02/09/2026
मुलांनी फक्त परीक्षेसाठी अभ्यास करावा… की भविष्यासाठी शिकावं? 🤔
प्रत्येक पालकाला आपल्या मुलांनी फक्त चांगले गुण मिळवावेत असं नाही, तर प्रश्न समजून घ्यावेत, विचार करावा आणि आत्मविश्वासाने उत्तर शोधावं असंही वाटतं.
पण त्यासाठी तयारीची सुरुवात नेमकी कुठून करायची?
👉 ही चेकलिस्ट Save करा आणि तुमच्या मुलाच्या तयारीत प्रत्येक गोष्ट आहे का ते तपासा.
📱 आजच Target PEAK App डाउनलोड करा आणि मुलांच्या सरावाची सुरुवात करा!
रोजचा छोटा सराव → भविष्यासाठी मजबूत पाया. 🚀