APTI Mumbai

APTI Mumbai MUMBAI REGION APTI CO-ORDINATORS
In Collaboration with ASSOCIATION OF PHARMACEUTICAL TEACHERS OF INDIA (APTI)

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨💐APTI महाराष्ट्र
01/05/2026

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ✨💐
APTI महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील सर्व सन्माननीय औषधनिर्माणशास्त्र प्राध्यापक आणि प्रिय विद्यार्थ्यांना APTI महाराष्ट्र तर्फे अक्षय त...
19/04/2026

महाराष्ट्र राज्यातील सर्व सन्माननीय औषधनिर्माणशास्त्र प्राध्यापक आणि प्रिय विद्यार्थ्यांना APTI महाराष्ट्र तर्फे अक्षय तृतीयेच्या मंगलमयी शुभेच्छा!

‘अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही असे. या शुभ मुहूर्तावर आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा आणि यशाचा साठा अक्षय राहो.

ज्याप्रमाणे आपण समाजाच्या आरोग्यासाठी अविरत कार्य करतो, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

APTI, महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त APTI महाराष्ट्र तर्...
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त APTI महाराष्ट्र तर्फे सर्व आदरणीय प्राध्यापक आणि प्रिय फार्मसी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.

प्राध्यापकांच्या मार्गदर्शनातून आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीतून फार्मसी क्षेत्रात ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो. बाबासाहेबांचे विचार अंगीकारून आपण सर्वजण आरोग्य क्षेत्रात प्रगती करूया.

– APTI महाराष्ट्र

प्रभू श्रीरामाचा संयम, शिस्त आणि लोककल्याणाचा वारसा आपल्या फार्मसी व्यवसायासाठी सदैव प्रेरणादायी ठरो. औषधनिर्माण शास्त्र...
26/03/2026

प्रभू श्रीरामाचा संयम, शिस्त आणि लोककल्याणाचा वारसा आपल्या फार्मसी व्यवसायासाठी सदैव प्रेरणादायी ठरो.

औषधनिर्माण शास्त्राच्या माध्यमातून निस्वार्थ जनसेवा घडत राहो, हीच रामचरणी प्रार्थना.

रामनवमीच्या आपणा सर्वांना मंगलमयी शुभेच्छा!💐✨🎉

APTI महाराष्ट्र

APTI, महाराष्ट्र राज्य तर्फे सर्व आदरणीय प्राध्यापक बांधव, औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि लाडक्या विद्यार्थी मित्र-मै...
21/03/2026

APTI, महाराष्ट्र राज्य तर्फे सर्व आदरणीय प्राध्यापक बांधव, औषधनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि लाडक्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना ईद-उल-फितरच्या मनःपूर्वक शुभेच्छा! ✨

हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.

रमजानच्या पवित्र महिन्यातील शिस्त, संयम आणि समर्पणाची भावना आपल्याला शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात नेहमीच प्रेरणा देत राहो.

आपल्या सर्वांमधील एकोपा आणि स्नेहाची भावना अशीच वृद्धिंगत होवो, हीच प्रार्थना.

ईद मुबारक! 🌙✨

APTI महाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!APTI महाराष्ट्र परिवारातर्फे सर्व फार्मसी गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षाच्य...
19/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

APTI महाराष्ट्र परिवारातर्फे सर्व फार्मसी गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

“नव्या वर्षाची नवी पहाट,
समृद्धीची उजळू दे नवी लाट.
ज्ञानाच्या गुढ्या उंच उभारूया,
फार्मसी क्षेत्राला यशाच्या शिखरावर नेऊया!”

या मंगल दिनी आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि उत्तम आरोग्य नांदो. फार्मसी क्षेत्रातील आपले योगदान असेच बहरत राहो आणि ज्ञानाची ही परंपरा उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा.

APTI महाराष्ट्र 🚩💊

06/03/2026

शिक्षण हेच प्रगतीचे मूळ आहे!🎓🔬

आज राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनी, आपण सर्वजण मिळून एक संकल्प करूया—नाविन्यपूर्ण संशोधन आणि दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र आणि भारताचे नाव जगात उंचावण्याचा.
आदरणीय प्राध्यापकांना नव्या पिढीचे मार्गदर्शक म्हणून आपल्या कार्याला सलाम.

सर्व प्रिय विद्यार्थ्यांना उद्याचे आरोग्यदूत म्हणून आपल्या जिद्दीला शुभेच्छा.

APTI महाराष्ट्र.

Your bridge from Campus to Corporate is here! 🎓➡️💻Join the experts from D.Y. Patil University, NCRD’s SIP, RACE Institut...
02/03/2026

Your bridge from Campus to Corporate is here! 🎓➡️💻

Join the experts from D.Y. Patil University, NCRD’s SIP, RACE Institute, and APTI (MH) for a power-packed session on the IT Healthcare revolution.

