Atul Adate, Memory Expert & Vedic Maths Expert

Atul Adate, Memory Expert & Vedic Maths Expert

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atul Adate, Memory Expert & Vedic Maths Expert, Education, Mumbai.

25/09/2019

स्मरणशक्ती व व्यक्तिमत्त्व विकास,
Mind Power, Vedic Maths,
आदर्श पालकत्व,
Mid Brain Activation:
(विनामूल्य व्याख्यान)

👉अभ्यास लक्षात राहत नाही, उपाय कोणते?
👉महत्वाची कामे विसरून जाता, उपाय कोणते?
👉सुप्त मनाची शक्ती कशी वापरावी?
👉वैदिक गणित वापरून आकडेमोड पटापट कशी करावी?
👉ध्येय प्राप्ती
👉आदर्श पालकत्व

पुढील व्याख्यानांपैकी कोणत्याही एका व्याख्यानास आपण अवश्य यावे, अशी आपणास नम्र विनंती.

✔3 व 4 ऑक्टोबर: सायंकाळी 7 ते 9

✔स्थळ: शिरोडकर स्कूल, KEM हॉस्पिटल जवळ, परेल(पूर्व)

-----------------------------------

✔आपणास ठाऊक आहे का
👉दैनंदिन जीवनात आपण आपल्या केवळ 10% बुद्धिमत्तेचाच वापर करतो.
👉आपण आज जे वाचतो, त्यापैकी केवळ 18% भागच पुढच्या दिवशी आपल्या लक्षात राहतो.
👉अभ्यास करताना आपण आपल्या 50% मेंदूचा वापर करत नाही.

✔सर्वसाधारणपणे पुढील स्वरूपाच्या तक्रारीआपल्या कानावर पडतात
👉विद्यार्थी: मी खूप अभ्यास करतो, परंतु केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहत नाही. उत्तरातील मुद्दे लक्षात राहत नाहीत.
👉पालक: महत्वाची कामे विसरून गेल्यामुळे कामात बराच गोंधळ होतो.

✔हे असे का घडते?
अभ्यासातील व दैनंदिन जीवनातील माहिती आपण का लक्षात ठेवू शकत नाही? कारण ती माहिती लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्मरणतंत्रे आपणास ठाऊक नसतात व ह्याच स्मरणतंत्रांची माहिती देण्यासाठी आम्ही आपणाकरिता स्मरणशक्ती विषयावरील व्याख्यान वरील दिवशी आयोजित केले आहे.

✔स्मरणतंत्र, Vedic Maths प्रशिक्षण कार्यशाळेत काय शिकविले जाईल?
1)उत्तरे (पाठांतर न करता) लक्षात ठेवण्याची Photographic Memory Method
2)उत्तरातील मुद्दे (Points) लक्षात ठेवण्याचे Technique
3)अभ्यासातील माहिती लक्षात ठेवण्याच्या Techniques
4)15 शब्द/ नावे/ Points लक्षात ठेवणे व उलट सुलट क्रमाने विचारल्यावर सांगता येणे, त्याचे Technique
5)कॅलेंडर लक्षात ठेवण्याचे Technique
6)ऑफिस व घरातील महत्वाची कामे व यादी लक्षात ठेवण्याचे Technique
7)नवीन व्यक्तींची नावे लक्षात ठेवण्याचे Technique
8)Brain Gym, Brain Programming Technique, Mind Programming Technique
9)Vedic Maths Techniques
10)Mind Power Techniques
11)आदर्श पालकत्व
12)Mid Brain Activation

✔मागील आठवड्यातील व्याख्यानास आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आपणा सर्वांचे अतिशय आभारी आहोत. ज्यांना मागील आठवड्यातील व्याख्यानास उपस्थित राहता आले नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्मरणशक्ती, Vedic Maths, Mind Power ह्या विषयांवरील एकत्रित व्याख्यान वरील दिवशी आयोजित केले आहे. ह्या व्याख्यानास आपण अवश्य यावे, अशी आपणास नम्र विनंती.

