शब्दसाज

शब्दसाज

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शब्दसाज, Mumbai.

प्रेम हे असंच असतं ........
जेव्हा जवळ असतं
तेव्हा ते कळत नसतं
जेव्हा ते कळत
तेव्हा ते जवळ नसत
प्रेम हे असंच असतं ......
जेव्हा कसतरी होतं
तेव्हा प्रेम झालंय हे कळत
जेव्हा प्रेम झालंय हे कळत
तेव्हा कसतरी होण काळजात घुसतं
प्रेम हे असंच असतं .......
जेव्हा तिला विचारावसं वाटतं
तेव्हा ही योग्य वेळ नाही असं वाटतं
जेव्हा कळत प्रत्येकवेळी आपल्याला ही योग्य वेळ नाही असं वाटतंय
तेव्हा कुठं फा

Photos from शब्दसाज's post 20/04/2025
20/02/2025

नमस्कार,
शब्दसाजचे द्वितीय साहित्यिक स्नेह संमेलन मुंबई ठाणे येथे रविवार, दिनांक ०४ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सदर साहित्यिक स्नेह संमेलनासाठी उपस्थित राहण्याची नाव नोंदणी १५ एप्रिलपर्यंत करू शकता.

सदर संमेलनात ' भावस्पंदन आणि शब्दांचा डोह' ही दोन प्रातिनिधिक पुस्तके प्रकाशित केली जातील.

*भावस्पंदन* : साहित्यासाठी प्रत्येकी तीन पाने, एका पानावर साहित्यिक परिचय, दोन कविता किंवा दोन गझल प्रकाशित करण्याची संधी.
*शुल्क : प्रती प्रत २५०/- फक्त*

*शब्दांचा डोह* : साहित्यासाठी प्रत्येकी चार पाने, एक पान साहित्यिक परिचय, सहा अलक किंवा १००० शब्द मर्यादेची एक लघुकथा प्रकाशित करण्याची संधी.
*शुल्क : प्रती प्रत २५०/- फक्त*

संमेलनास उपस्थिती नसल्यास पुस्तक घरपोच पाठविले जाईल. ( अतिरिक्त शुल्क नाही.)

*भावस्पंदन आणि शब्दांचा डोह या प्रतिनिधीक पुस्तकांसाठी ज्यांना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.*

नाव नोंदणी झाल्यानंतर साहित्यासाठी नियोजन समिती आपणास वैयक्तिक मेसेज करेल.

आपणास संमेलनात उपस्थिती किंवा प्रातिनिधिक पुस्तकांसाठी सहभाग नोंदवायचे असल्यास कळवावे.

धन्यवाद..!
आयोजक आणि नियोजन समिती.
शब्दसाज साहित्यिक स्नेह संमेलन
मुंबई २०२५

06/01/2025

शब्दसाज साहित्यिक स्नेह संमेलन, मुंबई २०२५

26/08/2017

गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 मोरया

28/02/2017

नातं उलघडू द्या . कारण नातं उलगडताना मिळणारी मज्जा हि अविस्मरणीय असते.. #नात्याची_मज्जा_ती_उलघडण्यातच_आहे.नाही का?...💑💑💝

06/02/2017

येईल अशी वेळ,
जेव्हा शोधशील तू मला...

पण ???

काही केल्या शोधूनही,
सापडणार नाही मी तुला...

येईल अशी वेळ,
जेव्हा पाहण्यास अतुरशील तु मला...

पण ???

अथक प्रयत्न करुनही,
भेटू शकणार नाही मी तुला...

येईल अशी वेळ,
स्पर्श करण्यास तरसशील तू मला...

पण ???

विरहाच्या जाळ्यात फसलेली,
एकटी दिसेल मी तुला...

येईल अशी वेळ,
जेव्हा एकांतात आठवशील तू मला...

पण ???

तुझे ओघळणारे अश्रूं पुसताना,
दिसणार नाही मी तुला...

तुझ्याविणा जगावस वाटत नाही रे,
खुप एकटी समजतेय रे स्वतःला...

कारण ???

तुझी खुप आठवण येते रे मला,
विसरु शकत नाही रे मी तुला...

24/12/2016

सर्वांना शुभ रात्री....
प्रेम करत रहा.. पेम जगत रहा...

03/11/2016

इश्क करो तो आयुर्वेदिक वाला करो...
फायदा ना हो तो नुक़सान भी ना हो...

18/10/2016

इंतज़ार रहता है हर शाम तेरा;
यादें काटती हैं ले-ले के नाम तेरा;
मुद्दत से बैठे हैं तेरे इंतज़ार में;
कि आज आयेगा कोई पैगाम तेरा!

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Mumbai
400078