Aaditya Foundation

Aaditya Foundation

Share

Aaditya Foundation .. Only for education .. President- Shri Amol Kirtikar (Yuva Sena General Secretary)

05/04/2019

'लोकसभा निवडणूक २०१९' च्या प्रचाराचा शुभारंभ चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर दिनांक ६ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ११ वाजता श्रीसिध्दी्विनायक मंदिर, सितानगर, जयकोच जवळ, जोगेश्वरी (पूर्व) येथून होणार आहे, तरी आपण महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.


Campaigning for "Loksabha Elections 2019" will begin on the auspicious occasion of Gudi Padwa on 6th April 2019 at 11 AM from SiddhiVinayak Mandir, SitaNagar, Near Joycoach, Jogeshwari East. All Mahayuti office bearers and karyakartas are invited in large numbers.

05/04/2019

प्रधानमंत्री रुग्ण सहायता निधीतून २०१४ ते २०१९ या कालावधीत माझ्या प्रयत्नाने एकूण १०८ रुग्णांना १ कोटी ४७ लाख २३ हजार ८०४ रुपये इतका निधी मिळवून देण्यात मला यश प्राप्त झाले.


Due to my efforts I was able to provide funds of Rs. 1 Cr 47 Lakhs 23 Thousand 804 Rs to 108 patients from Prime Minister Relief Fund during my tenure from 2014 to 2019.

24/03/2019

वाढदिवसानिमित्त युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.श्री. रुपेश श्याम कदम यानी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.श्री. आदित्यसाहेब ठाकरे यांची भेट घेतली.

Photos from Aaditya Foundation's post 04/01/2019

!! शिवसेना युवासेना दिंडोशी विधानसभा !!
आयोजित

प रा ग "श्री" / P A R A G "shree"
२०१९


Biggest Event

1 Day to Go..!!

स्थळ :- शनिवार दिनांक ५ जानेवारी, २०१९ सायंकाळी ७ वाजता
वीर सावरकर (प्रज्ञा) मैदान, कुरार गांव, मालाड पूर्व, मुंबई-97.

*आयोजक*
*प्रशांत दशरथ कदम*
विधानसभा संघटक

*रूपेश श्याम कदम*
राष्ट्रीय कार्यकरणी सदस्य

23/09/2018

04/07/2018

आला आहे पर्व नवा देशाला आता युवा हवा !

युवासेना प्रमुख,शिवसेना नेते आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार #भंडारा_जिल्हा निहाय युवासेना पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत तरी इछुक युवकानी दिनांक : ७ जुलै २०१८, वेळ : दुपारी १२ वाजता, स्थळ: शासकीय विश्राम गृह ,भंडारा
येथे उपस्थित राहावे.

रूपेश श्याम कदम
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य

12/06/2018



You are such a Great Leader, Wonderful Mentor & a Role Model, one who has impacted many lives positively.

Your Dedication and Determination inspire us to be Dedicated & Determined. You make us better at what we do.

And we are proud to hold you as someone Worthy of Emulation.

I wish you the World of Happiness & Victory over the Billions of Hearts..

Happy Birthday
Aaditya Thackeray

Heartly Wishes
Rupesh shyam kadam
Core Team Member
Yuva sena

31/05/2018

#युवासेना_पुणे_शहर

शिवसेना नेते युवसेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार #पुणे शहर लोकसभा क्षेत्रातील
कसबा विधानसभा ,कोथरुड विधानसभा,पर्वती विधानसभा ,शिवजी नगर विधानसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी जाहिर सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!

रूपेश श्याम कदम
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य

31/03/2018

!! #आदित्योदय
#महाराष्ट्र_सह_हिंदुस्थान_तुमची_वाट_पाहतो_आहे......

जात, धर्म, पंथ यावरुन तरुणांची केवळ माथी भडकवुन राजकीय पोळी भाजायचे दिवस आता गेले. रोजचा धकाधकीचा जगात "आपल्या कामाच पोटा पाण्याचा" प्रश्न सोडवणारा नेता तरुणांना हवा आहे. युवा सेनेचा स्थापने पासुन आदित्यजी ठाकरे यांनी ते नेमक ओळखल कुठेही मोठाली भाषणबाजी नाही, महत्वाचे म्हणजे इतक्या वर्षाचा कालखंडात ऐकही आक्षेपार्य वक्तव्य नाही राजकीय चिखलफेक नाही. तरुणांना या राजकीय चिखलफेकीत कुठलाही प्रकारचा इन्टरेस्ट नाही हे नेमक हेरुन आदित्यजींनी "टँब वाटप" "युपीएसी" "एमपीएसी" "नेट" "बँकींग" सारख्या स्पर्धा परिक्षांचे मोफत क्लासेस मोठ्या प्रमाणावर सुरु केले. तरुणांची गरज लक्षात घेवुन "आंतरराष्ट्रीय स्तरावरच फुटबाँल" स्टेडीअम मुंबईत उभारल. आधुनिक भारतासाठी युवापिढी सुदृढ व्हावी यासाठी "ओपन जीम" ची संकल्पना आणाली. माता भगिनीं चा सुरक्षाते साठी अभिनेता अक्षय कुमार यांचा मदतीने "ज्युडो" चे मोफत प्रशिक्षण सुरु केले. दुष्काळात ठाणे जिल्हातील आदिवासी पाडे दत्तक युवासेनेनी घेतले. विद्यार्थी मित्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार राज्यपालांची भेट तर निष्क्रीय प्रशासना विरुध्द हाल्लाबोल केला. मुंबई मनपाचा माध्यमातुन विद्यार्थी साठी रात्रीची शाळा आणी मोफत बेस्ट सेवा सुरु केली.

हे आणी अशा अगणीत विकासाची कामे आदित्यजी केली आणी करत आहेत.

ह्या विकास कामाचा जोरावर आणी संघटनेवरची पकड खुप आधी पासुनच प्लँनिंग, मँनेजमेंट आणी लढावु सैनिकांचा मदतीने आज आदित्यजींनी इतिहास घडवला विरोधकांच डीपाँजीट जप्त करत युवासेनेचा भगवा मुंबई विद्यापिठावर फडकवला.

ह्याच पध्दतीचा झंझावात अखंड महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्तानात करावा. होय आदित्यजी आपल्या सारख्या विकासाचा मार्गावर चालणाऱ्या तरुणा कडे महाराष्ट्र सह हिंदुस्तान आशेने पाहतोय.

Aaditya Thackeray

ाझा ास ोकमत

Photos from Aaditya Foundation's post 18/08/2017

उद्या मुंबई फुटबॉल अरिना ला आपली सर्वांची आम्ही वाट पाहू! संध्याकाळी ८ वा. इंडिया v/s मॉरिशस फुटबॉल मॅच!
नक्की या! तिकिट्स गेट वर मिळतील!

Photos 31/07/2017

#बोगसतावडे

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Mumbai
400097