Thakur Nagar Vidya Mandir

Thakur Nagar Vidya Mandir

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Thakur Nagar Vidya Mandir, High School, Sant Ramdas Road, Mumbai.

Photos 15/06/2012

शाळे बद्दल खबर:
आज 15 जून शाळेतील पहिला दिवस....
आपल्या शाळेने असे जाहीर केले आहे की पहिली ते चौथी हे वर्ग आम्ही बंद करीत आहोत.

काय आपल ते सुंदर भूतकाळ हरवणार का ?

Untitled album 26/01/2012
Photos 26/01/2012

Thakur Nagar Vidya Mandir 2003 Batch

06/01/2012

दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||

.. प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||
चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||

Photos 09/11/2011

After Long Time..........

Photos 09/11/2011

School Group.......

Photos 09/11/2011

Sameer ( Gotya ) & His Wife........

Photos 25/10/2011

Hello Friends,

Sameer Waghchaude invited all the school friends for his wedding........
So all of you Pls attend his wedding & give him a Best Wishes for happy married life.....

Regards,
Admin
TNVM

19/10/2011

Hello Friends,

Aapala Mitr Sameer Waghchaude 7th November 2011 madhe Lagn Karnar aahe.
Jar konala hi hya baddal information asel tar pls pls pls comments kara.

Regards,
Sameer More

Photos 07/08/2011

Happy Friendship Day.........

24/06/2011

शाळेची सहल...........

येताना घरातून जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल घेउन येणे.....

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Sant Ramdas Road
Mumbai
400081