The Unique Academy Dadar

The Unique Academy Dadar Established in 2006, Unique Academy has carved out a niche for itself with more than 1000 students achieving spectacular success in the UPSC and MPSC exams

The Unique Academy, Pune was founded by Mr. Tukaram Jadhav & Mr. Malhar Patil with the vision of making a substantial difference to the society through the field of education. The Academy has become a renowned and well established name in the arena of coaching for Civil Services Examinations: UPSC and MPSC. Though it was functioning in an informal manner last ten years, it was formally established

in 2006. Since then, it has carved out a niche for itself as a reliable, student-centric, and result oriented institute in the field of civil services coaching, be it for state level or central level examinations. The very fact that in such a short span, more than 1000 students from the Unique Academy have achieved spectacular success in UPSC/MPSC exams speaks volumes for itself. The Unique Academy is not a commercially driven institute, but a movement with much broader and deeper vision and commitment towards creation of an egalitarian and truly democratic polity and society. Our Mumbai center is located adjacent to the Railway Station at Dadar, at the heart of Mumbai city. This makes the center easily accessible to students who commute by Mumbai road or rail network The Mumbai campus of The Unique Academy consists of well-equipped class rooms and offers coaching for Civil Services Examination like the UPSC and MPSC examinations through its meticulously designed and time-tested courses, activities and study materials.

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. ...
20/04/2026

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2024 परीक्षेची अंतिम गुणवत्ता, शिफारस यादी आयोगाने जाहीर केली. सर्वांचे द युनिक ॲकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन. 💐💐💐

#राज्यसेवा

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी...
07/03/2026

द युनिक ॲकॅडमीने गेल्या २० वर्षापासूनची यशाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे. केंद्रिय सेवेत मराठी टक्का वाढविण्यासाठी ही संस्था व्यापक प्रयोग व प्रयत्न करत असते. केवळ परीक्षेत यश मिळविण्यापुरते मार्गदर्शन व ठरवून दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व व्यापक विचार - दृष्टिकोन तयार करण्याचे आणि एक कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील, तळपातळीपर्यत, दुर्बल-वंचित घटकांपर्यत धोरण अंमलबजावणी करणारा अधिकारी निर्माण करण्याचे काम संस्था करते.

Congratulations to all the successful students, their parents, mentors, directors Tukaram Jadhav and Malhar Patil, all the faculty and all the staff.

💮 BARTI, ARTI🧮 पोलीस/सैन्य भरती📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अ...
21/12/2025

💮 BARTI, ARTI

🧮 पोलीस/सैन्य भरती

📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार लेखी सोबत मैदानी चाचणीचे प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे.

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.

📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 दर रविवारी सराव चाचणी.
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.
🔸 लेखी+ग्राउंड परिपूर्ण तयारी.
🔸 डेली डायट प्लान, अधिकारी संवाद यासारखी विशेष मार्गदर्शन सत्र.

📲 ऑफ़लाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.

🏷️ बार्टी/आर्टी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध.

✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701

💮 बार्टी, आर्टी, TRTI, सारथी🧮 UPSC/MPSC/COMBINE (Gr. B&C)📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा प...
19/12/2025

💮 बार्टी, आर्टी, TRTI, सारथी

🧮 UPSC/MPSC/COMBINE (Gr. B&C)

📑 या प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दिर्घ अनुभवी, दर्जेदार प्रशिक्षण व सर्वाधिक निकाल देणारी संस्था असा नावलौकीक असलेले आपले हक्काचे व्यासपीठ म्हणजे

📚 UNIQUE INSTITUTE OF HIGHER LEARNING PVT. LTD.

🤝 म्हणजेच आपल्या द युनिक ॲकॅडमी या संस्थेलाच पहिला पसंतीक्रम (First Preference) द्यावा.