If you are a B.Pharm, M.Pharm, or Science graduate looking for a high-growth career, this is for YOU.

📌 Save the Date: 05 Mar 2026
📌 Time: 11:00 AM sharp

Registration is FREE but mandatory. Follow the link below to secure your spot!

🔗 https://forms.gle/YUwvtbuhCk3dZugm8

PlacementDrive CareerGuidanc

27/02/2026

🚩 मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩

“मराठी असे आमुची मायबोली
मराठी असे आमुचा स्वाभिमान!”

🚩APTI महाराष्ट्र राज्य तर्फे सर्व सन्माननीय औषधनिर्माणशास्त्र प्राध्यापक आणि प्रिय विद्यार्थ्यांना मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

🚩वैद्यकशास्त्राच्या जगात आपण जरी इंग्रजीचा आधार घेत असलो, तरी आपल्या विचारांची आणि संस्कृतीची मूळ ओळख ही आपल्या ‘मायबोली’त आहे. आजचा दिवस म्हणजे साहित्यातील तारा लाभलेल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आणि आपल्या मराठी अस्मितेचा उत्सव!

🚩आपले सगळे प्राध्यापक, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ केला, त्याचप्रमाणे आपण मराठी मातीतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आणि औषधनिर्माणशास्त्राची दीक्षा देऊन त्यांचे भविष्य उजळवत आहात. आपल्या ज्ञानाची गंगा मराठी संस्कारांनी अधिक समृद्ध होवो.

🚩विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उद्याचे आरोग्य रक्षक आहात. विज्ञानाची प्रगती करताना आपल्या भाषेचा, साहित्याचा आणि छत्रपती शिवरायांनी जपलेल्या राजभाषेचा वारसा सदैव जपून ठेवा.

🌸औषधोपचार आणि सेवा देताना आपल्या मायबोलीचा गोडवा जपूया. मराठी माणसाची माणुसकी आणि आपुलकी आपल्या कार्यातून जगाला दाखवून देऊया.

“अमृतातेही पैजा जिंके” अशा आपल्या थोर मराठी भाषेचा जयजयकार असो!

APTI- महाराष्ट्र
🚩लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! 🚩
२७ फेब्रुवारी २०२६

✨🎶 Trendy Girl Promotion Vibes at Our Tvisha 2.0 Event! 🎶✨The Trendy Girl team graced us with their presence for an exci...
14/02/2026

✨🎶 Trendy Girl Promotion Vibes at Our Tvisha 2.0 Event! 🎶✨

The Trendy Girl team graced us with their presence for an exciting promotional visit, spreading charm, music, and high-energy vibes 💃🕺💖. With style, swag, and smiles all around 😍🔥, the atmosphere truly came alive as love and melody filled the air 🎧🎼.

A wonderful blend of romance 💕, rhythm 🎵, and youthful energy ⚡—this visit added a special spark to the day and made the moments even more memorable ✨📸.

Wishing the Trendy Girl team massive success and endless love from the audience ❤️🌟
Keep shining and keep grooving! 🔥🎉

🎊✨ TVISHA 2.0 – Where Talent Met Triumph ✨🎊🎉 TVISHA 2.0 was not just a grand finale—it was a magnificent celebration of ...
14/02/2026

🎊✨ TVISHA 2.0 – Where Talent Met Triumph ✨🎊

🎉 TVISHA 2.0 was not just a grand finale—it was a magnificent celebration of passion, performance, and purpose 🌟. Organized in association with APTI Maharashtra State 🤝 and graciously hosted at NCRD’s Sterling Institute of Pharmacy, the event brought together academicians 👩‍🏫👨‍🏫, industry leaders 🏭, faculty members, and enthusiastic students 🎓 on one inspiring platform.

💃🕺 From electrifying group dance performances that filled the auditorium with energy and excitement 🎶🔥, to insightful addresses by distinguished dignitaries 🎤 highlighting leadership, research 🔬, and industry–academia collaboration, every moment reflected excellence beyond the classroom 📚✨.

🏅 The felicitation ceremony stood as a heartfelt tribute to mentors, sponsors, and contributors 🙏, recognizing their dedication and commitment toward the growth of pharmacy education 🌱.

🥇🥈🥉 The announcement of the TVISHA 2.0 General Championship was a proud and emotional highlight 🎊👏—celebrating teamwork 🤝, creativity 🎨, and consistent excellence displayed by participating institutes.

🌈 More than trophies and titles, TVISHA 2.0 strengthened professional bonds 🤗, ignited aspirations 🔥, and reinforced the spirit of unity 🕊️ within the pharmacy fraternity of Maharashtra State.

💐✨ A truly memorable journey of culture, collaboration, and academic pride—TVISHA 2.0 will continue to inspire hearts and minds long after the applause fades 🎊💖.

Address

Mumbai
Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when APTI Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to APTI Mumbai:

Shortcuts

Share