VMHS

VMHS

Share

Our Foundation

04/11/2024

*सविनय जयभीम* ,

आपण सगळे जाणताच की *आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संस्था* रजि. मुंबई ही संस्था गेल्या ८ वर्षांपासून चैत्यभुमी, दादर या ठिकाणी
*आपली भुमी ! चैत्यभुमी !!
स्वच्छ भुमी !!!*
हा जाणीव जागृती तसेच स्वच्छता जनजागृती हा उपक्रम *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या *महापरिनिर्वाण* दिनी राबवत असतो,

हा उपक्रमाद्वारे *महामानवाला* अभिप्रेत असलेले अभिवादन करण्यासाठी आणि सामाजिक जाणीवा जपून चैत्याभुमी वरील वातावरण शांत व स्वच्छ कसे राहील, यासाठी आम्ही हा उपक्रम गेले ८ वर्षे यशस्वीरित्या राबविला असून यंदाचे हे ९ वे वर्षे आहे. सदर संस्था ही फक्त एक उपक्रम न घेता या संस्थेचे त्यांच्या वेस्टर्न, सेंट्रल आणि हार्बर विभाग अश्या या संस्थेच्या विभागवार वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, व आर्थिक सक्षमीकरण यासारखे उपक्रम राबवित असतात.

*आपली भुमी ! चैत्यभुमी !! स्वच्छ भुमी !!!* या उपक्रमात जवळपास २००० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होत असतात आणि यंदाही त्यापेक्षा जास्त स्वयंसेवक जोडले जातील यात शंका नाही. परंतु त्या सर्वांची योग्य ती काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे, त्यांना या उपक्रमासाठी दिवसभरात लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी करता गार्बेज बॅग / हॅण्डग्लोज / सॅनिटायझर / मास्क इत्यादी तसेच त्यांना लागणारे पाणी / सुखाखाऊ /एनर्जी ड्रिंक इत्यादी साठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो, आणि हा सर्व खर्च आम्ही इच्छुक असणारे धम्मदाते आपापल्या परीने जितके शक्य ते धम्मदान जमा करून आपल्या स्वखर्चातून हा उपक्रम राबवित असतो, पण या सगळ्यात आम्हाला अधिक मदत होते ते आपल्यासारख्या दानशूर दातृत्व असलेल्या माणसांची जी माणसे सढळ हस्ते धम्मदान करत या सामाजिक उपक्रमाला आम्हाला अधिकाधिक प्रोत्साहित करत असतात,
याच उद्देशाने आम्हाला खात्री आहे. आपण धम्माच्या या समाज कार्याला आणि *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या महपरिनिर्वाण या दिनी अभिप्रेत असलेले अभिवादन करण्यासाठी आम्हाला आपल्या परीने नक्कीच धम्मदान कराल, अशी विनंती..

धम्मदानासाठी पुढील *QR* कोड आपण वापरू शकता,
चेक/कॅश/ऑनलाईन अश्या पद्धतीने देखील आपण मदत करू शकता,
त्याचशिवाय - पाणी बॉटल - सुखा खाऊ - एनर्जी ड्रिंक - गरबेज बॅग - हॅण्ड ग्लोज - मास्क अशी मदत देखील आपण करू शकता

अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा -
*संजय वनिता जाधव*

17/04/2024

धरती के दो सितारे अब आसमान में चमकते हैं

31/12/2022
Photos 22/10/2015
Photos from VMHS's post 22/10/2015
Untitled album 05/10/2015

OUR SCHOOL

Photos 05/10/2015

It seems like yesterday we were teens,
so young and hopeful and full of dreams.
It’s hard to believe it, but ten years has passed,
so let’s reconnect and have a blast!
You’re invited to Vidya Mandir High School Reunion of Batch 1991
on Saturday, October, 24th, 2015
at 5:00 p.m.
Sapphire Hall
Chembhur Gymkhana,
Chembhur

For details plz call
Sandeep Khadpe : 9870049002
Duhita : 9820430664
Arti : 9820471987
Sanjay : 7208090980

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Tagore Nagar, Vikhroli East
Mumbai
400083