Entertainment & Filmmaking Course

Entertainment & Filmmaking Course

Share

Entertainment, Entertainment, Entertainment ...

11/02/2026

" KRUSH पाहिलं वहिलं "
EP # 11 Coming....

Vidhi Thaker "Maza Baba" - S 4 EP # 6 (1) विधी ठाकर " माझा बाबा " - S 4 EP# 6(II) 07/02/2026

आपल्या बाबांना वयाच्या ८व्या वर्षी गमावलेल्या विधी ठाकर ह्यांनी आपल्या बाबांच्या आठवणी " माझा बाबा " ह्यात आपल्या सोबत शेर केल्या आहेत, २६ वर्षानंतर देखील आईची ओळख नितीनची बायको म्हणूनच आहे त्यामुळे अजूनही लोकांच्या हृदयात अजूनही बाबांचा स्थान कायम आहे ह्याची जाणीव फार मोठी आहे, बाबा आजही आमच्या सोबत आहेत असाच वाटतंय त्यांनी दिलेले आदर्श आजही आम्ही जातं करून ठेवले आहेत

Vidhi Thaker "Maza Baba" - S 4 EP # 6 (1) विधी ठाकर " माझा बाबा " - S 4 EP# 6(II) आपल्या बाबांना वयाच्या ८व्या वर्षी गमावलेल्या विधी ठाकर ह्यांनी आपल्या बाबांच्या आठवणी " माझा बाबा " ह्यात आपल्य.....

KRUSH Pahila Vahila - EP # 10 | क्रश पहिलं वहिलं - EP # १० | हे पुन्हा भेटणार नाहीत ह्याची धडधड होती 06/02/2026

नाटकात काम करण्याची हौस होती म्हणून मी एका ग्रुप ला जॉईन झाली, तिथे आलेल्या दिग्दर्शकाने जणू माझा मन मोहून टाकलं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष होतं पण काय बोलताहेत ह्याकडे मात्र लक्ष न्हवतं, त्यांनी समजावून सांगताना केलेला स्पर्श सुद्धा मनाला वेड लावून जात असे, त्यांचं लग्नं झालंय नाही झालंय काही माहित न्हवतं, कसं तरी कळालं कि ते अविवाहित आहेत मग माझी प्रेमाची गाडी अजून वेगाने सुरु झाली, एकांकिका स्टेज वर गेली आणि माझा परफॉर्मन्स छान झाला हे त्याने पाठीवर हाथ फिरवून सांगितलं, मला मात्र आता हे पुन्हा भेटणार नाहीत ह्याची धडधड होती, आता मी परत ह्यांना कशी भेटणार? असे अनेक प्रश्न आणि त्यांना भेटण्या साठी काय करू शकते ह्याचीच घालमेल सुरु होती, आम्ही काट्यावर बसलो होतो ते मला बरीच गोष्टी सांगत होते पण माझा लक्ष पुन्हा कधी भेट होईल ह्या कडेच होतं

KRUSH Pahila Vahila - EP # 10 | क्रश पहिलं वहिलं - EP # १० | हे पुन्हा भेटणार नाहीत ह्याची धडधड होती नाटकात काम करण्याची हौस होती म्हणून मी एका ग्रुप ला जॉईन झाली, तिथे आलेल्या दिग्दर्शकाने जणू माझा मन मोहून टाकलं, .....

KRUSH Pahila Vahila - EP # 9 | क्रश पहिलं वहिलं - EP # ९ | बंधनात राहणं मला आवडत न्हवतं 30/01/2026

तो खूप मस्तीखोर होता, माझ्या सोबत पण भांडायचा तरीही तो कधी वर्गात नसला तर बेचैन व्हायचे मी, भर पावसात माझ्या घरी भिजत आला होता पण मला ज्याची भीती होती तास वागला नाही, वाटलं होता आम्ही लग्न करू, आम्ही लपून छापून भेटायचो, माझ्या भावाने त्याला मारला तरीही माझ्या घरी येऊन मला मागणी घातली त्याने, त्याचा प्रेम आणि ईर्षा मला कधी कधी त्रास द्यायची त्यातच माझे बाबा आम्हाला सोडून गेले आणि मग....

KRUSH Pahila Vahila - EP # 9 | क्रश पहिलं वहिलं - EP # ९ | बंधनात राहणं मला आवडत न्हवतं त्याचा ते वागणं मनाला भावला, पण त्याचं हे करू नको ते करू नको, बंधनात राहणं मला आवडत न्हवतं, आणि मग ...Concept & Designed - Prasad PatilDirector of P...

2026 Platonic Maitri EP - 2 | 2026 " Platonic मैत्री " EP - 2 | FriendsForever 27/01/2026

अबीरने गार्गीला एका दिवसाची बायको होण्या साठी तर तयार केलं अगदी हातपाय पडून, अबीरची हि थाप हे खोट टिकेल का? काय होईल जेव्हा बॉस येईल?
गार्गी आपल्या मैत्री साठी काय काय करेल? सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची आहेतकेच, पण आत पुहा डोअरबेल वाजली आहे? कोण आहे दारामागे ?

2026 Platonic Maitri EP - 2 | 2026 " Platonic मैत्री " EP - 2 | FriendsForever अबीरने गार्गीला एका दिवसाची बायको होण्या साठी तर तयार केलं अगदी हातपाय पडून, अबीरची हि थाप हे खोट टिकेल का? काय होई....

22/01/2026

त्याने कधीच मला special समजलं नाही,
मी त्याला भेटले आणि तो म्हणाला ...
उद्या पहा पूर्ण भाग
www.youtube.com/

21/01/2026

तो अभ्यासात हुशार होता, त्याची आणि माझी स्पर्धा असायची आणि तोच जिंकायचा

20/01/2026

" Platonic मैत्री "
1st Episode Streaming now on
Prarambh Productions YouTube Channel

17/01/2026

आपल्या खास मित्राची खास मैत्रीण गार्गी
श्रावणी सोबत पाहूया
" Platonic मैत्री "
Prarambh Productions YouTube चॅनेल वर

16/01/2026

https://youtu.be/oxIdVDtUY7E?si=rzX00cWFpTSVzP44सर्व Freeze झालं आणि Focus फक्त तिच्यावर होता, पत्र देण्याचा प्रयत्न केला पण नाही जमलं, पहाटे पहाटे तिच्या मागे जायचो पण कधी विचारण्याचा प्रयत्न देखील नाही केला, एक कॉल ने माझी आणि तिची भेट झाली आणि मग काय झालं ?

Concept & Designed - Prasad Patil
Director of Photography - Vijay Salap
Editor - Nikhil Mahajan
On Screen - Durgeshh

15/01/2026

अबीर ची फक्त colleague आहे कि ?
कोण आहे प्रिया ?
" Platonic मैत्री "
पाहण्या साठी आजच Subscribe करा Prarambh Productions चॅनेल

14/01/2026

संदीप का इतका रागावला आहे अबीर वर
जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका " Platonic मैत्री "
Prarambh Productions YouTube चॅनेल वर

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mumbai
Mumbai
400064