12/12/2019
आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी सुभाष आग्रे यांनी जपून ठेवलेल्या 2004 साली 10वी च्या खोपोली येथे गेलेल्या शैक्षणिक सहलीचे काही क्षण
It's just a initiative from 10/3 students of 2005 batch to get all students together under one roof.
m frm class 10/3 of 2004/2005 batch.....
frnzz this page is for those who went for school n had gr8 fum @ their school tmes...
u can share your overall experience wid d school or memorable incidents,photos,videos etc.
12/12/2019
आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी सुभाष आग्रे यांनी जपून ठेवलेल्या 2004 साली 10वी च्या खोपोली येथे गेलेल्या शैक्षणिक सहलीचे काही क्षण
11/12/2019
Pride..!
14/04/2016
आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी #लाङकाजी_धुमक हे लवकरच विवाह बंधनात अङकनार आहेत तरी हया सुंदर जाेङप्याला भावी आयुष्यासाठी आपल्या शाळेकङून आणि #10/3 मधील मिञपरिवाराकङून हार्दिक शुभेच्छा.
सर्वाना विनंती आहे की लग्न समारंभास उपस्थित राहून वधू वरास शुभाशिवाँद द्यावेत.
उत्सव तीन रंगांचा ,
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
६७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!🇮🇳
07/12/2015
A very happy married life to &
आपणांस व आपल्या संपुर्ण परिवारास दसरा-विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
शिक्षकांचे सगळ्यात भारी १० संवाद -
1, तुम्हाला शिकायची इच्छा
नसेल तर बाहेर जा.
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार
परवडला
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया
घालवायला येता का शाळेत??
4. तुमच बड़बडून झाल का सांगा
5. का हसतोयस तू? इकडे ये
आणि सर्वाना सांग म्हणजे
आम्हीपण हसू.
6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक
मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा
करायची गरज नाहिये
8. जर अभ्यासच नसेल करायचा
तर शाळेत कशाला येता
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची
बॅच परवडली
आणि सगळ्यात भारी
10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच
बोलतोय. पाठीमागे नको बघू.😂😂
happy teachers day💐
05/09/2015
Kon Kon teacher bana tha...? remember those days???
05/09/2015
Happy teacher's day...
19/08/2015
How many of you remember this...this photos will surely make you smile :-)
17/08/2015
How many of you remember this games???
| Monday | 7am - 12pm |
| 12:45pm - 6pm | |
| Tuesday | 7am - 12pm |
| 12:45pm - 6pm | |
| Wednesday | 7am - 12pm |
| 12:45pm - 6pm | |
| Thursday | 7am - 12pm |
| 12:45pm - 6pm | |
| Friday | 7am - 12pm |
| 12:45pm - 6pm | |
| Saturday | 7am - 12pm |
| 12:45pm - 6pm |