✔हे व्याख्यान कोणासाठी?
👉वयोगट: 10 ते 80 वर्षे
👉विद्यार्थी व पालक
👉विद्यार्थ्यांनी पालकांसोबत यावे
👉उद्योजक, प्रोफेशनल्स
👉स्वयंरोजगारकर्ते, नोकरदार
👉लिडर, मॅनेजर

☎9819011099
☎9930662956
☎9819055077

✔page: www.facebook.com/atuladate.in

✔ह्या व्याख्यानाची माहिती आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी व शेजारी ह्यांनाही दिल्यास त्यांनाही व्याख्यानाचा लाभ उठविता येईल. व्याख्यान ठीक वेळेवर सुरू होणार. त्यामुळे कृपया वेळेपूर्वीच हजर रहा.

✔आपणास सस्नेह निमंत्रण

25/09/2019
08/11/2018

FREE SEMINAR is arranged on Memory Enhancement & Vedic Maths for kids & parents of age 10-80 Years on 12,13,14,15 Nov at Chhabildas School, Dadar (West), Mumbai.

To register,
SMS your name, mobile number & Date of seminar to 9819011099.

Contents:
In Memory Enhancement workshop, you will learn memory techniques to remember
👉Answers & Paragraphs
👉Points
👉History Dates
👉Places(Geography)
👉Definitions(Physics)
👉Chemical Formulae,
👉Chemical Reactions
👉Maths Formulae
👉Answers of MCQs(History, Geography, Indian Polity, Economics, General Science, Physics, Chemistry, Biology, Botony, Zoology)
👉English Vocabulary
👉Dictionary words
👉Learn Sanskrut words
👉Learn German, French words
👉Sections of Law
👉Appointments
👉 Presentation
👉Speech
👉Shopping List
👉Brain Gym
👉Brain Programming
👉Concentration

In Vedic Maths workshop, you will learn Fast Calculation techniques.
On mastering vedic maths techniques, one can solve following problems and many more in 10-15 seconds each.
👉569 x 893 = ?
👉7129.83 ÷ 86 = ?
👉193 ÷ 89 = ?
👉Sqr(739) = ?
👉Sqrt(8281) = ?
👉Cbrt(704968) = ?
👉793 x 962 = ?
a)740866, b)751866,
c)762866, d)773866

We are inviting "BOTH THE PARENTS" along with their CHILD(REN) to attend this TRANSFORMATIONAL Seminar.

Details of the seminar:

Date :- 12,13,14,15 November 2018(Attend any one seminar)
Time :- 7 - 9 pm
Venue: Chhabildas School, Opp Vanmali Hall, Dadar(West)

To register,
SMS your name, mobile number & Date of seminar to 9819011099.

Details: 9819011099, 7030656212, 9890174131,
9930662956.

19/09/2018

THE DEEP BREATH METHOD

In case you are nervous, take a few deep breaths to cure your distracted mind. This technique is generally used just before going up to the stage by performing artists, actors and public speakers.

Method: Sit in a comfortable position. Loosen your arms and legs, neck and shoulders. Keep your mouth closed. Inhale deeply without making a hissing sound from your nose until your lungs are completely filled with air. While doing this bulge your stomach out to give full space to the lungs. Now, let the air remain in for a little while. Then exhale slowly through your nose until all of the air is expelled and your lungs are completely empty. The ideal ratio betweern inhalation-retention-exhalation is 1:4:2. But one can change it according to one's capacity, e.g. 1:2:1. This technique is called 'pranayam'.

It is a known fact that memory is at its best when the mind is relaxed. To achieve this relaxation, pranayam or deep breathing is recommended. Pranayam will surely help you to recall names, faces, places and other vital information in a better way.

17/09/2018

How to study Smart

Imagine you are going to appear for an exam after six days and you have five subjects (of equal length) to study. Which of these methods will you opt for?

Method I: Studying and completing one subject a day for five days and making a final revision on the sixth day of all the subjects ster ear.

Method II: Every day studying a combination of subjects- like two hours History, then next two hours Mathematics, etc.

Let us analyse and understand the brain.

