेटतात दोघे.....
अन मनातल्या भावना तो व्यक्त करतो.....

वाटेवरच्या भेटीत वाढतो तिचा गोँधळ.....
अन तो शब्दांशी चाळा करतो.....

आपल्याला बुवा असलं काही जमायचं नाही.....
अनामिक भितीत तिचा नकारार्थी होकार येतो.....

गंधित जाणिवेने ती त्याचा निरोप घेते.....
हा वेडा तिच्या पाठमोय्रा आक्रुतीला न्याहाळत बसतो.....

पुन्हा वाढती नजरेचे
कटाक्ष अन ठोका ह्रुदयाचा चुकतो.....
भेँड्याच्या खेळातही तो तिच्या आठवणीत रमतो......

बुद्धिबळाच्या खेळातही मिळते त्याला तिचीच दाद.....
अन भेटिचा योग वाढत जातो.....

कधी मंदिर तर कधी देशमाने सरांचा क्लास.....
मग थेट घरी भेटण्याचा योग येतो.....

शाळेतल्या निकालानंतर
ती निघुनी दुर जाते.....
विराहात तिच्या हा बिचारा मात्र ENGINEER बनतो.....

अन शाळेतल्या प्रत्येक वर्गात एक जोशी असतो......

25/05/2013

तुतारी

एक द्या मज आणुनी
फुंकीन जी मी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सारी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळीने,
अशी तुतारी द्या मजलागुनि
जुने जाऊ द्या मरणालागुनि
जाळूनी किंवा पुरुनी टाका
सडत न एका ठायी ठाका
सावध ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
एक तुतारी द्या मज आणुनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्या वरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा
विक्रम काही करा चला तर
हल्ला करण्या ह्या दंभावर,ह्या बंडावर
शुरांनो या त्वरा करा रे
समते चा ध्वज उंच धारा रे
नीती ची द्वाही फिरवा रे
तुतारीच्या या सुरा बरोबर

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Jayprakash Nagar Road No 4
Mumbai
400063