16/08/2024
Program memories. बालकवींची प्रसिद्ध कविता श्रावणमासी हर्ष मानसी आणि Madhuvanti Pethe ताईंचं संगीत. म्हणजे समसमा योग. मागच्या वर्षी या रचनेवर सादरीकरण करायची संधी आम्हाला अनेकदा मिळाली, त्यापैकी एका कार्यक्रमातील हे सादरीकरण-
धन्यवाद मधुवंती ताई, ही संधी दिल्याबद्दल
New Series नुपुरनाद : माझ्या संगीतावर Dance Performances on Madhuvanti Pethe's Compositions मधुवंती पेठे यांनी संगीत दिलेल्या गीत रच...