05/09/2019
#शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Y. B. Chavan HighSchool, High School, Iraniwadi, Kandivai West, Mumbai.
05/09/2019
#शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
07/11/2017
*७ नोव्हेंबर - विद्यार्थी दिवस*
*इतिहासातील तमाम वंचित समाज घटकांसाठी उत्कर्षाचा दिवस !!!*
*कोलंबिया विद्यापीठ,अमेरिका यांनी जाहीर केलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या यादीतील प्रथम विद्वान विद्यार्थी,*
*प्रत्येक विद्यार्थ्याचे ऊर्जास्त्रोत, प्रेरणास्थान, विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर यांचा सातारा येथे शाळा प्रवेश दिन आणि एका नवीन क्रांतीस सुरुवात !!!*
*सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना विद्यार्थी दिनाच्या ऊर्जात्मक शुभेच्छा !!!*
🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻🇮🇳🙏🏻
जो बनाता है इंसान को इंसान,
जिसे करते है सभी प्रणाम,
जिसकी छाया मे मिलता है ज्ञान,
जो कराये सही दिशा की पहचान,
मेरे उस गुरु को शत-शत प्रणाम…
Shikshak Din Ki Shubkamnaye !
ते शाळेतील दिवस, पाऊस आल्यानंतर शाळेत जाताना उडालेली ती धांदल, मधल्या सुट्टीमध्ये पावसात खेळताना आलेली मजा, घरी जाताना मुद्दाम हळुवार चालत जाणे, रम्य ते *बालपण* म्हणतात ते खरेच..!!®😌
शाळा सोडताना....
खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं,
शाळा सोडण्यात एवढ़ं काय विशेष होतं,
मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या,
सरां पपासुन भाल्याभाऊ पर्यंत सर्वांच्या पाया पडत
होत्या,
मला आठवतय आम्ही रडनार्या मुलींची खेचली होती,
खर तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमचीच गोची झाली होती,
एकमेकां कडे पाहुन लगेच सावरलं आम्ही स्वत:ला,
मनाशीच म्हटलं आता उगीचं रडायचं कशाला?
भले शाळेतली काही जुनी नाती तुटतील, त्यात
काय एवढं Collage मध्ये नवीन भेटतील....
दिवस वर्ष कशी जातील कळणार नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत....
रडावस वाटत होत पण कुणीच रडलं नाही,
शाळेतुन बाहेर पडताना वळुनही पाहिल नाही....
पण आता मात्र शाळेत जावसं वाटतय,
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतयं,
शाळेतल्या तासांपेक्षा मधली सुट्टीची सर्वांना ओढ
असायची,
कारण तेव्हाच सर्वांना आपली माणसं भेटायची,
आज मात्र बरोबर कुणीच नसतं, शाळेच्या आठवनीने
रडताना असं वाटतं, तेव्हा रडायला हवं होतं.
शाळा सोडताना....
♥♥
शाळेत असताना शाळेच्या
खिडकितुन 🖼बाहेरचं जग फार छान
वाटायचं . बाहेर 🚲सायकल ,🏍 गाडीवर
फिरणारे लोक किति लकी आहेत,
मोकळ फिरतायत अन मी मधे अडकलोय वाटायचं ....
आज कळतय की त्या बाहेरच्या
लोकांना किती ताणतणाव आहेत ,
कारण मीही आज त्या बाहेरच्या
गर्दिचा भाग आहे ...
त्यामुळं शाळेतच बरा होतो कारण
तिकडे जगाचा ताणतणाव तर नव्हता.😞
Miss u all friends
आता कितीही गाणी ऐकली तरी शाळेतल्या बेंचवर कान लाऊन🙇 हाताने वाजवलेल्या music ची मजा काय वेगळीच होती.😔😔😔😔😔😔
एक आठवण शाळेची.....
05/09/2013
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
03/07/2013
Fan of the week is... Harish Sawant!
01/05/2013
Fan of the week is... Mahesh Adbal!
03/04/2013
Fan of the week is... Deepak Dalvi! http://fanpageapps.com/174690872609513
Aaj fir school jaane ko dil karta
hai. . .
. subah-subah jaldi uth, nahane ko
dil karta hai,
school dress pahan kr tie lagane
ko dil karta hai,
Aaj fir. . .
Line me lagkar prayer karne ko dil
karta hai,
Ek dusre ko dhakka de aage
..badhne ko dil karta hai,
Aaj firr…
Class ke khali period me kagaj ke
aeroplane udane ko dil karta hai,
Lunch time me ek dusre ka tifin
kahne ko dil karta hai,
Aaj firr…
Class me mam ke questions
puchne par chupchap khade hone
ka dil karta hai,
Home work na karne aur
dher sare bahane banana ka dil
karta hai,
Aaj firr…
Social science ke period me sone
ka dil karta hai,
Chutti ke intezar me bell bajne ka
dil karta hai,
Aaj firr…
Un dosto ke sath baate karne aur
ladne jhagdne ka dil karta hai,
Sab kuch bhul jaankar mast hone
ka dil karta hai,
Aaj fir school jaane ka dil karta
hai.