13/05/2026
तिसरीपासून पासून AI! भारताने ग्लोबल AI रेसमध्ये मारली मोठी बाजी - पण यश आता स्कूल, टीचर आणि इंटरनेटच्या 'डिलिव्हरी'वर! 🔥🇮🇳
वाचा सविस्तर विश्लेषण!
https://www.orfonline.org/marathi/expert-speak/ai-from-class-3-india-s-early-bet-in-the-global-ai-race0
Orf Marathi ORF Marathi
ऑक्टोबर 2025 मध्ये शिक्षण मंत्रालयाने मोठी घोषणा केली की इयत्ता 3 री पासून “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” आणि “कॉम्प्युट...