Shreemm Consultancy

Shreemm Consultancy

Share

Share Market Training and Consultancy Stock Market Training

Photos from Shreemm Consultancy's post 24/04/2019
06/04/2019
18/09/2018

====================
*बाजार 18 सप्टेंबर*
====================
बँकांचा फार मोठा प्रश्न सरकार पुढे होता,म्हणून RBI ने corrective action programm आधारे *vijaya bank, bank of baroda आणि Dena bank* ह्या तीन बँकांचे Merger घोषित झाले.

अशक्त बँक सशक्त बँकेत विलीनीकरणने सशक्त बँकांवर वाईट परिणाम होतो,ह्या भीतीने आज अनेक बँक shares गडगडले.परिणामी vijaya bank आणि bank of baroda ह्या सशक्त बँकांचे shares पडले आणि अशक्त dena bank चे shares वरच्या पातळीवर (upper circuit) वर बंद झाले.

विजेचे दर 14% वाढले,त्याचा फायदा tata power,adani power,REC,PFC ह्यांना होईल.

Rs 9100 कोटींची उपकरणे खरीदि करण्याची परवानगी defence councill ने दिली,त्यांचं फायदा defence उपकरण बनवण्यारया कंपन्यांना होईल.

सरकारने सोन्याावरील import ड्युटी वाढवली नाही,त्याचा फायदा गोल्ड trading कंपन्यांना होईल.

Crude प्रति barrel 80 ते 82 US doller होण्याची शक्यता आहे.रुपयाही प्रति doller 75 रुपये होण्याची शक्यता आहे.
************************
*शेअर्स व कमोडिटी ट्रेडिंग शिका व कमवा*
*आजच सम्पर्क करा 9820873642*
************************

Hindustan lever ने त्यांच्या उत्पादनाच्या किमती 3 ते 4 % वाढवल्या त्यामुळे त्यांचे shares आज वर जात होते.

IRCON ह्या IPO चा उद्या शेवटचा दिवस आहे.

Nifty आज वजा -98.85 ने खाली येऊन 11278वर तर BSE चा sensex आज वजा -294 ने खाली येऊन 37290 बंद झाला.

12/09/2018

==================
बाजार - 12 सप्टेंबर 2018
==================

रुपया आज सावरला. रुपया जो 73 रु. प्रति डॉलर पोहोचला होता ,तो आज 71.94 पर्यंत आला.रुपयाच्या सवरल्याच्या बातमीने मार्केट ही सावरत गेले.
Nifty आज +82 ने तर sensex +304 ने वाढला.
आज crop procurement policy ची घोषणा करण्यात आली.या पोलिसिनुसार सरकारव्यतिरिक्त कोणीही मार्केट च्या दराने अन्न धन्य खरिदी करू शकतो.
■■■■■■■■■■■■■■■■■■
Learn share & commodity market Trading- 982087342
◆◆◆◆◆●●●●●●●●●●◆◆◆

1. Dilip buildcon ला 32000 कोटींची coal mine development ची order मिळाली

2. TVS ने नेपाळ मध्ये स्कूटर launch केली

3. सरकारने 328 औषधांना मनाई केली,त्याचा परिणाम cipla, wockhardt वर होईल.

4. भारताचा export 19.21% ने वाढला,import 25.4% ने वाढला

5. Garden richshipbuilder च IPO येत आहे

12/09/2018

No end to rupee woes, could touch Rs 75/USD in FY19; Sensex could hit 40K: Poll

As many as 50 percent of the respondents feel that rupee is likely to move in a range of Rs 72-75/USD in FY19..

Market Live: Rupee recovers dramatically, pushes Sensex higher almost 300 points; Nifty above 11,350
Rupee depreciates 14% YTD, but outperforms peso, lira, real, rand
Growth stocks turning into traps as companies play closer to foul line........source: moneycontrol

11/09/2018

बाजार 11 सप्टेंबर
सौजन्य - शेअर मार्केट आणि मी
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आज रुपयाने US $१= Rs ७२.७३ चा नवा निच्चांक गाठला. त्यातच क्रूडनेही भर टाकली. क्रूड US $ ७८.०० प्रती बॅरेल वर गेले. याचा परिणाम म्हणून मार्केटमध्ये जोरदार मंदी आली. या मंदीचे एक वैशिष्ट्य दिसते ते म्हणजे सेन्सेक्सच्या प्रमाणात निफ्टी जोरदार पडत आहे. याचा मागोवा घेतला असता असे आढळते की इमर्जिंग मार्केट म्युच्युअल फंडांनी विक्री केली. काही विक्री ऍडव्हान्स आयकर भरण्यासाठी झाली. यावेळेला नेहेमीप्रमाणे स्माल कॅप आणि मिडकॅपच्या किमती तेवढ्या प्रमाणात कमी झाल्या नाहीत. या शेअर्सना रोज खालची सर्किट लागत आहेत असे दिसत नाही. कदाचित स्माल कॅप, मिडकॅप शेअर्स आताच्या तेजी मध्ये वाढत नव्हते याला अपवाद फार्मा आणि टेक्नॉलॉजी आणि निर्यातीशी संबंधित शेअर्सचा आहे.