The Analysis:

When we study a particular subject, say Mathematics, a particular part of the brain is working more than the rest of the brain. When we shift to say History, practically the other part of brain would become active and the part studying Mathematics will go for rest.

By frequently changing the subject, we give a chance to refresh a particular part of the brain and also prevent ourselves from feeling tired.

Conclusion

If we study a particular subject throughout the day, we stress a particular part of the brain more which is inefficient and undesirable. So, study a combination of subjects, i.e.. after studying Mathematics for 2-3 hours shift to Geography or Civics for two hours.

09/09/2018

स्मरणशक्ती कार्यशाळेबाबाबत प्रतिक्रिया

08/06/2018

स्मरणशक्ती व व्यक्तिमत्त्व विकास,
Mind Power, Vedic Maths:
*(विनामूल्य व्याख्यान)*

👉अभ्यास लक्षात राहत नाही, उपाय?
👉महत्वाची कामे विसरून जाता, उपाय?
👉सुप्त मनाची शक्ती कशी वापरावी?
👉आकडेमोड पटापट कशी करावी?

✔9,10,11,12 जून: सायंकाळी 7 ते 9

✔स्थळ: M H Highhschool, तलाव पाळीजवळ, शिवाजी पथ, स्टेशनपासून चालत 5 मिनिटे अंतरावर, ठाणे(पश्चिम)

✔वरील व्याख्यानांपैकी कोणत्याही एका व्याख्यानास आपण अवश्य यावे, अशी आपणास नम्र विनंती.

✔व्याख्यानात नाव नोंदविण्यासाठी आपले नाव, मोबाईल नंबर व व्याख्यानाची तारीख 9819055077 ह्या मोबाईल नंबरवर अवश्य SMS करा.
-----------------------------

✔आपणास ठाऊक आहे का
👉दैनंदिन जीवनात आपण आपल्या केवळ 10% बुद्धिमत्तेचाच वापर करतो.
👉आपण आज जे वाचतो, त्यापैकी केवळ 18% भागच पुढच्या दिवशी आपल्या लक्षात राहतो.
👉अभ्यास करताना आपण आपल्या 50% मेंदूचा वापर करत नाही.

✔सर्वसाधारणपणे पुढील स्वरूपाच्या तक्रारीआपल्या कानावर पडतात
👉विद्यार्थी: मी खूप अभ्यास करतो, परंतु केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहत नाही. उत्तरातील मुद्दे लक्षात राहत नाहीत.
👉पालक: महत्वाची कामे विसरून गेल्यामुळे कामात बराच गोंधळ होतो.

✔हे असे का घडते?
अभ्यासातील व दैनंदिन जीवनातील माहिती आपण का लक्षात ठेवू शकत नाही? कारण ती माहिती लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्मरणतंत्रे आपणास ठाऊक नसतात व ह्याच स्मरणतंत्रांची माहिती देण्यासाठी आम्ही आपणाकरिता स्मरणशक्ती विषयावरील व्याख्यान वरील दिवशी आयोजित केले आहे.

✔स्मरणतंत्र, Vedic Maths प्रशिक्षण कार्यशाळेत काय शिकविले जाईल?
1)उत्तरे (पाठांतर न करता) लक्षात ठेवण्याची Photographic Memory Method
2)उत्तरातील मुद्दे (Points) लक्षात ठेवण्याचे Technique
3)अभ्यासातील माहिती लक्षात ठेवण्याच्या Techniques
4)15 शब्द/ नावे/ Points लक्षात ठेवणे व उलट सुलट क्रमाने विचारल्यावर सांगता येणे, त्याचे Technique
5)कॅलेंडर लक्षात ठेवण्याचे Technique
6)ऑफिस व घरातील महत्वाची कामे व यादी लक्षात ठेवण्याचे Technique
7)नवीन व्यक्तींची नावे लक्षात ठेवण्याचे Technique
8)Brain Gym, Brain Programming Technique, Mind Programming Technique
9)Vedic Maths Techniques
10)Mind Power Techniques

✔मागील आठवड्यातील व्याख्यानास आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आपणा सर्वांचे अतिशय आभारी आहोत. ज्यांना मागील आठवड्यातील व्याख्यानास उपस्थित राहता आले नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्मरणशक्ती, Vedic Maths, Mind Power ह्या विषयांवरील एकत्रित व्याख्यान वरील दिवशी आयोजित केले आहे. ह्या व्याख्यानास आपण अवश्य यावे, अशी आपणास नम्र विनंती.

