19/04/2021
मुंबई मधील सर्व स्ट्रगलर कलाकारांसाठी
*मुक्त चर्चा सत्र*
*सुसंगती व संवादातुन ध्येयाकडे*
*प्रवेश विनामूल्य*
कसलीही सभासद घेतली जाणार नाही | कोणतीही गुप्त फी घेतली जाणार नाही | भविष्यात सुद्धा कोणाकडून कोणतेही पैसे आकारण्याची गरज नाही.
*शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी*
एकमेकांच्या सहकार्याने व जाणकारांच्या अनुभव बोधातुन - फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करणं सुलभ व्हावे म्हणुन हि उठाठेव !
*कोण सहभाग घेऊ शकतो ?*
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, सूत्रसंचालक, सिनेमॅटोग्राफर ( व्हिडिओग्राफर ), डि. ओ. पी., फिल्म एडिटर, ग्राफिक डिझायनर, कॉस्च्युम डिझायनर, प्रोडक्शन डिझायनर,
टेक्निशयन, संगीतकार, गीतकार, आर्ट डायरेक्ट, लाईटमॅन, मेकअप आर्टिस्ट व इतर कलाकार.
वयोमर्यादा : १४ ते ४५ वर्ष ( स्री - पुरुष)
ठिकाण :_
*Zoom Meeting*
(लॉकडाऊन असल्यामुळे सद्या ऑनलाईन चर्चा सत्र आयोजित करत आहोत. कालांतराने आपण एकत्र भेटुन शूटिंगचे प्रोजेक्ट्स करणारच आहोत.)
सर्व माहिती वर दिली आहे निरर्थक गोष्टींसाठी कॉल करू नये.
*अधिक माहिती ग्रुप जॉइन केल्यावर दिली जाईल.*
संपर्क : *शशिकांत केंजळे*
Whatsapp only : 8691849875
संवादातून ध्येयाकडे 🎬🎤🎧🎹🎭 WhatsApp Group Invite
07/09/2020
06/09/2020
12/07/2020