ड्रेजिंग कॉर्पोरेशनमधील सरकारचा ७३% स्टेक सरकार पारादीप पोर्ट ट्रस्ट, विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट, आणि मंगलोर पोर्ट ट्रस्ट यांना विकणार आहे. या पोर्टट्रस्टकडे ज्या प्रमाणात सरप्लस फंड्स असतील त्या प्रमाणात हा स्टेक विकला जाईल.

इंडस इंड बँकेचा परफॉर्मन्स कमी झाला आहे. कारण इंडस इंड बँकेचे चेअरमन सोबती यांचा कार्यकाळ आता फारसा शिल्लक राहिलेला नाही. सोबती निवृत्त झाल्यानंतर बँकेचे प्रमोटर्स अंतर्गतच कोणाची तरी नेमणूक या पदावर करतील अशा विचाराने लोक या शेअरमधून बाहेर पडून RBL मध्ये गुंतवणूक करत आहेत. इंडसइंड बँक २९.५४ च्या P /E रेशियोवर तर ४.६७ एवढ्या P /B रेशियोवर आहे . मार्केट पडू लागले की लोकांच्या डोक्यात बरेच विचार येतात. त्यामध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी हा विचार प्रामुख्याने येतो. त्या दृष्टीने RBL बँक ३.८२ P /B आणि P /E रेशियो ३७.३३ वर आहे म्हणजे RBL बँक फार स्वस्त नाही पण या इंडस इंड बँकेतून RBL बँकेत शिफ्ट होण्यामध्ये भीती हा घटक असावा.

सुप्रीम कोर्टाने पॉवर, शिपिंग आणि साखर या क्षेत्रातील कंपन्यांच्या बाबतीत RBIने १२ फेब्रुवारीला
काढलेल्या ऑर्डरवर स्टे दिला. विविध हायकोर्टांमध्ये चालू असलेले खटले सुप्रीम कोर्टाकडे ट्रान्स्फर होतील. आता या क्षेत्रातील कंपन्यांच्या विरुद्ध कर्ज देणारे NCLT मध्ये जाऊ शकणार नाहीत. याची सुनावणी नोव्हेंबरमध्ये होईल.

एथॅनॉलच्या किमती २५% ने वाढविण्याचा सरकार विचार करत आहे. त्याचा फायदा प्राज इंडस्ट्रीज आणि इंडिया ग्लायकोल यांना होईल

विशेष लक्षवेधी

रिलायन्स होम फायनांस. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन, REC, PFC यांचे निकाल चांगले आले पण मार्केट पडत आल्याने हे शेअर पडत राहीले.
====================
To Learn share market trading contact 9820873642
=====≠==========≠====

वेध उदयाचा

१८ सप्टेंबरला HCL टेकचा BUY बॅक सुरु होईल. BUY बॅक प्राईस Rs ११०० प्रती शेअर असेल. ५ ऑक्टोबर २०१८ हा शेवटचा दिवस असून १२ ऑक्टोबर २०१८ पर्यंत BUY BACK केलेल्या शेअर्सची सेटलमेंट होऊन त्यानंतर पैसे आपल्या खात्यात जमा होतील.
BSE निर्देशांक सेन्सेक्स ३७४१३ NSE निर्देशांक निफ्टी ११२८७ आणि बँक निफ्टी२६८०७ वर बंद झाले.

06/09/2018

*Learn the art of investing*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
*90,000% return in 10 years! This stock was as cheap as a toffee, can get you a 3-bhk flat now*
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
A 90,000 per cent return on your stock investment in 10 years! We know, this will leave you agape! But it is true. Look around, some people around you could be among those luckiest investors who made a killing.

A stock price analysis showed five stocks on BSE have soared between 10,000 to 91,000 per cent since December 2006.

