भायखळा म्यु. से. स्कूल पश्चिम,सुवर्ण महोत्सवी वर्ष १९६७-२०१७

भायखळा म्यु. से. स्कूल पश्चिम,सुवर्ण महोत्सवी वर्ष १९६७-२०१७

Share

सुवर्ण महोत्सवी वर्ष - १९६७-२०१७, भायख? भायखळा म्यु. से. स्कूल (प), सुवर्ण महोत्सवी वर्ष - १९६७-२०१७

22/02/2019

सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग घ्यावा...💐☺

01/11/2018

💐🙏💐

01/11/2018

नमस्कार विद्यार्थ्यांनो....🙏🏼

विद्यादान हे आपल्या आयुष्याचं आद्य कर्तव्य समजून भायखळा विभागातील अनेक विद्यार्थी सुशिक्षित व सुसंस्कृत करण्यासोबत त्यांना खऱ्या अर्थाने घडविणाऱ्या आदरणीय नेरुरकर सरांच निधन झालं हे आपणास ज्ञात आहे. त्यांच्या निधनाने विद्यार्थ्यांचा एक सच्चा मार्गदर्शक हरपला.

अशा आदरणीय नेरूरकर सरांना आदरांजली वाहण्यासाठी आपण जमणार आहोत रविवार दि ४ नोव्हेंबर, २०१८ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता खालील पत्त्यावर....

साध्वी सावित्री बाई फुले मराठी शाळा सभागृह मेहेरपाडा,ना.म.जोशी मार्ग,भायखळा (प) मुंबई-४०००२७

आपले नम्र

भायखळा म्युनिसिपल सेंकडरी स्कूल माजी विद्यार्थी संघ*

कृपया अधिक माहिती साठी संपर्क करा.

1. संजय ताम्हाणे - 9004014262
2. आनंद खेडकर - 9867727993
3. शिवाजी लोखंडे - 8169030842
4. अमोल नारकर - 09987304993
5. प्रकाश घोडके - 9930406882
6. कमलेश डोके - 09987446522
7. दत्ताराम बारस्कर - 9920817579
8. मंगेश सावंत - 9821421186

26/10/2018

भावपूर्ण श्रद्धांजली....🙏💐

12/03/2018

नमस्कार मित्रांनो

माजी विद्यार्थी संघ (नियोजीत) कोणत्याही स्वरूपात 18 फेब्रुवारी 2018 नंतर कार्यक्रम केलेला नाही व भविष्यात करणार नाही.

सदर संघ हा फक्त 18 फेब्रुवारी 2018 च्या कार्यक्रमासाठी जूजबी स्वरूपात स्थापन करण्यात आला होता व तो आता बरखास्त करण्यात आला आहे.

कृपया आपण ह्याची नोंद घ्यावी तसेच इतरांना सूध्दा सांगावे. कोणत्याही प्रकारे विचार केल्याशिवाय निर्णय घेवू नये. आपण सावधान असावे.

तसेच आम्ही कोणत्याही इतर कार्यक्रमाचे नियोजन सूध्दा केलेले नाही याची कृपया नोंद घ्यावी.

सदर मॅसेज आपल्या गृपमध्ये पोस्ट करणे.

Photos from भायखळा म्यु. से. स्कूल पश्चिम,सुवर्ण महोत्सवी वर्ष १९६७-२०१७'s post 21/02/2018

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची TV9 या NEWS CHANNEL ने घेतलेली दखल....💐👍☺

धन्यवाद TV9....☺👍

Photos from भायखळा म्यु. से. स्कूल पश्चिम,सुवर्ण महोत्सवी वर्ष १९६७-२०१७'s post 17/02/2018

सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाची जय्यत तयारी....💐👍👌
#अवघे काही तास बाकी

16/02/2018

आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक नेरुरकर सर यांची आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये छापून आलेली मुलाखत....💐👍👌

16/02/2018

Created by Swapnil Salunkhe (ex student batch 2010-11)

09/02/2018

भायखळा म्युनिसिपल सेकंडरी स्कुल(प) च्या सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन २०१८ च्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आताच तुमच्या बॅच प्रमुखाशी संपर्क करून आपली नाव नोंदणी अवश्य करून घ्या.

🙏🏻हा संदेश शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाठवावा.🙏🏻

08/02/2018

कार्यक्रमाला शाळेतील सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी नक्की आवर्जून उपस्थित रहा.☺🙏

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Byculla Mu. Sec. School, S Bridge, N. M. Joshi Marg
Mumbai
400011