Girish Pardeshi

Girish Pardeshi Professional Actor, many TV shows, Films and Theater in the main stream, for the past 25 years.

But now into alternative experimental theater and exclusive acting trainer.

10/05/2025

धर्मवीर भारती साहब का यह नाटक “ अंधा युग “ न भूतो न भविष्यति! यह कोई रिहर्स किया हुआ परफ़ॉर्मन्स नहीं है; ऐसे ही अचानक शेयर करने का मन किया! ! कईं दिनों से ड्राफ्ट में था । #साहित्य #हिंदी #नाटक

“ आम्ही बटरफ्लाय “ या माझ्या मराठी फिल्म चे आयएम डीबी रेटिंग ९.२ ! आणि  अल्ट्रा मराठी झकास या ओटीटी  प्लॅटफॉर्म वर नंबर ...
17/04/2025

“ आम्ही बटरफ्लाय “ या माझ्या मराठी फिल्म चे आयएम डीबी रेटिंग ९.२ ! आणि अल्ट्रा मराठी झकास या ओटीटी प्लॅटफॉर्म वर नंबर वन ट्रेंडींग आहे! सर्व टीमचे अभिनंदन! My Marathi film “Aamhi Butterfly” has an IM DB rating of 9.2! And is trending number one on Ultra Marathi Zhakaas OTT ! Congratulations to the entire team! #मराठी

13/04/2025

Priyadarshi Academy presents
Weekend Intense Acting Classes
Fulfill Your Dream To Become Actor
For Beginners And Working Professionals
Age No Baŕ
Every Sunday
Three Months
11 am to 4 pm
(12 Sundays 60 hours )

Get trained from Highly Qualified, Professional And NSD Passed Actor!

Medium Languages English, Hindi, Marathi
Syllabus-
Stanislovsky Theory of Acting , Voice and Speech, Nava Rasa Theory,
Practically Designed Course
Theatre Acting ,Asignments, Improvisations
Camera Acting Practicals

Networking, Audition Calls , Placements Done!
Call us on 917592 5161 for admissions

Professional Actor, many TV shows, Films and Theater in the main stream, for the past 25 years. But now into alternative experimental theater and exclusive acting trainer.

12/04/2025
11/04/2025

विंघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई , तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये नाट्य गौरव पुरस्कारासाठी माझी निवड झाली! वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यात येतो! आपण आपलं काम करत असतो आणि कुणीतरी कुठेतरी आपल्या कामाचे कौतुक करत असतो ही भावना खूप आनंददायी आधार देणारी आणि बळ देणारी आहे. कुमार सोहोनी सर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला! सर खूप खूप अभिनंदन! आणि निवड समिती आणि विंघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे खूप खूप आभार! विंघ्नहर्ता प्रतिष्ठान , मुंबई की तरफ़ से हर साल दिए जानेवाले नाट्य गौरव पुरस्कार के लिये इस साल मेरे नाम का चयन किया गया । अलग अलग क्षेत्र में कुछ विशेष कार्य करने के लिए यह पुरस्कार दिया जाता है । हम अपना काम करते रहते हैं और दूर से कोई आप का काम देख रहा होता है उसे सराह रहा होता है , यह बात दिल को आनंद देने वाली है, नया उत्साह और प्रेरणा देने वाली है । चयन समिति और विंघ्नहर्ता प्रतिष्ठान के सदस्यों का मैं आभारी हूँ । #मराठी

I कधी कधी वाटतं किती माणसं आयुष्यात भेटली, किती नाती जुळली आणि किती तुटली, किती नाती विरघळून गेली, आपोआपच! किती आठवणी आह...
01/04/2025

I कधी कधी वाटतं
किती माणसं आयुष्यात भेटली, किती नाती जुळली आणि किती तुटली, किती नाती विरघळून गेली, आपोआपच! किती आठवणी आहेत! गोड , कडू आठवणी! काही हिशोबच नाही करता येत! काही माणसं तर जग सोडून गेली! आणि आता पुढे देखील हे असंच चालू राहणार! हे कुठे तरी नोंद करून ठेवायला हवं होतं किंवा यापुढेही ठेवू! पण शक्य आहे का ते!

स्वतःची मेहनत, स्वतःच्या मेहनतीचा पैसा, स्वतःच्या मेहनतीचा पैसा स्वतः खर्च करण्याचा स्वतःचाच चॉईस; हीच खरी श्रीमंती! बाक...
26/03/2025

स्वतःची मेहनत, स्वतःच्या मेहनतीचा पैसा, स्वतःच्या मेहनतीचा पैसा स्वतः खर्च करण्याचा स्वतःचाच चॉईस; हीच खरी श्रीमंती! बाकी सब झूठ !

क्रिशिव क्रिएशन्स , पुणे प्रस्तुतफैमिलियर स्ट्रेंजर्स ( हिंदी नाटक) नाटककार - हैप्पी रणजीतदिग्दर्शक:- गिरीश परदेशी एसोसि...
21/03/2025

क्रिशिव क्रिएशन्स , पुणे प्रस्तुत
फैमिलियर स्ट्रेंजर्स
( हिंदी नाटक)
नाटककार - हैप्पी रणजीत
दिग्दर्शक:- गिरीश परदेशी
एसोसिएट डायरेक्टर एवं संगीत :- आशुतोष देशमुख।
प्रकाश योजना :- प्रशांत निकम
कलाकार:- महेश गावड़े, क्षितिजा ब्रह्मे, नेहा गुंजाल , सपना काले
सहायक निर्देशक एवं रंगमंच सदस्य:-
हर्षल कटके, पार्थ बेहेरे, विशाल लोखंडे।
5 अप्रैल, शाम 7.00 बजे, सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे।
फ़ोन बुकिंग के लिए संपर्क करें :- 8208412079

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Girish Pardeshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Girish Pardeshi:

Shortcuts

Share