Among the biggest gainers was Symphony, which soared 90,677 per cent to Rs 1,845 on April 2018, from the price of a chocolate toffee at Rs 1.30 that the stock quoted on December 29, 2006.

So an investment of Rs 10,000 in the stock in December 2006 would have become Rs 90.77 lakh today; a 3-BHK flat at the price of a toffee!

Net profit of the company has grown at a CAGR of over 50 per cent over the past 10 years.
________________________

*Learn Shares & Commodity Trading*

*SHREEMM CONSULTANCY*

*9820873642*

________________________

Ajanta Pharma is the another stock in the list, which has jumped 19,057 per cent in last 10 years. Adjusted share price of the company increased from Rs 9.85 in December 2006 to Rs 1,240 this 5th september 2018.

Among other top wealth creators on BSE, the share prices of DFM Foods, Caplin Point Labs and Vinati Organics have risen 14,997 per cent, 14,076 per cent and 13,073 per cent, respectively, in last 10 years.

The share price DFM Foods surged from Rs 10.59 on December 29, 2006 to Rs 1,250 now; Caplin Point Lab from Rs 2.52 to Rs 498 and Vinati Organics from Rs 4.38 to Rs 1404.

Among others, Relaxo Footwear, Mayur Uniquoters, Tasty Bite, La Opala RG, Manappuram Finance, Capital Trust and Eicher Motors have soared between 6,000 per cent and 10,000 per cent during this period.

Besides, there are 124 stocks on the bourse which have soared between 1,000 per cent and 5,000 per cent since December 2006.

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
*To learn shares & commodity trading whatsapp or call on 9820873642*
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

18/04/2018

मार्केटने काय शिकवले

गुंतवणूक करत असताना एखाद्या कंपनीचा शेअर केवळ स्वस्त मिळतो आहे म्हणून विकत घेऊ नये. नेहेमी कंपनीने आपले कार्यक्षेत्र, व्यवस्थापन, ध्येयधोरणे, विस्तारयोजना असे काही बदल केले आहेत कां ? ज्यायोगे कंपनीची प्रगती होईल याचा आढावा घ्यावा जर शेअरची किमत खूपच कमी झाली असेल तर त्यामागच्या कारणांची माहिती करून घेऊन मगच असा शेअर खरेदी करणे योग्य ठरते. आपली धोका पत्करण्याची तयारी आणी दीर्घ मुदतीसाठी थांबण्याची तयारी यांचाही विचार करावा.
जेव्हा एखादा सेक्टर प्रकाशात असतो तेव्हा विविध वर्तमानपत्रात, दूरदर्शनच्या वाहिन्यांवरून या क्षेत्रातील कंपन्यांची माहिती आपल्या संग्रही ठेवावी. हा सेक्टर जोपर्यंत प्रगतीच्या प्रकाशात असतो तोपर्यंत आपल्याला फायदा होऊ शकतो. उदा. आता होजीयरी सेक्टर प्रकाशात आहे यामध्ये LUX, VIP क्लोदिंग, बॉम्बे डाईंग, पेज इंडस्ट्रीज.
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अक्षय पात्राची आठवण होते. या पात्रातील अन्न असो संपत्ती असो नाहीशी कधीच होत नाही. आपण ठेवलेल्या अन्न किंवा धनाच्या कितीतरी पट हे पात्र आपल्याला देते. शेअर मार्केट जवळ जवळ असेच अक्षय पात्र आहे. यातील संपत्ती प्रत्येकासाठी त्याला झेपेल त्या त्या प्रमाणात उपलब्ध आहे अर्थात अभ्यास, व्यासंग याची गुंतवणूक आपणाला करावीच लागते. प्रत्येकाला त्याच्या गुंतवणुकीच्या, अभ्यासाच्या आणी व्यासंगाच्या प्रमाणात शेअर मार्केट देते. पडले तरी वाढते, पडले तरी देते आणी वाढले तर देतेच देते. आपण अक्षय तृतीयेला ज्या कंपन्यांचे शेअर्स पिढ्यांनपिढ्या गुंतवणूकदारांच्या आणी ट्रेडर्सच्या संपत्तीमध्ये वाढ करीत आहेत अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करावी. म्हणजे या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या मुहूर्तावर सुरु केलेली आपली संपती आणी समृद्धीची वाढ अक्षय टिकेल. आणी पुढील पिढ्यांसाठी एक अक्षय ठेवा होईल.

(Sankalan)

06/02/2018

To become rich. Close the doors. Be fearful when others are greedy. Be greedy when others are fearful

27/11/2017

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Masjid Bandar West
Mumbai
400009