✔हे व्याख्यान कोणासाठी?
👉वयोगट: 10 ते 80 वर्षे
👉विद्यार्थी व पालक
👉विद्यार्थ्यांनी पालकांसोबत यावे
👉उद्योजक, प्रोफेशनल्स
👉स्वयंरोजगारकर्ते, नोकरदार
👉लिडर, मॅनेजर

☎ 9819055077
☎9819011099
☎ 9890174131

✔Website: www.atuladate.in

✔page: www.facebook.com/atuladate.in

✔ह्या व्याख्यानाची माहिती आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी व शेजारी ह्यांनाही दिल्यास त्यांनाही व्याख्यानाचा लाभ उठविता येईल. व्याख्यान ठीक वेळेवर सुरू होणार. त्यामुळे कृपया वेळेपूर्वीच हजर रहा.

✔आपणास सर्वांस सस्नेह निमंत्रण✔

24/05/2018

स्मरणशक्ती व व्यक्तिमत्व विकास
Mind Power, Vedic Maths
(विनामूल्य व्याख्यान)

👉अभ्यास लक्षात राहत नाही, उपाय?
👉महत्वाची कामे विसरून जाता, उपाय?
👉आकडेमोड पटापट कशी करावी?
👉Mind Power
👉सुप्त मनाची शक्ती कशी वापरावी?

पुढील 3 व्याख्यानांपैकी कोणत्याही एका व्याख्यानास आपण अवश्य यावे, अशी आपणा सर्वांस नम्र विनंती.

*✔दिनांक: 26 मे (शनिवार)
वेळ: सायंकाळी 4 ते 6 व
सायंकाळी 7 ते 9

*✔दिनांक: 27 मे (रविवार)
वेळ: सायंकाळी 4 ते 6

*✔स्थळ : छबिलदास शाळा-पहिला मजला,
आयडीयल बुक डेपो जवळ, वनमाळी
हॉलच्या समोर, स्टेशन पासून चालत 2
मिनिटे अंतरावर, दादर(पश्चिम)

*✔हे व्याख्यान कोणासाठी?*
👉वयोगट: 10 ते 80 वर्षे
👉विद्यार्थी(विद्यार्थ्यांनी पालकांसोबत यावे)
👉पालक, गृहिणी
👉उद्योजक, प्रोफेशनल्स
👉स्वयंरोजगारकर्ते, नोकरदार
👉लिडर, मॅनेजर

*✔व्याख्यानात नाव नोंदविण्यासाठी
9819055077 ह्या मोबाईल नंबरवर
आपले नाव, मोबाईल नंबर व व्याख्यानाची
तारीख SMS करा
किंवा
*✔ह्या www.atuladate.in ह्या website
वर आपल्या नावाची नोंदणी करा.

*✔आपणास ठाऊक आहे का
👉दैनंदिन जीवनात आपण आपल्या केवळ
10% बुद्धिमत्तेचाच वापर करतो.
👉आपण आज जे वाचतो, त्यापैकी केवळ
18% भागच पुढच्या दिवशी आपल्या लक्षात
राहतो.
👉अभ्यास करताना आपण आपल्या 50%
मेंदूचा वापर करत नाही.

*✔सर्वसाधारणपणे पुढील स्वरूपाच्या तक्रारी
आपल्या कानावर पडतात
👉विद्यार्थी: मी खूप अभ्यास करतो, परंतु
केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहत नाही.
उत्तरातील मुद्दे लक्षात राहत नाहीत.
👉पालक: महत्वाची कामे विसरून गेल्यामुळे
कामात बराच गोंधळ होतो.