📝 वैशिष्ट्ये :
🔸 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक.
🔸 पूर्व + मुख्य परिक्षा टेस्ट सिरीज.
🔸 वैकल्पिक विषयाच्या बॅचेस.
🔸 बेसिक टू ॲडव्हान्स पद्धतीने अध्यापन.
🔸 वैयक्तिक समूपदेशन.
🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत अभ्यास साहित्य.

📲 ऑफलाईन बॅचसोबत केवळ रिव्हिजनसाठी ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध.

🏷️ सारथी/TRTI/बार्टी/आर्टी या संस्थांच्या नियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध.

✒️ अधिक माहिती मिळवण्यासाठी गुगल फॉर्म भरा. - https://forms.gle/sX2fHC8tvnrmeH6e6

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. - https://t.me/UniquePrashikshan

🔖 टिप : आपल्या मनातील शंका/ प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क करावा ही नम्र विनंती.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - पुणे 9890192929 | छ. संभाजीनगर 7669098308 | जळगाव 8929728418 | नाशिक 8929728408 | धुळे 8929728416 | दादर 7669815704 | नांदेड 7972583951 | नागपूर 8587995067 | ठाणे 7669815701

द युनिक अकादमी, दादरमोफत कार्यशाळा मार्गदर्शक : अजित खराडे सरविषय : राज्यसेवा मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन व वैकल्पीक ...
28/11/2025

द युनिक अकादमी, दादर

मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक : अजित खराडे सर

विषय : राज्यसेवा मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन व वैकल्पीक विषय विशेष चर्चा
------------------------------------------------------
रविवार दि. ३० नोव्हेंबर २०२५
वेळ : सकाळी - ११.०० वाजता
------------------------------------------------------
ठिकाण - द युनिक एकादमी, दादर ३०१, लक्ष्मी कमरशियल सेंटर, फुलमार्केट जवळ, सेनापाती बापट रोड, दादर, मुंबई
संपर्क : 7669815704/ 9029285236

Dear students, we are glad to announce our NEW UPSC/MPSC IAS FOUNDATION ENGLISH MEDIUM BATCH 2025-26 which will commence...
26/11/2025

Dear students, we are glad to announce our NEW UPSC/MPSC IAS FOUNDATION ENGLISH MEDIUM BATCH 2025-26 which will commence from 30th Nov 2025, 11am onwards

Attend FREE SEMINAR to understand PREPARATION STRATEGY FOR UPSC/MPSC DESCRIPTIVE PATTERN on Sunday 30th November, 2025 from 11am onwards by renowned Mr. Vipul Bhanushali sir

Hurry up!!!! Limited seats!!
ATTEND *FREE DEMO LECTURES* for a week starting 30th November, 2025.
To enrol, call us or register using following link
https://forms.gle/sJARcHw62djpxk91A

For more information,
Contact us at

The Unique Academy, Dadar
301, laxmi commercial complex, near Phool market, Sb road, opp railway station, Dadar west
7669815704/ 9029285236

19/11/2025

राज्यसेवा मुख्य परीक्षा व CRASH COURSE व TEST SERIES 2025......................................................................................................................
मोफत कार्यशाळा

विषय : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन व वैकल्पिक विषय

📝 वैकल्पिक विषय 📝
📝समाजशास्त्र
📝राज्यशास्त्र
📝 भूगोल
📝 लोकप्रशासन ........................................................................................................................
मार्गदर्शक :
संतोष हिंगे सर
द युनिक अकादमी .........................................................................................................................
दि - २३ नोव्हे २०२५
वेळ : सकाळी ११.०० वाजता ..........................................................................................................................

