Vidya Vikas Mandal Vidyalaya

Vidya Vikas Mandal Vidyalaya

Share

Vidya Vikas Mandal Vidyalaya is a Marathi medium school situated at Andheri west. It’s a semi government school which have SSC curriculum.

It’s a Co-educational school.

05/11/2024

*ग्रंथाली व एनसीपीए आयोजित*

स्मृतिजागर मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा
*जयवंत दळवी - व्यक्ती आणि लेखक*

"ज्यांनी आपल्याला परममित्र म्हटल्याने गौरव वाटावा, असे आमचे जयवंत दळवी..." इति पुल देशपांडे.
आपल्या खुसखुशीत आणि उपरोधिक "ठणठणपाळ"ने जयवंत दळवी यांनी अनेक शत्रू निर्माण केले, तरी त्यातील मार्मिक टिप्पणी मनोवेधक होती. त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, कविता याची विलक्षण पकड रसिक मनावर होती. पुरुष, संध्याछाया, बॅरिस्टर, नातीगोती अशी ट्रेण्ड सेटर नाटके, सूर्यास्त, चक्र, महानंदा या कादंबऱ्यांवर निघालेले चित्रपट त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात.
जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीची सांगता ऑगस्ट महिन्यात झाली.

आता *NCPAच्या प्रांगणात होणाऱ्या लिट फेस्टमध्ये "जयवंत दळवी - व्यक्ती आणि लेखक" या विषयावर आयोजित अनौपचारिक गप्पांत ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, स्वाती चिटणीस, ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर, शैलेश दातार सहभागी होणार आहेत. राजीव नाईक त्याचे सूत्रधार असतील. रविवार, १७ नोव्हेंबर २०२४ ही तारीख राखून ठेवा. टाटा थिएटरमध्ये १२ ते २ या वेळेत पुन्हा अनुभवूया जयवंत दळवी यांची चौफेर लेखणी....*

विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या समवेत अनुभवता येणारा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे.

*आगाऊ नावनोंदणी करणाऱ्या प्रथम तीनशे रसिकांना जयवंत दळवी यांच्या कादंबरी, नाटके, ठणठणपाळ आदी ध्वनिमुद्रित साहित्याचा आस्वाद तीन महिने घेता येईल असे स्टोरीटेल निर्मित कार्ड ग्रंथाली विनामूल्य भेट देणार आहे.* निराशा टाळण्यासाठी आपले *नाव आजच नोंदवा.*

आरंभीच्या काही रांगा राखीव असतील.

*एकूण येणाऱ्या व्यक्तींचे नाव व मोबाइल नंबर लिहून पोस्टर वर दिलेल्या कोणत्याही एका नंबर वर कळवावे* ही विनंती.

Mobile uploads 08/09/2015
Photos from Vidya Vikas Mandal Vidyalaya's post 01/05/2015

आपल्या शाळेतील महाराष्र्ट दिन व इतर उपक्रमांचे प्रदर्शन.

01/05/2015

आपल्या शाळेतील महाराष्र्ट दिन व इतर उपक्रमांचे प्रदर्शन.

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address


Dadabhai Road, Gilbert Hill, Andheri West
Mumbai
400058