*✔हे असे का घडते?
अभ्यासातील व दैनंदिन जीवनातील माहिती
आपण का लक्षात ठेवू शकत नाही? कारण ती माहिती लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्मरणतंत्रे आपणास ठाऊक नसतात व ह्याच स्मरणतंत्रांची माहिती देण्यासाठी आम्ही आपणाकरिता स्मरणशक्ती विषयावरील व्याख्यान वरील दिवशी आयोजित केले आहे.

*✔स्मरणतंत्र, Vedic Maths प्रशिक्षण
कार्यशाळेत काय शिकविले जाईल?
1)उत्तरे (पाठांतर न करता) लक्षात ठेवण्याची
Photographic Memory Method
2)उत्तरातील मुद्दे (Points) लक्षात ठेवण्याचे
Technique
3)अभ्यासातील माहिती लक्षात ठेवण्याच्या
Techniques
4)15 शब्द/ नावे/ Points लक्षात ठेवणे व
उलट सुलट क्रमाने विचारल्यावर सांगता येणे,
त्याचे Technique
5)कॅलेंडर लक्षात ठेवण्याचे Technique
6)ऑफिस व घरातील महत्वाची कामे व यादी
लक्षात ठेवण्याचे Technique
7)नवीन व्यक्तींची नावे लक्षात ठेवण्याचे
Technique
8)Brain Gym,
Brain Programming Technique,
Mind Programming Technique
9)Vedic Maths Techniques
10)Mind Power Techniques

*✔स्मरणशक्ती, Mind Power,
Vedic Maths कार्यशाळेबाबत
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया:

👉कार्यशाळेत अभ्यास लक्षात ठेवण्याच्या
अनेक Techniques शिकविल्या गेल्या.
त्यामुळे अभ्यास आता सहजपणे लक्षात
राहतो. उत्तरे लक्षात ठेवण्याच्या
Techniques मुळे उत्तरे सहज लक्षात
राहतात. उत्तरातील मुद्दे, नावे आता पटापट
लक्षात ठेवू शकतो. आकडेमोड पटापट
करण्यासाठी Vedic Maths भरपूर
उपयोगी आहे…........(सिद्धेश जाधव, दहावी)
👉मला गणित विषय बिलकूल आवडत नव्हता.
परंतु Vedic Maths मुळे गणितातील
उदाहरणे पटापट सोडवू लागलो.........
...........................(श्लोक सावेकर, दहावी)
👉मला इतिहास विषयाची आवड नव्हती. परंतु
स्मरणतंत्रांमुळे इतिहासाच्या परीक्षेत मला
१०० पैकी ९० गुण मिळाले. ह्यापूर्वी मला
इतिहासाच्या परीक्षेत ५० पेक्षा अधिक गुण
मिळाले नव्हते............(पूजा गावडे, दहावी)
👉स्मरणतंत्रांमुळे Chemistry मधील
Chemical Reactions, Chemical
Formulae, Periodic Table तसेच
Maths, Physics मधील Formulae
तसेच Physics, Chemistry, Biology
ह्या विषयांतील उत्तरे आता सहज लक्षात
राहतात…........…..(अनुष्का सावंत, बारावी)
👉मला अकरावीत ५० टक्के मार्क्स मिळाले
होते. परंतु बारावीमध्ये स्मरणतंत्रे वापरून
अभ्यास केल्यामुळे ८८ टक्के मार्क्स
मिळाले…………....….(साक्षी थोरात, बारावी)
👉बँकिंग तसेच MPSC ह्या स्पर्धा परीक्षांची
तयारी सुरु आहे. Vedic Maths मुळे स्पर्धा
परीक्षेमध्ये गणितावर आधारित प्रश्न वेगाने
सोडविता येऊ लागले. स्मरणतंत्रांमुळे
इतिहासातील सनावळ्या, भूगोलातील
माहिती, इतर विषयांतील माहिती तसेच
General Knowledge च्या पुस्तकातील
माहिती आता सहज लक्षात ठेवू शकतो
..............................(अजित कुंभार, B.A.)
👉स्मरणतंत्रे वापरून Dictionary मधील
इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ सहज व पटापट
लक्षात ठेवू शकतो, ज्याचा इंग्लिश भाषेतून
बोलण्यास मदत झाली(राकेश कांबळे, B.A.)
👉स्मरणतंत्रांमुळे फ्रेंच भाषेतील कठीण शब्दांचे
अर्थ लक्षात ठेवण्यास मदत झाली….............
..….........................(राजेश गोखले, B.A.)
👉स्मरणतंत्रांमुळे कायद्यातील कलमे लक्षात
ठेवण्यास मदत झाली(दिनेश पाठक, L.L.B.)
👉IAS परीक्षेचा अभ्यास सुरु आहे.
स्मरणतंत्रांमुळे इतिहासातील सनावळ्या,
राज्यशास्त्रातील कलमे, भूगोलातील माहिती,
इतर विषयांतील माहिती तसेच General
Knowledge च्या पुस्तकातील माहिती
लक्षात ठेवणे सोपे झाले. Vedic Maths
मुळे परीक्षेमध्ये गणितावर आधारित प्रश्न
वेगाने सोडविता येऊ लागले………........
..............….……...(साक्षी कदम, M.Sc.)
👉Vedic Maths मुळे CAT, MBA अशा
Management Entrance Test मधील
गणितावर आधारित प्रश्न आता पटापट सोडवू
शकतो. स्मरणतंत्रांमुळे Vocabulary
पटापट लक्षात ठेवू शकतो .....................
.................................(तेजस शिंदे, B.E.)
👉स्मरणतंत्रांचा मला माझ्या क्षेत्रामध्ये भरपूर
उपयोग होत आहे...........(डॉ. देसाई, M.S.)

