Patkar Varde Visual Art

Patkar Varde Visual Art

Share

BA Visual Art at Patkar Varde College

15/10/2023

*सर्व मंगल मांगल्य, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमो स्तुते ||*
९ रात्री, ९ रंग, ९ शक्ती या आमच्या नवरात्रीच्या देखाव्यामधील विविध प्रतीक व रंगाचे अर्थ जाणून घेऊया.
*• चिन्हे*
• कमळ हे स्त्रीतत्व आहे. सौंदर्य, कोमलता, प्रसन्नता व सृजनशीलता यांचे प्रतीक म्हणजे कमळ होय.
• ढाल हे चिन्ह वेगवेगळ्या संकटांपासून भक्तांचे रक्षण करते.
• गोपद्म हे लक्ष्मीच्या पावलांचे प्रतीक आहे.
• अनंताचे प्रतीक या मंडलात दाखवले आहे.
• तसेच स्त्रीलिंगी चिन्ह सृजनतेचे प्रतिनिधित्व करते.
• वर्तुळ हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते.

*• रंग*
• पहिला नारंगी रंग बळ आणि शक्तीचे प्रतीक आहे.
• दुसरा पांढरा रंग शांती आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.
• तिसरा लाल रंग पवित्रतेचे प्रतीक आहे.
• चौथा पिवळा रंग समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे.
• पाचवा निळा रंग साहस व बलिदानाचे प्रतीक आहे.
• सहावा हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे.
• सातवा करडा रंग आणि विकासाचे प्रतीक .
• आठवा जांभळा रंग राजेशाही थाटामाटाचा व स्थिरतेचे प्रतीक आहे.
• नववा मोरपंखी रंग नाविण्यता व दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
• देखाव्याच्या पार्श्वभागासाठी वापरलेला मातीचा रंग नवनिर्मिती आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे.

*माता-माती दोघींमध्ये वेलांटीचा भेद,*
*भेदपार झळाळतो वात्सल्याचा वेद.*

Photos from Patkar Varde Visual Art's post 15/10/2023

*FY.B.A-VISUAL ARTS*

21/05/2022

At Patkar college, we make sure that we adapt to changing times and with this students build a strong and efficient portfolio as well as instill growth mindset in them. while focusing on honing to excellent skills set to channel their innovative ideas.

Let's hear it from our alumni Ruchi Joshi

13/05/2022

Creative minds invent, experiment, grow, take risks, break rules, make mistakes, and have fun.

Admissions open 2022-23
For More Info reach us at
[email protected]

12/05/2022

Patkar-Varde College is well-known in the western suburbs of Mumbai. Since its establishment in 1964, it has constantly worked at increasing the number of courses it offers to students and bettering its infrastructure. The College has grown steadily over the last four decades and we have never turned away from challenges.
In keeping with the spirit of learning and growing through criticism, we have set up high standards, working continuously towards advanced goals.
With NAAC A+ accreditation our holistic vision is to function as a Centre of educational excellence through enrichment of the students for local, industrial, national development, and beyond and our mission is to develop core human competencies for creating a harmonious global design community.

Admissions open 2022-23
For More Info reach us at
[email protected]

06/05/2022

We are delighted to announce commencement of B.A. (Visual Art) a course for the academic year 2022-2023 at Patkar Varde College.
A prerequisite for successful student learning is the combination of digital technology with artistic practices. Learn the approaches of design practiced in our course offered by University of Mumbai (A+ NAAC Accreditation) with eligibility HSC (passed) in any stream.
The course examines a multitude of techniques in design and open doors for various opportunities.
We are super enthusiastic to welcome our new batch of students who will determine their own design culture whilst building a portfolio of work that will locate them in their desired professional context.

Admissions open 2022-23

For More Info reach us at
[email protected]

04/05/2022

Patkar-Varde College is well-known in the western suburbs of Mumbai. Since its establishment in 1964, it has constantly worked at increasing the number of courses it offers to students and bettering its infrastructure. The College has grown steadily over the last four decades and we have never turned away from challenges.
In keeping with the spirit of learning and growing through criticism, we have set up high standards, working continuously towards advanced goals.
Our vision is to function as a Centre of educational excellence through holistic enrichment of the students for local, industrial, national development, and beyond and our mission is to develop core human competencies for creating a harmonious global community.

~
For admission queries and more information, you can connect with us on- [email protected]

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

SV Road, Piramal Nagar, Goregaon West
Mumbai
400061