Vote for Dr Lahankar sir

Vote for Dr Lahankar sir

Share

Dear All BAMS graduate Voters,
Dr. Madhukar Lahankar sir is proficient candidate of CCIM 2015 election, please vote for sir.

25/04/2015

सूचना पत्र
1)Postal Ballot २७ एप्रिल २०१५ पासून मिळण्यास सुरुवात होईल.
2)Envelope मध्ये ३ Envelope असतील. त्यामध्ये 1) Voting Paper , 2)Declaration Form आणि 3)Outer Cover असे एकूण तीन Envelope असतील .
3)Outer Cover वर CCIM Returning Officer चा पत्ता छापलेला असेल . आपल्याला या पत्त्यावर Voting Paper आणि Declaration Form Registered पोस्टाने पाठवायचे आहेत .
4) मतदान पद्धत
a) Voting Paper मध्ये सर्व उमेदवारांची नावे उपलब्ध असतील .
b) आपल्याला कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच उमेदवारांना मत देता येईल .
c) मत देण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात फुलीचे चिन्ह मारून आपले मत नोंदविता येईल .
d) फुलीचे चिन्ह मारताना फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापरणे अनिवार्य आहे. इतर कोणत्याही शाईचा पेन वापरल्यास आपले मत अवैध ठरविण्यात येईल .
e) तसेच पाच पेक्षा अधिक उमेदवारांना मत दिल्यास आपले मत ग्राह्य धरण्यात येणार नाही.
f) पाच फुल्या सोडून इतर कोणत्याही प्रकारचे चिन्ह किंवा आपली ओळख पटवून देईल असे सांकेतांक Voting Paper वर लिहू नये. अन्यथा आपले मत अवैध ठरविण्यात येईल.
g) मतदान झाल्यानंतर Voting Paper , Voting Envelope मध्ये सीलबंद करावा.
5) Declaration Form
a) Declaration Form भरताना फक्त काळ्या शाईचा बॉलपेन वापरावा. इतर कोणत्याही शाईचा पेन वापरल्यास आपले मत अवैध ठरविण्यात येईल
b) Declaration Form मध्ये MCIM REGISTRATION NUMBER भरावयाचा आहे तसेच आपले नाव BLOCK LETTERS मध्ये लिहिणे अनिवार्य आहे.
c) Declaration From मध्ये नाव , मतदानाचा दिनांक आणि ठिकाण नमूद करून सही करावी.
d) Declaration Form सोबत आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून ओळख पत्राची XEROX प्रत जोडावयाची आहे . ओळख पत्रावरील सही आणि Declaration Form वरील सही एकसारखी असावी.सही मध्ये तफावत आढळल्यास आपले मत अवैध ठरविण्यात येईल .
e) ओळखपत्र म्हणून पासपोर्ट , PAN CARD किंवा वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची SELF ATTESTED XEROX प्रत जोडावी.
(सूचना: आधार कार्ड ग्राह्य धरण्यात येणार नाही)
6) महिला मतदारांसाठी
महिला मतदारांच्या नावात बदल झाला असल्यास आपले नाव MCIM च्या मतदार यादीतील नावासोबत जुळण्यासाठी MARRIAGE CERTIFICATE किंवा GAZETTE NOTIFICATION ची प्रत सदर करणे आवश्यक आहे.
7) या सर्व प्रती Declaration Form ला जोडाव्यात . ( Stepple )
8) आता VOTING PAPER ENVELOPE आणि DECLARATION FORM ,XEROX प्रती सह मध्यम आकाराच्या EMVELOPE मध्ये सीलबंद करून OUTER COVER मध्ये सीलबंद करावे आणि त्यावर छापलेल्या पत्त्यावर REGISTERED POST ने पाठवावे .
OUTER COVER ENVELOPE पाठविण्यासाठी कोणत्याही कुरियर माध्यमाचा वापर करू नये.
(सूचना: OURTER COVER REGISTERED POST ने पाठविणे अनिवार्य आहे)
9) OUTER ENVELOPE २७ मे २०१५ पर्यंत सायंकाळी ५ वाजे पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
10) आपण प्रत्यक्ष जाऊनही २७ मे २०१५ पर्यंत सायंकाळी ५ वाजे पर्यंत जमा करू शकता. यासाठी आपल्याला ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे .
धन्यवाद.
Dr. M A Lahankar

24/04/2015

CCIM -ELECTIONS 2015.

Dear friends!

Save & Secure our Medical Fraternity. Give your opinion. Be sure you cast your vote this elections.

Voting period-
(27apr.to 28May)

Requesting all of you to pl.vote...

Do's & Dont's.
1. If ballet paper not received till 30Apr. Call div.sec.office.
2.Use black ball pen only.
3.Ballet paper should be Mark by cross sign ( X ) only.
4.Fill deceleration form neat & clean. Sign. it properly.
5.Always attach PAN CARD xerox copy (self attested) as Photo I-D Proof.
6.Ballets should be sent by Speed post/Register ed post. Courier services not allowed.
7.last date to reach at Election Officers Office is 28,May till 5pm.

Say No to Politics & Politically influenced candidates...
Vote for Dr. Lahankar sir only...

