Shailaja Secure Classes

Shailaja Secure Classes "Education’s Purpose Is To
Replace An Empty Mind With An
Open One."

चेंबूर मधील गरीब आणि मध्यम वर्गीय विद्यार्थींसाठी सुवर्ण संधी अगदी कमी फी मध्ये खुप साऱ्या शैक्षणिक सुविधा देण्यात येणार...
18/04/2020

चेंबूर मधील गरीब आणि मध्यम वर्गीय विद्यार्थींसाठी सुवर्ण संधी अगदी कमी फी मध्ये खुप साऱ्या शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहे, त्वरा करा आणि संधीचा फायदा घ्या.
नोंदणी करा ही सुविधा फक्त आणि फक्त पहिल्या १०० विद्यार्थींसाठी आहेत.

24/03/2018
28/02/2018
16/04/2017

मी परीक्षेत काही विषयांत
नापास झालो होतो, पण
माझा मित्र सगळ्या विषयात
उत्तम गुणांनी पास झाला
होता. आज तो मायक्रो सोफ्ट
मध्ये इंजिनिअर आहे आणि मी
मायक्रो सोफ्ट चा मालक आहे.
बिल गेट्स
बारावीच्या परीक्षेमध्ये
काहीही निकला लागो,
जगावर सर्व क्षेत्रात यशस्वी
होणाऱ्यांमध्ये शाळा सोडलेले
किंवा नापास झालेलेच आहे.
एकच आयुष्य भेटले आहे, तुम्हाला जे
आवडते तेच करा, जग नुसते नाव
ठेवायला आहे, त्याला तुम्ही
असाल काय आणि नसाल काय
ह्याने काहीच फरक पडत नाही.
डॉक्टर, इंजीनिअर, सरकारी,
खाजगी नोकरी ह्या पलीकडे
खूप मोठे जग आहे ज्यांना तुमची
नितांत गरज आहे.
तुमची आत्महत्या हि आता
असलेल्या समाजाला दिलेली
एक प्रकारची शिवी आहे,
विद्यार्थी हा काही
मंगळावरून नाही आलेला, तो
ह्याच समाजातून बनलेला आहे,
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
हि समाजातील असलेल्या
मानसिकतेची घाण दाखवत
असते. जिथे समजूतदार पण संपतो
तिथे कायदा आणि आत्महत्या
ह्यांचे राज्य सुरु होते.
कोणीही तुमच्या पाठीशी
असो व नसो मी एकटा तुमच्या
पाठीशी आहे, वेळ प्रसंगी
कोणीच कामी येत नाही,
सुशिक्षित तर बिलकुल नाही,
ह्याचा अर्थ असा नाही कि
तुम्ही एकटे आहात,
माझ्यासारखी अनेक मित्र
मैत्रिणी आहेत जे तुमच्या बाजूने
आहे, असे अनेक पालक आहेत जे
आपल्या मुलांना मुक्त पने जगू
देतात व असे अनेक विद्यार्थी
आहेत जे नापास होवूनही गुगल,
मायक्रो सोफ्ट, एपल साठी
काम करत आहेत व विदेशात गेले
आहेत.
शैक्षणिक परीक्षेत नापास
झाले तर चालेल, आयुष्याच्या
परीक्षेत कधीच नापास होऊ
नका.
संपूर्ण जग तुमच्यासाठीच आहे,
कल्पनेचे, कौष्यल्याचे पंख लावा
आणि घ्या भरारी.

16/04/2017

WANTED A TEACHER
In our class we have a
requirement of teacher for
PRIMARY and SECONDARY school
section.....
(for Marathi and semi)
Interested Candidates must send
their resume on [email protected]
Note: Freshers must apply!!!!

16/04/2017

Thank you so much for like our
page.... Half Century completed.

03/09/2016

happy teacher's day to all my respected teachers.....................................................

26/05/2016

प्रिय विद्यार्थी मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला आहे, परीक्षा मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी मित्रांना हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
मला विश्वास आहे की आपण यशाच्या शिखरावर पोहचाल...

ज्या विद्यार्थी मित्रांना गुण कमी मिळालेत व जे अनुत्तीर्ण झालेत त्यांना सांगू इच्छितो की निराश नका होऊ,काहीवेळा मनासारखे गुण नाही मिळत परंतु भीति बाळगण्याची काही गरज नाही.आज यश नाही मिळाले तर काही हरकत नाही, आपण पुनः प्रयत्न कराल तर यश नक्कीच मिळेल.

विद्यार्थ्यांच्या पालकांना नम्र विनंती कमी गुण मिळालेल्या व अनुत्तीर्ण झालेल्या मुलांना स्नेह,प्रेम व आत्मीयतेने जवळ करा....निकाल कसाही असेल...त्यांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा द्या..

मी पुनः विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की चिंता नका करू पुन्हा मेहनत करा.....यश नक्कीच मिळेल.

शुभेच्छुक.....
Shailaja Secure Classes and Team.......

Address

Mumbai
400071

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shailaja Secure Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shailaja Secure Classes:

Shortcuts

Share

Category