📑 MPSC राज्यसेवा सामान्य अध्ययन मुख्य परीक्षा सराव चाचणी 2025
🆕 टेस्ट सिरिज सुरू - 23 नोव्हेंबर 2025
🧩 ऑफलाइन + ऑनलाइन
📣 माध्यम - मराठी आणि इंग्रजी
📝 वैशिष्ट्ये.
🔸सर्व अभ्यास घटकांचा समावेश.
🔸एकूण 22 टेस्टचा समावेश (विषयनिहाय 13 आणि 9 समग्र सराव पेपर्स)
🔸 टेस्ट मधील प्रश्नांची नमुना उत्तरे (Model Answer)
🔸 द्वैभाषिक स्वरूपात (Bilingual) मराठी आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध.
🔸 टेस्टनंतर तज्ञ विषयतज्ञांकडून त्यावर सविस्तर चर्चा (Discussion)
🔸 उत्तर लेखनाबाबत व्यक्तिगत मार्गदर्शन (Personal Mentorship)
🔖 द युनिक ॲकॅडमीच्या माजी विद्यार्थ्यांसाठी 50% सवलत.
✒ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा. - https://web.theuniqueacademy.com/test-series/63-mpsc-2025
📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.
📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj
📲 iOS ॲप - https://apps.apple.com/.../the-unique.../id6733239306
🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक ॲकॅडमी, लक्ष्मी कमर्शियल सेंटर, फुल मार्केट जवळ, सेनापती बापट रोड, दादर (प.) मुंबई

📞 संपर्क - 7669815704/9029285236

Established in 2006, Unique Academy has carved out a niche for itself with more than 1000 students achieving spectacular success in the UPSC and MPSC exams

15/11/2025

📑 MPSC राज्यसेवा पुर्व व मुख्य परीक्षा 2026

मोफत कार्यशाळा

रविवार १६ नोव्हेंबर २०२५
वेळ : सकाळी ११.०० वाजता

📊 पूर्व मुख्य आणि वैकल्पिक विषयाची एकत्रित तयारी कशी करावी?.

वैकल्पिक विषय कसा निवडावा?

मार्गदर्शक :
सचिन कदम

🆕 बैच सुरू - 17 नोव्हे 2025 (मराठी माध्यम)

🧩 ऑफलाइन

📝 वैशिष्ट्ये.
🔸पुर्व व मुख्य परीक्षा मधील सर्व अभ्यास घटकांचा समावेश.
🔸अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸 मुख्य परिक्षेच्या दृष्टीने टेस्ट मधील प्रश्नांची नमुना उत्तरे (Model Answer)
🔸 टेस्टनंतर तज्ञ विषयतज्ञांकडून त्यावर सविस्तर चर्चा (Discussion)
🔸 उत्तर लेखनाबाबत व्यक्तिगत मार्गदर्शन (Personal Mentorship)

📱 द युनिक ॲकॅडमीचे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप - https://goo.gl/AXuvpj

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक ॲकॅडमी, 301, लक्ष्मी कमरशियल सेंटर, फुल मार्केट जवळ, सेनापती बापट रोड, दादर (प), मुंबई

📞 संपर्क - 7669815704 / 9029285236

द युनिक अकादमी दादरMPSC राज्यसेवा परीक्षा २०२५-२६मोफत कार्यशाळाराज्यसेवा - पूर्व, मुख्य परीक्षा आणि वैकल्पीक विषयाची एकत...
08/11/2025

द युनिक अकादमी दादर

MPSC राज्यसेवा परीक्षा २०२५-२६

मोफत कार्यशाळा

राज्यसेवा - पूर्व, मुख्य परीक्षा आणि वैकल्पीक विषयाची एकत्रित तयारी कशी करावी?

वैकल्पीक विषय कसा निवडवा?

मार्गदर्शक
सचिन कदम सर

सोमवार - १० नोव्हेंबर २०२५
वेळ : सकाळी ११.०० वा

बैच सुरु : १७ नोव्हेंबर २०२५ पासून

माध्यम : मराठी

*********
ठिकाण: ३०१, लक्ष्मी कामर्शीयल सेंटर , फूल मार्केट जवळ, सेनापती बापट रोड दादर (प)
**********
अधिक माहितीसाठी संपर्क:
7669815704/9029285236

Address

301 Laxmi Commercial Comlex , Senapati Bapat Road, Near Flower Market, Dadar (W)
Mumbai
400028

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+919669815704

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Unique Academy Dadar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to The Unique Academy Dadar:

Shortcuts

Share

Category