D. S. Highschool, Sion

D. S. Highschool, Sion

Share

"शील घडवते तेच खरे शिक्षण" Please add yourself and your sch Shiv Shikshan Sanstha’s D.S. This year (2014-2015) the school celebrates its 75th Anniversary.

High School, originally named ‘Sion English School’ began its incredible journey by way of a humble beginning in the year 1939. Known for quality education for the last 75 years, the school has received many awards and accolades through impressive achievements of the students and teachers together. For more information please visit www.dshighschool.com

03/05/2026

वार्षिक परीक्षा निकाल
इयत्ता ५ वी ते ९ वी
वर्ष: २०२५-२०२६

Photos from D. S. Highschool, Sion's post 01/05/2026

१ मे - महाराष्ट्र दिन / कामगार दिन

22/04/2026

२२ एप्रिल
जागतिक वसुंधरा दिवस

Photos from D. S. Highschool, Sion's post 18/04/2026

पालक-शिक्षक संघ
सभा क्रमांक ६
दिनांक - १८ एप्रिल २०२६

Photos from D. S. Highschool, Sion's post 15/04/2026

कनक प्रतिष्ठान पुरस्कार विजेते विद्यार्थी
वर्ष: २०२५-२६
दिनांक- ११ एप्रिल २०२६

Photos from D. S. Highschool, Sion's post 15/04/2026

शाळा स्तर
सखी सावित्री समिती
सभा क्रमांक ४
दिनांक - ११ एप्रिल २०२६

प्रमुख अतिथी:
श्रीम. राजेश्री शिरवाडकर
नवनिर्वाचित नगरसेविका
शिक्षण समिती अध्यक्षा
बृहन्मुंबई महानगरपालिका

श्रीम. रेश्मा साळवी
पोलीस निरीक्षक

Photos from D. S. Highschool, Sion's post 09/04/2026

*दुःखद बातमी*
*आपल्या डी. एस्. हायस्कूलचे माजी पर्यवेक्षक श्री सुभाष जावळे सर यांना दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ५.१५ वाजता अकस्मात देवाज्ञा झाली .
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏

08/04/2026
Photos from D. S. Highschool, Sion's post 06/04/2026

शिव शिक्षण संस्था संचालित
डी. एस्. हायस्कूल शीव
शाळेतील दोन बालवैज्ञानिकांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे
१. अद्विक अरविंद गडदे ६/अ
गोल्ड मेडल 🥇
२. कु रिद्धधी अंकुश रूपनवर ९/अ
कांस्य मेडल🥈

या दोन्ही विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक अनुक्रमे सौ अंजली आव्हाड मॅडम आणि श्री आदेश पाटील सर तसेच मार्गदर्शन करणारे श्री. उमेश शिंगाडे सर, डॉ. संजय मोहिते सर, सौ. दरेकर मॅडम, मुख्याध्यापिका सौ. कल्पना जितेंद्र पाटील, अधिवेशन प्रमुख सौ. आसावरी गोखले आणि सौ. शिल्पा पालवे मॅडम आणि आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देणारे आमचे माननीय अध्यक्ष श्री राजेंद्र प्रधान सर आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ या सर्वांचे आणि डीएस परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन 🎊 अभिनंदन 🎊 अभिनंदन 🎊 🎊 🎊
💐💐

Photos from D. S. Highschool, Sion's post 25/03/2026

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, महाराष्ट्र आणि
प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आयोजित
अटल टिंकरिंग लॅब शाळांचे विद्यार्थी व शिक्षक यांचे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन
दिनांक - २४ मार्च २०२६
स्थळ - डी. एस्. हायस्कूल, शीव

Photos from D. S. Highschool, Sion's post 10/03/2026

पालक-शिक्षक संघ
सभा क्रमांक ५
दिनांक - १० मार्च २०२६

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Opposite Gurukripa Restaurant, Road Number 24, Sion (W)
Mumbai
400022

Opening Hours

Monday 10am - 1pm
2pm - 4pm
Tuesday 10am - 1pm
2pm - 3pm
Wednesday 10am - 1pm
2pm - 4pm
Thursday 10am - 1pm
2pm - 4pm
Friday 10am - 1pm
2pm - 4pm
Saturday 10am - 1pm