09/04/2023
The ojasvi institute of management, development and training
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The ojasvi institute of management, development and training, Trade school, mumbai, Mumbai.
09/04/2023
28/03/2023
090227 47507
24/03/2023
090227 47507
रविवार 26मार्चपासून कोर्स सुरू
23/03/2023
090227 47507
मुलुंडमध्ये पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग; नोंदणी करण्याचे आवाहन
मुंबई : कोकणवृत्तसेवा वेबपोर्टल आणि ओजस्वी इन्स्टिट्युट यांच्यावतीने मुलुंडमध्ये पत्रकारिता प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बातमी म्हणजे काय?बातमी कशी शोधावी आणि पहावी? नेमके कोणते विषय लेखनासाठी घ्यावेत? लेख कसे लिहावेत? प्रिंट, वेब आणि मोजो(मोबाईल पत्रकारिता म्हणजे काय) याबाबत सांगण्यात येईल. याबरोबरच लिखाणाला प्रसिद्धी दिली जाईल. पत्रकारितेत कार्यरत असणारे अनुभवी पत्रकारांचे लेक्चर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जाईल.
अवघ्या पाच मिनिटात बातमी मोबाइलवर कशी लिहावी?ती बातमी वेबसाईटवरच मोबाइलद्वारे अपलोड करून कशी प्रसिद्ध करावी? मोबाईलवर आवाज कसा द्यावे आदी आणि इतर अनेक माहिती यावेळी सांगण्यात येईल. सदर कोर्स हा प्रमाणपत्र स्वरूपाचा असेल. अत्यंत माफक दरात हा कोर्स शिकवला जाईल. संपर्क : प्रशांत गायकवाड : 9022747507, उज्ज्वला आर टी. 86576 61084.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
Mumbai