17/02/2025
इयत्ता 10वी वर्ष -2024-25 चा सदिच्छा समारंभातील ग्रुप फोटो..... ✨
आरे कॉलनी मनपा मराठी माध्यमिक शाळा
दिवसामागून दिवस सरले
अनेक वर्षे सहज सरले
दिवस उजाडला निरोपाचा
आता सारे काही आठवणीतच उरले
बांधूनी घेऊ जगलेले
क्षण सारे गोड मनाशी
गाठू सारे उत्तुंग यश शिखरे
झेप घेऊनी आकाशी – विवेक र. उरकुडे