22/04/2015

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Why Dr.Lahankar is the best candidate for CCIM election ?
1) He is ex - registrar of MUHS, he made many developments in in his duty period.
2) He is head of the department of Shalakya Ta**ra, R.A.PODAR Ayurvedic college Mumbai.
3) He has written books in Netrarog.
4) He has visited so many countries to deliver a lecture about Ayurveda.
5) He has good potential to develop system.
6) He is having good relations with very VIP persons.
7) He is having a capacity of solving any difficult problems.
8) He is having a perfect vision for the betterment of Ayurvedic Science.
9) He struggled very hard for equal status and promotions of demonstrator to lecturer.
It is my sincere request to the voters & my all friends.
Please vote the perfect man Dr.Lahankar.
Dr. Shivhar, Nanded👏
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

21/04/2015

🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
प्रिय मतदार ,
डॉ.मधुकर लहानकर हे सर्वार्थाने सी.सी.आय.एम.साठी योग्य उमेदवार आहेत.M.U.H.S.चे कुलसचिव असतांना त्यांनी विद्यार्थी वर्गाचे व अध्यापकांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.आज सी.सी.आय.एम.च्या जाचक, अन्यायी धोरणामुळे अनुदानित, विना अनुदानित अध्यापक वर्गाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.पी.जी.होऊनही विद्यार्थी आपले भवितव्य काय ? या प्रश्नाने चिंतित आहे.यावर उपाय एकच ! व तो म्हणजे या सर्व प्रश्नांची योग्य जाण असलेला उमेदवार निवडणे.व डॉ.लहानकर यांचा विद्यापिठीय कार्यानुभव आणि शासनाच्या विविध जवाबदा-या सांभाळतांना ,त्यांना असणारा प्रशासकीय अनुभव, लक्षात घेता तेच सी.सी.आय.एम.वर आपले प्रतिनिधी म्हणून निवडूण देणे, ही काळाची गरज आहे.तरी आपले बहुमुल्य मत डॉ.लहानकरांना द्यावे.ही नम्र विनंती.
आपला—
डॉ.रामकृष्ण नेहारे ,रचना विभाग, शा.आ.म.वि.उस्मानाबाद
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Photos 20/04/2015

Dr. Lahankar sir received " MARATHWADA GAURAV PURASKAR " on Marathwada Muktisangram Day by Hon. Shree Ravi Gaikwad (MP, Osmanabad).

20/04/2015

⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
Dear CCIM Voter's,

The Contestants and their loyalists are making worst comments on each other
or
either on VVM or on NIMA,

This act is unnecessary creating doubts about contestants and organizations,

Therefore,

I have decided that . . . .

Out of my 5 votes, I will exercise my 1 vote in favour of Dr Madhukar Lahankar sir,

and for remaining 4 votes,
I will not respond to any false assurance.
Dr. Md. Shakeel.
MO DHS,
THANE
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

20/04/2015

मित्रहो,
कोणाच्याही दबावाला व आमिषाला बळी न पडता आयुर्वेदाच्या सर्वांगीन विकासासाठी गुरूवर्य डॉ. मधुकर लहानकर सरांना विजयी करा.

-डॉ. टोम्पे बी.एस.
सहयाेगी प्राध्यापक, शल्यतंत्र,
आयुर्वेद महाविद्यालय,सांगली.

19/04/2015

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
My vote for development of Ayurved.
My vote to respected Dr Lahankar Sir.
Dr. Mithun Pawar
Ayurveda extension officer
Beed Maharashtra
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

19/04/2015

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
Sarvana namra vinanti ki aaple amulya mat Dr.Lahankar sir yana davye Yatach ayurved v aaplya sarvancha vikas aahe ....one vote for ccim ...to Dr.Lahankar sir....
Dr.Deepak Sawant
Professor Shalakya ta**ra
G.A .C.Osmanabad
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

19/04/2015

🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀
मीत्रानों,👏
एकुण ५ मतांचा अधिकर आहे.
एकमत शालाक्या साठी,
डॉ. लहानकर सर एकमेव
शलाकी आहेत.प्रदिर्घ प्रशासकीय अनुभव, सकारात्मक दृष्टीकोेण, दांडगा लोकसंपर्क म्हणुनच.. आपले एक मत डॉ. लहानकर सरांना देउन विजयी करुया.
Dr.Vishwajit Mehetre ,
Associate professor & Head Kayachikitsa Department ,
Vasantdada Patil Ayurveda Medical College,Sangli.
🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀

19/04/2015

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Sarvana,
Namra vinanti ki,
aaple Ek amulya Mat
Dr Lahankar yannach dyave yatach aaple kalyan aahe. ab CCIM ke acche din aanevale hai.
Dr Santosh Girbide.
Prof. Rognidan,
RA PODAR, Mumbai.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

19/04/2015

🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷?

?🔹यशस्वी लोक आपल्या निर्णयानेजगबदलतात

🔹आपण ही बदल घडउया
डॉ. लहानकर सरांना निवडुया
नवा इतिहास घडउया !!

🔹आपले एक अमुल्य मत
डॉ. लहानकर सरांना द्या

🔹भरघोस मतांनी त्यांना
CCIM वर पाठवा ।।

डाँ चंद्रशेखर मुळे.

🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Mumbai
400018