*✔मागील आठवड्यातील व्याख्यानास आपण सर्वांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आपणा सर्वांचे अतिशय आभारी आहोत. ज्यांना मागील आठवड्यातील व्याख्यानास उपस्थित राहता आले नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्मरणशक्ती, Vedic Maths, Mind Power ह्या विषयांवरील एकत्रित व्याख्यान पुढील दिवशी आयोजित केले आहे. ह्या व्याख्यानास आपण सर्वांनी अवश्य यावे, अशी आपणास नम्र विनंती.

पुढील 3 व्याख्यानांपैकी कोणत्याही एका व्याख्यानास आपण अवश्य यावे, अशी आपणास नम्र विनंती.

*✔दिनांक: 26 मे (शनिवार)
वेळ: सायंकाळी 4 ते 6 व
सायंकाळी 7 ते 9
*✔दिनांक: 27 मे (रविवार)
वेळ: सायंकाळी 4 ते 6
*✔स्थळ : छबिलदास शाळा, आयडीयल बुक
डेपो जवळ, दादर(पश्चिम)

*✔☎ 9819055077, 9819011099*
*✔☎ 9890174131, 7030656212*

*✔Website: www.atuladate.in*

*✔page: www.facebook.com/atuladate.in*

*✔व्याख्यानाचे सादरकर्ते
प्रा.अतुल आदाते
(B.E.-Electronics, VJTI, Mumbai University)

प्रा. अतुल आदाते हे २००१ पासून स्मरणशक्ती, Mind Power, Vedic Maths ह्यावर कार्यशाळा घेत आहेत. ह्या कार्यशाळांच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतभर 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना आजपर्यंत प्रशिक्षण दिले आहे. जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे अनेक प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी आजवर पार पाडले आहेत.

Highlights about Prof. Atul Adate:
👉Bachelor of Engineering in
Electronics.
👉India's most trusted Memory
Power, Mind Power & Vedic Maths
expert.
👉He is master in NLP as well as
Sales training.
👉Atul Adate is corporate trainer
and business counselor.
👉One of the peak performance
motivational trainer.

*✔व्याख्यानाची माहिती आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी व शेजारी ह्यांनाही दिल्यास त्यांनाही व्याख्यानाचा लाभ उठविता येईल. व्याख्यान ठीक वेळेवर सुरू होणार. त्यामुळे कृपया वेळेपूर्वीच हजर रहा.

