21/01/2023
शिक्षण प्रसारक मंडळींचे
रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय,
माटुंगा, मुंबई
*विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मारक व्याख्यानमाला*
*वर्ष ४९ वे*
सोमवार, २३ जानेवारी २०२३
आत्मनिर्भय भारत आणि *संरक्षणसिद्धता : डॉ. काशीनाथ देवधर*
मंगळवार, २४ जानेवारी २०२३
*आरोग्य व्यवस्थेचा लेखाजोखा : डॉ. तात्याराव लहाने*
बुधवार, २५ जानेवारी २०२३
*क्रीडा क्षेत्रातील भरारी : सुनंदन लेले*
स्थळ : महाविद्यालय सभागृह, तळमजला (जी-१२)
वेळ : रोज सायंकाळी ६.३० वाजता
आपण व्याख्यानांना अवश्य यावे🙏
सर्वांचे हार्दिक स्वागत!!!