Chikitsak che funde

Chikitsak che funde 1.. 2.. 3... 4... CHIKITSAK CHI PORE HUSSHARRRRRR !!!!!!!

अवश्य भेट द्या…🙏🏽
26/02/2025

अवश्य भेट द्या…🙏🏽

अभिनंदन..
05/09/2022

अभिनंदन..

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन...
30/08/2022

अभिनंदन अभिनंदन अभिनंदन...

30/08/2022
चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल.१९९१-१९९२ 'ड' चा वर्गशालांत परीक्षेत बसणाऱ्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या १४० विद्...
08/02/2022

चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल.
१९९१-१९९२ 'ड' चा वर्ग

शालांत परीक्षेत बसणाऱ्या चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या १४० विद्यार्थ्यांना, १९९१-१९९२ 'ड' च्या वर्गाने शैक्षणिक साहित्य भेट स्वरूपात दिले आणि येणाऱ्या परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

सदर शैक्षणिक भेट वस्तुत,
१. लिहिण्याचा पॅड,
२. कॅमलीन कंपॉस बॉक्स,
३. फूटपट्टी,
४. वर्तुळ,
५. भारताचा नकाशा,
६. रेनोल्डची दोन पेन
असे साहित्य भेट स्वरूपात देण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विजयालक्ष्मी शिंदे बाई तसेच सर्व शिक्षकांनी आपल्या १९९१-१९९२ 'ड' च्या वर्गाला आजच्या उपक्रमासाठी खुप छान सहकार्य दिले.

त्याचप्रमाणे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित कक्ष व विधी विभाग तसेच सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील ७ ते १० वीत शिकणाऱ्या १५ ते १८ वयोगट असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोफत लसीकरणाचा कार्यक्रमदेखील राबवण्यात आला.

यशवंत व्हा, गुणवंत व्हा.
शाळेचे नाव उज्ज्वल करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

शाळा सुरू..... ❤️
05/10/2021

शाळा सुरू..... ❤️

30/07/2021

तसेच चिकित्सक olympic.. म्हणजे विल्सन मैदानात होणाऱ्या क्रीडा स्पर्धा कोणाकोणाला आठवल्या?
आपले अनुभव नक्की सांगा.

दिवाळी स्पेशल
15/11/2020

दिवाळी स्पेशल

जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रण...
05/09/2020

जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात आणि चांगल्या-वाईटाची ओळख करून देतात, देशातील या निर्मात्यांना आम्ही करतो शत शत प्रणाम. शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐

गणपती बाप्पा मोरया....🙏
22/08/2020

गणपती बाप्पा मोरया....🙏

Address

Mumbai
400004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chikitsak che funde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category