*आपणास सर्वांस सस्नेह निमंत्रण*

19/05/2018

स्मरणशक्ती व व्यक्तिमत्त्व विकास
Vedic Maths, Mind Power
(विनामूल्य व्याख्यान)

👉अभ्यास लक्षात राहत नाही, उपाय?
👉महत्वाची कामे विसरून जाता, उपाय?
👉आकडेमोड पटापट कशी करावी?
👉Mind Power
👉Mind Programming
👉Master Mind Control Technique

पुढीलपैकी कोणत्याही एका व्याख्यानास आपण अवश्य या.

*✔दिनांक: 22 मे(मंगळवार)
वेळ: संध्याकाळी 7 ते 9
स्थळ : छबिलदास शाळा, आयडीयल बुक
डेपो जवळ, दादर(पश्चिम)

*✔हे व्याख्यान कोणासाठी?*
👉वयोगट: 10 ते 80 वर्षे
👉विद्यार्थी, पालक, गृहिणी
👉उद्योजक , प्रोफेशनल्स
👉स्वयंरोजगारकर्ते, नोकरदार
👉लिडर, मॅनेजर

*✔व्याख्यानात नाव नोंदविण्यासाठी 9819055077 ह्या मोबाईल नंबरवर आपले नाव, मोबाईल नंबर व व्याख्यानाची तारीख SMS करा
किंवा

*✔ह्या www.atuladate.in ह्या website वर आपल्या नावाची नोंदणी करा.

*✔☎ 9819055077, 9819011099

*✔Website: www.atuladate.in

*✔page: www.facebook.com/atuladate.in

✔व्याख्यानाची माहिती आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी व शेजारी ह्यांनाही दिल्यास त्यांनाही व्याख्यानाचा लाभ उठविता येईल. व्याख्यान ठीक वेळेवर सुरू होणार. त्यामुळे कृपया वेळेपूर्वीच हजर रहा.

*आपणास सर्वांस सस्नेह निमंत्रण*

19/05/2018

स्मरणशक्ती विकास
Vedic Maths, Mind Power
(विनामूल्य व्याख्यान)

👉अभ्यास लक्षात राहत नाही, उपाय?
👉महत्वाची कामे विसरून जाता, उपाय?
👉आकडेमोड पटापट कशी करावी?
👉Mind Power
👉Mind Programming
👉Master Mind Control Technique

पुढीलपैकी कोणत्याही एका व्याख्यानास आपण अवश्य या.

*✔दिनांक: 20 मे(रविवार)*
*✔वेळ: संध्याकाळी 7 ते 9*
*✔स्थळ : मो.ह. विद्यालय(M.H. Highschool), शिवाजी पथ, तलावपाळी जवळ, ठाणे(पश्चिम)*

*✔दिनांक: 21 मे(सोमवार)*
*✔वेळ: संध्याकाळी 7 ते 9*
*✔स्थळ : साईली हायस्कूल, गोराई रोड, बोरिवली(पश्चिम)*

*✔दिनांक: 22 मे(मंगळवार)*
*✔वेळ: संध्याकाळी 7 ते 9*
*✔स्थळ : छबिलदास शाळा, आयडीयल बुक डेपो जवळ, दादर(पश्चिम)*

*✔हे व्याख्यान कोणासाठी?*
👉विद्यार्थी, पालक, गृहिणी
👉उद्योजक , प्रोफेशनल्स
👉स्वयंरोजगारकर्ते, नोकरदार
👉लिडर, मॅनेजर

*✔व्याख्यानात नाव नोंदविण्यासाठी 9819055077 ह्या मोबाईल नंबरवर आपले नाव, मोबाईल नंबर व व्याख्यानाची तारीख SMS करा*
किंवा
*ह्या www.atuladate.in ह्या website वर आपल्या नावाची नोंदणी करा.*

*✔☎ 9819055077, 9819011099*

*✔Website: www.atuladate.in*

*✔page: www.facebook.com/atuladate.in*

✔व्याख्यानाची माहिती आपण आपले नातेवाईक, मित्रमंडळी व शेजारी ह्यांनाही दिल्यास त्यांनाही व्याख्यानाचा लाभ उठविता येईल.

*आपणास सस्नेह निमंत्रण*

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address


Mumbai